Find the Best दिपल Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
तसे पाहता माझी नेहमीच दिवाळी असते, कारण सर्व गुणसंपन्न "गुणिका", आणि दीपक प्रमाणे प्रकाश देणारी "दिपल", सतत माझ्या सोबत असते. Happy diwali #yqtaai #yqmarathi #happydiwali #माझीलेक #शुभेच्छा #शुभदीपावली #गुणिका #दिपल तसे पाहता माझी नेहमीच दिवाळी असते, कारण सर्व गुणसंपन्न "गुणिका", आणि दीपक प्रमाणे प्रकाश देणारी "दिपल", सतत माझ्या सोबत असते.
Happy diwali #yqtaai #yqmarathi #happydiwali #माझीलेक #शुभेच्छा #शुभदीपावली #गुणिका #दिपल तसे पाहता माझी नेहमीच दिवाळी असते, कारण सर्व गुणसंपन्न "गुणिका", आणि दीपक प्रमाणे प्रकाश देणारी "दिपल", सतत माझ्या सोबत असते.
read moreyogesh atmaram ambawale
सालाबादप्रमाणे ह्या वर्षी ही 27 एप्रिल हा दिवस आला. हा दिवस 7 वर्षांपूर्वी आमच्यासाठी खूप खास झाला. कारण ह्याच दिवशी आमच्या घरी "दिपल" नावाच्या नवीन सदस्याचा जन्म झाला. खूप खूप शुभेच्छा,नि खूप सारे आशिर्वाद, वाढदिवसाच्या दिवशी लाडक्या "दिपल"ला. साजरा करायचा होता वाढदिवस तिचा पण लोच्या झाला, संपूर्ण शहर लॉक डाउन असल्यामुळे केकच नाही मिळाला. ठरले मग ह्या वर्षी घरातच केक बनवन्याचा प्रयत्न करावा, सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत वाढदिवस साजरा करावा. Happy birthday DIPAL #collabratingwithyourquoteandmine #yqbirthday #दिपल #birthdaywishes #happybirthday #वाढदिवसाच्याशुभेच्छा #yqtaai #collab सालाबादप्रमाणे ह्या वर्षी ही 27 एप्रिल हा दिवस आला. हा दिवस 7 वर्षांपूर्वी आमच्यासाठी खूप खास झाला. कारण ह्याच दिवशी आमच्या घरी "दिपल" नावाच्या नवीन सदस्याचा जन्म झाला. खूप खूप शुभेच्छा,नि खूप सारे आशिर्वाद, वाढदिवसाच्या दिवशी लाडक्या "दिपल"ला.
Happy birthday DIPAL #collabratingwithYourQuoteAndMine #YQbirthday #दिपल #birthdaywishes #happybirthday #वाढदिवसाच्याशुभेच्छा #yqtaai #Collab सालाबादप्रमाणे ह्या वर्षी ही 27 एप्रिल हा दिवस आला. हा दिवस 7 वर्षांपूर्वी आमच्यासाठी खूप खास झाला. कारण ह्याच दिवशी आमच्या घरी "दिपल" नावाच्या नवीन सदस्याचा जन्म झाला. खूप खूप शुभेच्छा,नि खूप सारे आशिर्वाद, वाढदिवसाच्या दिवशी लाडक्या "दिपल"ला.
read moreyogesh atmaram ambawale
दिवस आजचा खूप खास आहे, कारण "दिपल" चा आज वाढदिवस आहे. खूप मोठी व्हावी,यशस्वी व्हावी, प्रत्येक इच्छा तिची पूर्ण व्हावी, जीवनात तिच्या सुखाची बरसात राहावी, नाराज व्हावे तिने अशी एक ही गोष्ट न घडावी. दिवस हा तिच्या आयुष्यात नेहमीच येत राहावा, सर्वांच्या शुभाशिर्वादांचा तिच्यावर वर्षाव होत राहावा. Happy birthday "DIPAL" #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #happybirthday #birthdaywishes #वाढदिवसाच्याशुभेच्छा #दिपल दिवस आजचा खूप खास आहे, कारण दिपल चा आज वाढदिवस आहे. खूप मोठी व्हावी,यशस्वी व्हावी, प्रत्येक इच्छा तिची पूर्ण व्हावी, जीवनात तिच्या सुखाची बरसात राहावी, नाराज व्हावे तिने अशी एक ही गोष्ट न घडावी.
Happy birthday "DIPAL" #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #happybirthday #birthdaywishes #वाढदिवसाच्याशुभेच्छा #दिपल दिवस आजचा खूप खास आहे, कारण दिपल चा आज वाढदिवस आहे. खूप मोठी व्हावी,यशस्वी व्हावी, प्रत्येक इच्छा तिची पूर्ण व्हावी, जीवनात तिच्या सुखाची बरसात राहावी, नाराज व्हावे तिने अशी एक ही गोष्ट न घडावी.
read moreyogesh atmaram ambawale
माझे आवडते दोन गुलाब.. गुलाब #collabratingwithyqtaai #yqtaai #collab #angels #गुणिका #दिपल
yogesh atmaram ambawale
दिपल ला मुंबई फिरवली, मी खूप मोठी चूक केली. राणीच्या बागेत नेली, तर म्हणे पप्पा राणी कुठे गेली ?. म्हातारीच्या बुटात नेली तर म्हणा पप्पा म्हातारी कुठे गेली?. सुट्टी म्हणून तिला फिरायला नेले पण नको त्या प्रश्नांनी माझे डोकेच फिरविले. हद्द तर इथे झाली, म्हणे म्हातारी गेली तर गेली, एक बूट इथेच ठेऊन गेली. मुंबई #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #collab #मुंबई #yqmarathi #दिपल #yqmarathiquotes दिपल ला मुंबई फिरवली, मी खूप मोठी चूक केली. राणीच्या बागेत नेली, तर म्हणे पप्पा राणी कुठे गेली ?. म्हातारीच्या बुटात नेली तर म्हणा पप्पा म्हातारी कुठे गेली?.
मुंबई #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #Collab #मुंबई #yqmarathi #दिपल #yqmarathiquotes दिपल ला मुंबई फिरवली, मी खूप मोठी चूक केली. राणीच्या बागेत नेली, तर म्हणे पप्पा राणी कुठे गेली ?. म्हातारीच्या बुटात नेली तर म्हणा पप्पा म्हातारी कुठे गेली?.
read moreyogesh atmaram ambawale
एक गुणी तर एक अवगुणी अशा माझ्या मुली दोन्ही. एकीची लोकं वाहवा करत येतात तर दुसरीची तक्रार घेऊन येतात. एक न सांगताच अभ्यास करते तर दुसरी सांगूनही ऐकत नसते. एक समाधानी,समंजस नि हुशार तर दुसरी मागून,खेचून घेणारी अतिहुशार. दोन टोकाच्या माझ्या ह्या लेकी दोन्ही एक आवली "दिपल" तर दुसरी "गुणिका" गुणी. बालिकादिन #withcollabratingyourquotetaai #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #गुणिका #दिपल #collab #yqmarathikavita #बालिकादिन2020 एक गुणी तर एक अवगुणी अशा माझ्या मुली दोन्ही. एकीची लोकं वाहवा करत येतात तर दुसरीची तक्रार घेऊन येतात. एक न सांगताच अभ्यास करते तर दुसरी सांगूनही ऐकत नसते.
बालिकादिन #withcollabratingyourquotetaai #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #गुणिका #दिपल #Collab #yqmarathikavita #बालिकादिन2020 एक गुणी तर एक अवगुणी अशा माझ्या मुली दोन्ही. एकीची लोकं वाहवा करत येतात तर दुसरीची तक्रार घेऊन येतात. एक न सांगताच अभ्यास करते तर दुसरी सांगूनही ऐकत नसते.
read moreyogesh atmaram ambawale
लाडाची,प्रेमाची, माझ्या खूप आवडीची, कल्पनाच करवत नाही, हिच्याशिवाय जीवनाची. दिपल #दिपल #लाडाची #withoutyou #mylife #mydaughter #yqtaai #yqmarathi लाडाची,प्रेमाची,माझ्या खूप आवडीची, कल्पनाच नाही करवत,हिच्याशिवाय जीवनाची.
दिपल #दिपल #लाडाची #WithoutYou #mylife #mydaughter #yqtaai #yqmarathi लाडाची,प्रेमाची,माझ्या खूप आवडीची, कल्पनाच नाही करवत,हिच्याशिवाय जीवनाची.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited