Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqtaaimarathi Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqtaaimarathi Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutquotes for birthday stetus for self releted to aai baba 0, aaina shayari in hindi, aai baba shayari, quotes on aai in marathi, aai shayari in marathi,

  • 18 Followers
  • 146 Stories

RAHUL VERMA

तुझ्या केसातील मोगऱ्याचा गजरा बघ फुलून आज किती दरवळतो.. होणाऱ्या प्रत्येक स्पर्शाने शहारून पाकळी न् पाकळीतून सुखावतो..✍️ #गजरा #मोगरा #चारोळी #माझ्या_लेखणीतून #शब्ददीप #yqtaaimarathi #yqmarathicharoli #YourQuoteAndMine Collaborating with PraDeep More Collaborating with Rj rehan roy

read more
आँख में कजरा …
बाल में गजरा …
बिंदिया सोला भाये रे
देख के तेरी मस्त जवानी 
चंदा भी शरमाये रे…! तुझ्या केसातील मोगऱ्याचा गजरा
बघ फुलून आज किती दरवळतो..
होणाऱ्या प्रत्येक स्पर्शाने शहारून
पाकळी न् पाकळीतून सुखावतो..✍️
#गजरा #मोगरा #चारोळी #माझ्या_लेखणीतून #शब्ददीप #yqtaaimarathi #yqmarathicharoli    #YourQuoteAndMine
Collaborating with PraDeep More
Collaborating with Rj rehan roy

Kunal Salve

आयुष्य आहे एक,जगणं लाख आहे 
कोण आपलं कोण परकं 
कोणाला ना मुळीच सांगणं आहे 

येतील काही जातीलही हे होणारच आहे
जीव लावून व्हायचं मोकळं 
कुठं हृदय कोणाला कमी पडणार आहे 

काहींची आठवण येईल काहींची काढायची आहे 
हसून-रडून व्हायचं शांत एकदम
हे पुन्हा पुन्हा होत राहणार आहे  

सरता सरून जाणारं एक वय आहे 
जगून घेत राहावे क्षण क्षण हे आत्ताचे 
कारण न सांगता येणाऱ्या मरणाचं पुढं स्वागत आहे ! #असंच_काहीसं_सुचलेलं 
#marathiquotes 
#marathi 
#yqtaai 
#yqdidi 
#yqtaaimarathi

DHIRAJ SANJAY MALI

तुझ्यावर काहीतरी लिहावे
असे दररोज वाटते पण
भंगलेल्या काळजाला
सावरण्यासाठी योग्य वेळ लागते. #lovehurtsalot
#life
#brokenheart
#brokensoul
#अपुर्ण
#प्रेमभंग
#yqtaaimarathi
#yqtaai

Dhiraj Mali

तुझ्यावर काहीतरी लिहावे
असे दररोज वाटते पण
भंगलेल्या काळजाला
सावरण्यासाठी योग्य वेळ लागते. #lovehurtsalot
#life
#brokenheart
#brokensoul
#अपुर्ण
#प्रेमभंग
#yqtaaimarathi
#yqtaai

Mrunalini Velankar

आजीची ती प्रेमळ हाक,
तिच्या पदराची सावली,
आणि तिच्या सुरकुतलेल्या 
हातांनी चेहऱ्यावर फिरवलेला
मायेचा हात,
किती ही मोठे झालो तरी
तिला विसरू शकत नाही,
आजी, तुझ्यासारखी ह्या जगात
दुसरी कोणीच असू शकत नाही.
जिथे आहेस तिथून अशीच बघत रहा,
प्रेमाचा आणि आशिर्वादाचा सदैव वर्षाव करत रहा. #dailylife #aaji #yqtaai #yqtaaimarathi #lifegoeson #childhood #grandmother

Mrunalini Velankar

शब्द माझे सोबती,
शब्द माझे सवंगडी,
शब्द घालतात फुंकर,
हळुवार ह्या मनी.

व्यक्त होते मी,
मुक्त होते मी,
शब्दांशी खेळताना,
माझीच मला गवस्ते मी.

8/365 #yqtaai #yqtaaimarathi #शब्द #365days365quotes #writingresolution #dailyquotes #yourquotemarathi  #yourquotetaai

Sayali Paunikar

आयुष्य कधी सोपं नसतं.. 
तर त्याला सोपं बनवावं लागतं.... 
कधी कही गोष्टींकड़े दुर्लक्ष करून.. 
तर कधी कही लोकांचे नकारात्मक बोलने विसरून... 
आयुष्यला सोपं बनवावं लागतं.. 
कधी कुणाची ही साथ नसतांना पुढे चालून... 
तर कधी सर्वे कही संपले असे वाटत असतांना एक नवी सुरुवात करून... 
आयुष्यला सोपं बनवावं लागत.. 
कधी कठिन प्रसंगाना एकटे सामोरी जाऊन... 
तर कधी आपल्या  माणसांबरोबर वेळ घालवून....!!! 
 #marathikavita #marathipoem #yqtaaimarathi #yqtaai #aayushya

Sayali Paunikar

कुणीतरी असावं ज्याच्या
आठवणीत मन रमून जावं
कुणीतरी असावं ज्याच्या फक्त
बोलण्याने मन आनंदीत होवून जावं
कुणीतरी  असावं ज्याच्या फक्त 
असण्याने मन तृप्त होवून जावं
कुणीतरी असावं ज्याच्या सोबत
न बोलता ही खूप काही बोलता यावं
कुणीतरी असावं ज्याच्या रूसण्यान 
मन विचलित व्हावं 
कुणीतरी असाव ज्याच्या नकळत 
त्याच मन जिंकता यावं
कुणीतरी असाव ज्याच्या आनंदात
माझा आनंद असावा
कुणीतरी असव ज्याच्यावर 
मन सोक्त प्रेम करता यावं #love #lovepoem #marathikavita #yqtaai #yqtaaimarathi #poem #marathipoem

Sayali Paunikar

अायुष्याच्या या अनमोल खेळात 
खेळ जिंकन्याचा नाही तर मनं जिंकन्याचा प्रयत्न करा #life #yqmarathi #yqmarathiquotes #yqtaaimarathi #yqtaai #yquote

अल्पेश सोलकर

घरी बसून काय समजणार दुनियादारी त्यासाठी थोड चारचौघात..' वावरावं की..! घेवू द्यावा मनाला सुद्धा निर्णय त्याचा कायम मनाला जे आवडतं ...' निवडावं की..! नाकासमोर चालणे खरेतर बरेच नव्हे... संधी मिळाली जराशी तर...' बिघडावं की..!

read more
घरी बसून काय समजणार दुनियादारी
त्यासाठी थोड चारचौघात..' वावरावं की..!

घेवू द्यावा मनाला सुद्धा निर्णय त्याचा
कायम मनाला जे आवडतं ...' निवडावं की..!

नाकासमोर चालणे खरेतर बरेच नव्हे...
संधी मिळाली जराशी तर...' बिघडावं की..! घरी बसून काय समजणार दुनियादारी
त्यासाठी थोड चारचौघात..' वावरावं की..!

घेवू द्यावा मनाला सुद्धा निर्णय त्याचा
कायम मनाला जे आवडतं ...' निवडावं की..!

नाकासमोर चालणे खरेतर बरेच नव्हे...
संधी मिळाली जराशी तर...' बिघडावं की..!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile