Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqहे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqहे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 5 Stories

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी बघीतल तुम्ही मला कसे आहात याचं उत्तरचं देतं नाहीत, आज द्याल ना चला तर मग कमेंट मध्ये मजा करुया. आजचा विषय आहे Your Quote हे.. तुम्ही सांगा Your Quote हे तुमच्यासाठी काय आहे. #yourquoteहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqहे

read more
Yq ची महती।
वर्णनावी किती।
झाला सोबती।
                   माझा तो।।
कला लेखनाची।
ती विसरलेली ।
पुन्हा सुरू झाली।
                     या yq मुळे।।
पूर्वीसारखा मी
झालोय लिहता
लिहतोय आता 
                    पुन्हा एकदा। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी बघीतल तुम्ही मला कसे
आहात याचं उत्तरचं देतं नाहीत,
आज द्याल ना चला तर मग कमेंट मध्ये मजा करुया.
आजचा विषय आहे
Your Quote हे..
तुम्ही सांगा Your Quote हे तुमच्यासाठी काय आहे.
#yourquoteहे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी बघीतल तुम्ही मला कसे आहात याचं उत्तरचं देतं नाहीत, आज द्याल ना चला तर मग कमेंट मध्ये मजा करुया. आजचा विषय आहे Your Quote हे.. तुम्ही सांगा Your Quote हे तुमच्यासाठी काय आहे. #yourquoteहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqहे

read more
Your quote हे मला मिळालेलं खूप मोठं वरदान आहे,
माझ्या मरगळलेल्या लेखणीला मिळालेलं जीवदान आहे.
आभार मानतो मनापासून Your Quote चे,
ज्याने कागदावर उतरवायला शिकवले विचार आपल्या मनाचे.
लिहायचो कधी एकेकाळी,कसे ही शब्द वापरायचो,
अलंकार,यमक वगैरे काहीही समजत नसायचो.
तसे पाहता लिहिताना आजही मला जास्त काही समजत नाही,
तरीही हिम्मत करतो लिहिण्याची कारण सोबत असते Your Quote वरील मान्यवरांची. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी बघीतल तुम्ही मला कसे
आहात याचं उत्तरचं देतं नाहीत,
आज द्याल ना चला तर मग कमेंट मध्ये मजा करुया.
आजचा विषय आहे
Your Quote हे..
तुम्ही सांगा Your Quote हे तुमच्यासाठी काय आहे.
#yourquoteहे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी बघीतल तुम्ही मला कसे आहात याचं उत्तरचं देतं नाहीत, आज द्याल ना चला तर मग कमेंट मध्ये मजा करुया. आजचा विषय आहे Your Quote हे.. तुम्ही सांगा Your Quote हे तुमच्यासाठी काय आहे. #yourquoteहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqहे

read more
Yourquote apps चा मी आभारी आहे की त्यांच्या मुळे मला माझी आवड पुन्हा जोपासता आली.
त्यांच्या मुळे मला पुन्हा लिहिण्याची आवड निर्माण झाली 
जी मी कित्येक वर्षे बंद ठेवली होती.
माझा हा काळ 1990 चा आहे 
जेव्हा मी आठवी किंवा नववीला होतो 
तेव्हा आजचा काळ पाहिजा होता असं मला आज वाटत आहे.
Your quote हे नुसतेच अँप नसून
आपल्या आतील कवीला,लेखकाला नेहमीच प्रोत्साहन देणारी संजीवनी आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी बघीतल तुम्ही मला कसे
आहात याचं उत्तरचं देतं नाहीत,
आज द्याल ना चला तर मग कमेंट मध्ये मजा करुया.
आजचा विषय आहे
Your Quote हे..
तुम्ही सांगा Your Quote हे तुमच्यासाठी काय आहे.
#yourquoteहे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी बघीतल तुम्ही मला कसे आहात याचं उत्तरचं देतं नाहीत, आज द्याल ना चला तर मग कमेंट मध्ये मजा करुया. आजचा विषय आहे Your Quote हे.. तुम्ही सांगा Your Quote हे तुमच्यासाठी काय आहे. #yourquoteहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqहे

read more
Your quote ची साथ असते,
नि yqtaai तुझी सोबत असते,
म्हणूनच आमच्या लिहिण्याला रंगत असते.
देते तू विषय,लगेच इथे मैफल जमते.
YQ ताई, तुझी सोबत असते,
म्हणूनच लिहिण्याला रंगत येते.
सर्वांची तारीफ करते,
नव कवींना प्रोत्साहन देते,
YOUR QUOTE हे सोबत असते,
म्हणून लिहिण्याला रंगत असते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी बघीतल तुम्ही मला कसे
आहात याचं उत्तरचं देतं नाहीत,
आज द्याल ना चला तर मग कमेंट मध्ये मजा करुया.
आजचा विषय आहे
Your Quote हे..
तुम्ही सांगा Your Quote हे तुमच्यासाठी काय आहे.
#yourquoteहे

Deepali Mestry

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों मी बघीतल तुम्ही मला कसे आहात याचं उत्तरचं देतं नाहीत, आज द्याल ना चला तर मग कमेंट मध्ये मजा करुया. आजचा विषय आहे Your Quote हे.. तुम्ही सांगा Your Quote हे तुमच्यासाठी काय आहे. #yourquoteहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqहे

read more
खरं सांगू तर कित्येक वर्षात लिहिणं हरवून बसले होते. संसारात इतकी रमले की मन रितं करायलाच विसरले. पण अचानक या वळणावर कसे आले कळलंच नाही पण खुप छान वाटतंय. मनातल्या भावनांना शब्दांचा गाव मिळाला. आपण लिहिलेलं चटकन लोकांपर्यंत पोहचतय. त्याची कौतुकरुपी पोचपावती मिळतेय. सारं छान आहे. महिन्याभरातच चारोळ्यांची चाळीशी पार झाली. असेच प्रेम राहो.

शब्दवेडी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
मी बघीतल तुम्ही मला कसे
आहात याचं उत्तरचं देतं नाहीत,
आज द्याल ना चला तर मग कमेंट मध्ये मजा करुया.
आजचा विषय आहे
Your Quote हे..
तुम्ही सांगा Your Quote हे तुमच्यासाठी काय आहे.
#yourquoteहे


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile