Find the Latest Status about आपलं पॉईंट्स टेबले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपलं पॉईंट्स टेबले.
@wr. pallavi
जे आपलं असते ते फिरून आपल्याकडे येतच काहीही झालं तरी आणि कितीही वेळ गेला तरी ©@wr.pallu #आपलं
Kumarchitra
आपलं असंच.. गर्द डोंगर झाडीतलं एखादं घर.. तू अन मी राजा - राणीचा संसार! तुझा बळीराजा सोन्यासारखं शेत फुलवंल.. सखी तू, सुखाचे दोन घास बांधावर बसून भरवशील! उद्या आपली चिलीपिल्ली जंगलच्या चिल्ल्यापिल्ल्यांसोबत बागडतील... खरंच असंच होईल..?? पण तो डोंगर, ती नदी, ते जंगल असंच राहायला हवं..!! ©️कुमारचित्र #आपलं असंच
Omkar
त्या दुःखाच्या क्षणी माझ्या सोबत जवळचं कोणी नसलं तरी मला चालेल...... . . . पण आनंदाच्या क्षणी जवळच्या व्यक्ती नक्कीच सोबत असाव्या..... .. . . आपलं माणूस
आपलं माणूस
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
आपण एखाद्याला कधीकधी आपल्यासाठी खूप Special समजत असतो. तेव्हा आपण त्यांच्या प्रत्येक Reply ची वाट बघत असतो. आणि Reply भेटला नाही तर, स्वतःला दुःखी करून घेतो..आपण त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडी सांगत असतो. आणि अपेक्षा करत असतो की, ती व्यक्ती सुदधा आपल्याला सर्व काही सांगायला हवं. पण, बहुतेकदा तसं नसतं., जशी समोरची व्यक्ती आपल्याला Special वाटत असते, तसे special बरेच असतात त्यांच्या Contact List मध्ये.. आणि आपण जेव्हा समोरच्याला Special समजू लागतो, तेव्हा हेच विसरून जातो. की, समोरच्यासाठी आपण काय आणि कोण आहोत.. पण, आपलं मन.....??? प्रीत आपलं मन??
आपलं मन??
read moreKunal Salve
असंच... असंच आपलं प्रेम नव्हतं आठवतंय का तुला जिद्द तुझी होती ,आणि मी कुंकू लावलं होतं ! असंच पाणी डोळ्यात तुझ्या ते खोटं तर नव्हतं मीही जवळ घेऊन मग , बायको,मी आहे ना बोलून मिठीत घेतलं होतं ! असंच आपलं प्रेम नव्हतं चारचौघात तर नाही पण, नजरेस नजर मिळवून आयुष्य सोबत जगायचं, ठरवलं होतं ! #असंच #आपलं #प्रेम
Shru-Bhore
डोळ्यात दाटुनी भावना सारे मलाच पाहत होते किती तरी ओळखी अनोळखी चेहरे आज त्यात होते. कधी नव्हे ते आज सार गाव मला पाहून गेलं मरता मरता सहज कळालं जगण आपलं राहून गेलं . .आयुष्यात नागमोडी वळणांना खुपदा पाहिलं होतं जे क्षण होते सुटलेले त्यांना जगायचं राहून गेलं. एका क्षणात डोळ्यासमोरून जीवन सगळं धावून गेल .मरता 2घरच्यांची स्वप्न सारी एकदम कशी चुर झाली रडताना म्हणालं कोणी नियती कशी क्रुर झाली . माझ त्यांच्यातुन जाण घरच्यांना घोर लाऊन गेल मरता २. .लोकांतला खोटा मान सन्मान यांना मी माझ म्हणालो जीवनभर अपेक्षांचे ओझेचं फक्त वाहत राहिलो. शेवटी खांदे बदलत बदलत लोकांनी माझं प्रेत स्मशानी वाहुन नेलं जळता जळता परत कळालं साला आपलं जगणंचं राहुन गेलं. जगणं आपलं राहुन गेलं
जगणं आपलं राहुन गेलं
read moreVinod Umratkar
ज्यांना समजलं होत खरं आपलं। त्यांनीच काढले जखमेची खिपलं। #जखम #आपलं #समजलं #yqmarathi #yqtaai
#जखम #आपलं #समजलं #yqmarathi #yqtaai
read more