Find the Best माझीलेक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
तसे पाहता माझी नेहमीच दिवाळी असते, कारण सर्व गुणसंपन्न "गुणिका", आणि दीपक प्रमाणे प्रकाश देणारी "दिपल", सतत माझ्या सोबत असते. Happy diwali #yqtaai #yqmarathi #happydiwali #माझीलेक #शुभेच्छा #शुभदीपावली #गुणिका #दिपल तसे पाहता माझी नेहमीच दिवाळी असते, कारण सर्व गुणसंपन्न "गुणिका", आणि दीपक प्रमाणे प्रकाश देणारी "दिपल", सतत माझ्या सोबत असते.
Happy diwali #yqtaai #yqmarathi #happydiwali #माझीलेक #शुभेच्छा #शुभदीपावली #गुणिका #दिपल तसे पाहता माझी नेहमीच दिवाळी असते, कारण सर्व गुणसंपन्न "गुणिका", आणि दीपक प्रमाणे प्रकाश देणारी "दिपल", सतत माझ्या सोबत असते.
read moreyogesh atmaram ambawale
मुलगी माझी खरंच खूप मोठी झाली, हा विचार मनात आला जेव्हा तिने मॅग्गी केली. लुडबुड तिची नेहमीच स्वयंपाक घरात असायची, हे शिकव ते शिकव म्हणत मम्मीच्या मागे लागायची. बोलायची मग मम्मी,अभ्यासाकडे लक्ष दे किचन नको पाहू, म्हणे ही,अभ्यास माझा ओके राहील तू नको लक्ष देऊ. करता करता मदत आज स्वयंपाक घर पाहते, मम्मी कामावर असताना मला मॅगी करून देते. स्वयंपाकाचे धडे मम्मी कडून चांगलेच घेतलेत, आई ला मदत म्हणून कित्येकदा कुकर ही लावलेत. हे झाले खाण्यापिण्याचे देवपूजे कडेही लक्ष दिले, सकाळ संध्याकाळ दिवे लावून मन आमचे प्रसन्न केले. खूप छान वाटते आता,मुलगी खूप समंजस वागते, इतकी लहान असतानाही मला ती मोठी झाल्यासारखी वाटते. मुलगी माझी मोठी झाली.. #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझीलेक #मुलगीमोठीझाली #मराठीमुलगी #मराठीकविता #बापाचेमन मुलगी माझी खरंच खूप मोठी झाली, हा विचार मनात आला जेव्हा तिने मॅग्गी केली. लुडबुड तिची नेहमीच स्वयंपाक घरात असायची, हे शिकव ते शिकव म्हणत मम्मीच्या मागे लागायची. बोलायची मग मम्मी,अभ्यासाकडे लक्ष दे किचन नको पाहू,
मुलगी माझी मोठी झाली.. #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #माझीलेक #मुलगीमोठीझाली #मराठीमुलगी #मराठीकविता #बापाचेमन मुलगी माझी खरंच खूप मोठी झाली, हा विचार मनात आला जेव्हा तिने मॅग्गी केली. लुडबुड तिची नेहमीच स्वयंपाक घरात असायची, हे शिकव ते शिकव म्हणत मम्मीच्या मागे लागायची. बोलायची मग मम्मी,अभ्यासाकडे लक्ष दे किचन नको पाहू,
read moreyogesh atmaram ambawale
सतत नजरेसमोर असावी "ती", माझ्या जवळून कधीच दूर न जावी "ती". थकवा निघून जातो,मन प्रसन्न होते, जेव्हा माझ्या नजरेसमोर येते "ती". दुसरी तिसरी कुणी नाही,माझी लाडकी लेक ती. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज जगभरात ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे, त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी, शिक्षणाचा हक्क मिळावा, त्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो. आजचा विषय आहे माझी लाडकी लेक गं.. #माझीलाडकीलेक माझ्या सर्वं लेखक मैत्रिणींना राष्ट्रीय कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा. लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज जगभरात ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे, त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी, शिक्षणाचा हक्क मिळावा, त्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो. आजचा विषय आहे माझी लाडकी लेक गं.. #माझीलाडकीलेक माझ्या सर्वं लेखक मैत्रिणींना राष्ट्रीय कन्या दिवसाच्या खुप शुभेच्छा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #माझीलेक
read moreyogesh atmaram ambawale
मोठी खूप शांत,छोटी खूप अतरंगी. मोठी समजून घेते, छोटी खूप त्रास देते. तरीही घरात मोठीपेक्षा छोटीच जास्त भाव खाते, खूप त्रास देऊनही,सर्वांची लाडकी छोटीचं राहते. माझ्या लेकी.. #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझीलेक #लाडकीलेक #मराठीमुलगी #मराठी_विचार #collab #bestofyqmarathiquotes मोठी खूप शांत,छोटी खूप अतरंगी. मोठी समजून घेते, छोटी खूप त्रास देते. तरीही घरात मोठीपेक्षा छोटीच जास्त भाव खाते, खूप त्रास देऊनही,सर्वांची लाडकी छोटीचं राहते.
माझ्या लेकी.. #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #माझीलेक #लाडकीलेक #मराठीमुलगी #मराठी_विचार #Collab #bestofyqmarathiquotes मोठी खूप शांत,छोटी खूप अतरंगी. मोठी समजून घेते, छोटी खूप त्रास देते. तरीही घरात मोठीपेक्षा छोटीच जास्त भाव खाते, खूप त्रास देऊनही,सर्वांची लाडकी छोटीचं राहते.
read moreyogesh atmaram ambawale
माझी लेक लाडाची माझी लेक लाखात शोभुन दिसे एक. स्वतः अभ्यास करता "दिपल" ला ही घेते, घरात जणू ती शिक्षिका बनते. आहेच ती हुशार,पैकी गुण मिळविते, वर्गात तिच्या स्कॉलरशिप ही मिळविते. अभ्यासा बरोबर घरातही लक्ष देते, त्रास नको आईला म्हणून मदत ही करते. ताठ होते मान,उर भरून येतो शाळेत जेव्हा तिला मी स्टेज वर पाहतो अभिमान वाटतो मला तिचा,छान वटवते प्रत्येक भूमिका, काहीच चूक केली नाही आम्ही तिचे नाव ठेवून "गुणिका". "गुणिका" माझी लेक #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #माझीलेक #गुणी #गुणिका #yqmarathi #मराठीमुलगी #collab लाडाची माझी लेक लाखात शोभुन दिसे एक. स्वतः अभ्यास करता दिपल ला ही घेते, घरात जणू ती शिक्षिका बनते. आहेच ती हुशार,पैकी गुण मिळविते, वर्गात तिच्या स्कॉलरशिप ही मिळविते.
"गुणिका" माझी लेक #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #माझीलेक #गुणी #गुणिका #yqmarathi #मराठीमुलगी #Collab लाडाची माझी लेक लाखात शोभुन दिसे एक. स्वतः अभ्यास करता दिपल ला ही घेते, घरात जणू ती शिक्षिका बनते. आहेच ती हुशार,पैकी गुण मिळविते, वर्गात तिच्या स्कॉलरशिप ही मिळविते.
read moreyogesh atmaram ambawale
खूप थकलेला असतो मी, जेव्हा संध्याकाळी घरी जातो. क्षणार्धात थकवा दूर होतो, जेव्हा नजरेसमोर माझ्या मुलींना पाहतो. माझ्या दोन्ही मुलींचा मला खूप अभिमान वाटतो, म्हणून मी त्यांच्यात लक्ष्मी,सरस्वतीचे रूप पाहतो. हल्लीच्या युगात मुली म्हणजे त्या लोकांचा थोबाडावर थाप आहे, ज्यांच्या मते मुली म्हणजे आपल्याला लागलेला शाप आहे. #मुलीवाचवा #माझीलेक #yqdidi #yqmarathi #yqtai
#मुलीवाचवा #माझीलेक #yqdidi #yqmarathi #yqtai
read moreyogesh atmaram ambawale
खूप थकलेला असतो मी, जेव्हा संध्याकाळी घरी जातो. क्षणार्धात थकवा दूर होतो, जेव्हा नजरेसमोर माझ्या मुलींना पाहतो. माझ्या दोन्ही मुलींचा मला खूप अभिमान वाटतो, म्हणून मी त्यांच्यात लक्ष्मी,सरस्वतीचे रूप पाहतो. हल्लीच्या युगात मुली म्हणजे त्या लोकांचा थोबाडावर थाप आहे, ज्यांच्या मते मुली म्हणजे आपल्याला लागलेला शाप आहे. #yqtai #yqcollab #माझीलेक #yqmarathi #अभिमान #बाप माझ्या दोन्ही मुलींचा मला खूप अभिमान वाटतो, #बापाचे_मन खूप थकलेला असतो मी, जेव्हा संध्याकाळी घरी जातो. क्षणार्धात थकवा दूर होतो, जेव्हा नजरेसमोर माझ्या मुलींना पाहतो. माझ्या दोन्ही मुलींचा मला खूप अभिमान वाटतो,
#yqtai #yqcollab #माझीलेक #yqmarathi #अभिमान #बाप माझ्या दोन्ही मुलींचा मला खूप अभिमान वाटतो, #बापाचे_मन खूप थकलेला असतो मी, जेव्हा संध्याकाळी घरी जातो. क्षणार्धात थकवा दूर होतो, जेव्हा नजरेसमोर माझ्या मुलींना पाहतो. माझ्या दोन्ही मुलींचा मला खूप अभिमान वाटतो,
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited