Find the Best माझेप्रेम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
ठरवले नेहमी प्रमाणेच,आज काहीही करून सांगायचे, काहीही आडेवेडे न घेता,तू मला खूप आवडतेस,इतके बोलायचे. भेटायला जाताना आज,तिच्यासाठी पुष्गुच्छ ही घेईल, येता समोर ती,टेकून गुडघे प्रेमाची ग्वाही देईल. विचार असे खुप मनी,मी असे बोलेल तसे बोलेल, तरी राहुनी शंका येते,काय मी खरंच असं बोलेल. तसे पाहता जाणते ती,माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, जरी अबोल असलो मी,मला फक्त तिचेच वेड आहे — % & मनातले माझ्या... #yqtaai #yqmarathiquotes #yqmarathi #मराठीकविता #मनातले_अबोल_भाव #माझेप्रेम Pic credit #restzone ठरवले नेहमी प्रमाणेच,आज काहीही करून सांगायचे, काहीही आडेवेडे न घेता,तू मला खूप आवडतेस,इतके बोलायचे. भेटायला जाताना आज,तिच्यासाठी पुष्गुच्छ ही घेईल, येता समोर ती,टेकून गुडघे प्रेमाची ग्वाही देईल. विचार असे खुप मनी,मी असे बोलेल तसे बोलेल,
मनातले माझ्या... #yqtaai #yqmarathiquotes #yqmarathi #मराठीकविता #मनातले_अबोल_भाव #माझेप्रेम Pic credit #restzone ठरवले नेहमी प्रमाणेच,आज काहीही करून सांगायचे, काहीही आडेवेडे न घेता,तू मला खूप आवडतेस,इतके बोलायचे. भेटायला जाताना आज,तिच्यासाठी पुष्गुच्छ ही घेईल, येता समोर ती,टेकून गुडघे प्रेमाची ग्वाही देईल. विचार असे खुप मनी,मी असे बोलेल तसे बोलेल,
read moreyogesh atmaram ambawale
तिने अनेकदा दुखावले माझे मन, पण तिचे मन दुखावणे मला जमले नाही. गरज असेल तेव्हाच कॉल करते, तरी तिला स्वार्थी बोलणे मला जमले नाही. स्वार्थी आहे ती..तरीपण...❤️ #yqmarathi #bestofyqmarathiquotes #माझेप्रेम #स्वार्थी_स्वभाव #yqtaai #मराठीलेखणी तिने अनेकदा दुखावले माझे मन, पण तिचे मन दुखावणे मला जमले नाही. गरज असेल तेव्हाच कॉल करते, तरी तिला स्वार्थी बोलणे मला जमले नाही.
स्वार्थी आहे ती..तरीपण...❤️ #yqmarathi #bestofyqmarathiquotes #माझेप्रेम #स्वार्थी_स्वभाव #yqtaai #मराठीलेखणी तिने अनेकदा दुखावले माझे मन, पण तिचे मन दुखावणे मला जमले नाही. गरज असेल तेव्हाच कॉल करते, तरी तिला स्वार्थी बोलणे मला जमले नाही.
read moreyogesh atmaram ambawale
खूप प्रेम आहे माझे तुझ्यावर, किती ते सांगू शकत नाही. पण हे मात्र खरे आहे की तुझ्या शिवाय जगू शकत नाही. खूप प्रेम आहे #yqmarathi#मराठी_प्रेम#yqtai#YourQuateAndMine#i_love_you#माझेप्रेम खूप प्रेम आहे माझे तुझ्यावर, किती ते सांगू शकत नाही. पण हे मात्र खरे आहे की तुझ्या शिवाय जगू शकत नाही.
खूप प्रेम आहे #yqmarathi#मराठी_प्रेम#yqtai#YourQuateAndMine#i_love_you#माझेप्रेम खूप प्रेम आहे माझे तुझ्यावर, किती ते सांगू शकत नाही. पण हे मात्र खरे आहे की तुझ्या शिवाय जगू शकत नाही.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited