Find the Best प्रेमातपडल्यावर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
प्रेमात पडल्यावर पानं,फुलं,कळ्याही बोलू लागतात काट्याचेही भाव कळून जातात वाटेलाही वाट मिळते दगडालाही ठेच लागते प्रेमात पडून झाल्यावरही हेच वारे,हेच शब्द उलट वाहू लागतात ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमात पडल्यावर... #प्रेमातपडल्यावर हा विषय Snehal Redekar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमात पडल्यावर... #प्रेमातपडल्यावर हा विषय Snehal Redekar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreKunal Salve
प्रेमात पडल्यावर क्षणिक आठवणींच्या खेळाणं रंगून जावं तु हो बोलून साऱ्या स्वप्नांच्या माझ्या अधीन व्हावं एका नजरेत तुझ्या,मी मला स्वाधीन करावं माझा होता होता मी मला सारा जन्म तुझ्या नजरेत शोधावं ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमात पडल्यावर... #प्रेमातपडल्यावर हा विषय Snehal Redekar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमात पडल्यावर... #प्रेमातपडल्यावर हा विषय Snehal Redekar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreManasi Ghatge
असे वाटते की जणू अवती भवती गुलाबी वातावरण तयार झाले आहे असे वाटते की जणू सगळं जगच प्रेममय होऊन गेले आहे असे वाटते की जणू सभोवताली गुलाबी शहारे आणि रोमांच तयार होत आहेत शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमात पडल्यावर... #प्रेमातपडल्यावर हा विषय Snehal Redekar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमात पडल्यावर... #प्रेमातपडल्यावर हा विषय Snehal Redekar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
प्रेम करणारे प्रेमी ते.. म्हणे प्रेम आंधळे असते. उनाड फिरतात हातात हात टाकून... विसरतात जग हे आंधळे नसते. प्रेम आंधळे असते,जग नसते.. #yqtaai #yqmarathi #मराठीकविता #marathiquotes #bestofyqmarathiquotes #प्रेम_हे #प्रेमातपडल्यावर प्रेम करणारे प्रेमी ते.. म्हणे प्रेम आंधळे असते. उनाड फिरतात हातात हात टाकून... विसरतात जग हे आंधळे नसते.
प्रेम आंधळे असते,जग नसते.. #yqtaai #yqmarathi #मराठीकविता #marathiquotes #bestofyqmarathiquotes #प्रेम_हे #प्रेमातपडल्यावर प्रेम करणारे प्रेमी ते.. म्हणे प्रेम आंधळे असते. उनाड फिरतात हातात हात टाकून... विसरतात जग हे आंधळे नसते.
read moreMayur Bandal
दुसऱ्या कोणत्याच नशे चा प्रश्नच कुठे उरतो... कारण प्रेमाचा हँगओव्हर आयुष्य भर पुरतो... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमात पडल्यावर... #प्रेमातपडल्यावर #प्रेमातपडल्यावर हा विषय Snehal Redekar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमात पडल्यावर... #प्रेमातपडल्यावर #प्रेमातपडल्यावर हा विषय Snehal Redekar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited