Find the Best खासमित्र Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Divya Kulkarni
खास मित्र असे कि ज्यांच्याशी तुम्ही मनमोकळेपणाने बोलु शकतात खास मित्र असे कि ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकतात खास मित्र असे कि जे तुम्हाला खरे सल्ले देतात खास मित्र असे कि जे तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही. अर्थात खास मित्र म्हणजेच आपले आई-बाबा. #marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे खास मित्र.. #खासमित्र हा विषय Siddhi Parsekar यांचा आहे.
#marathiquotesbydivya सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे खास मित्र.. #खासमित्र हा विषय Siddhi Parsekar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreDivya Kulkarni🐿️

read moreyogesh atmaram ambawale
मित्र,काही जवळ राहणारे, तर काही दूर राहणारे. मित्र,काही न सांगता सर्व जाणणारे, तर काही सांगूनही न समजणारे. मित्र,काही असे जे खूपच खास वाटतात तर काही असे जे नुसतेच मित्र वाटतात. मित्र,काही असे ही,नेहमी मिळूनही अनोळखी राहतात, तर काही असे,जे न मिळताही हृदयाच्या जवळ राहतात. जे हृदयाच्या जवळ राहतात तेच खास मित्र असतात, बाकी मित्र नुसतेच मित्र म्हणून राहतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे खास मित्र.. #खासमित्र हा विषय Siddhi Parsekar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे खास मित्र.. #खासमित्र हा विषय Siddhi Parsekar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
खास मित्र एक नाही अनेक आहे, पण जो एकदम खास आहे, हृदयाच्या पास आहे, तो माझा हा पेन आहे, ज्याच्यावर माझे खूप प्रेम आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे खास मित्र.. #खासमित्र हा विषय Siddhi Parsekar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे खास मित्र.. #खासमित्र हा विषय Siddhi Parsekar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited