Find the Best पहिले_प्रेम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
आठवत आहे मला आज ही, इयत्ता पहिली ते दहावी, शिकवायला नेहमीच सर होते, मॅडम कधी आल्याच नाही. आठवते आहे आज ही, इयत्ता सातवीत असताना, एक दिवस का होईना, मॅडम शिकवायला आल्या होत्या. त्या पुन्हा दिसल्याच नाही. आठवतो आहे आज ही, मॅडम चा तो चेहरा, अजून ही मी विसरलो नाही, पाहत होतो फक्त त्यांनाच त्यांनी काय शिकवले होते, ते लक्षातच राहिले नाही. ते पहिले प्रेम होते माझे, की फक्त सौंदर्याचे आकर्षण, हे कोडे अजून ही उलगडलेले नाही, जेव्हा केव्हा विषय निघतो, आपल्या पहिल्या प्रेमाचा, शाळेतल्या ह्या मॅडम शिवाय, दुसरं कुणीच मला आठवत नाही. नवीन काही लिहिण्याचा प्रयत्न.. पहिले चार ओळी,मग पाच ओळी,मग सहा ओळी,आणि मग शेवटी सात ओळी. #पहिले_प्रेम #शाळेतलंप्रेम #शाळेतले_दिवस #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #collabratingwithyourquoteandmine Pic credit : google आठवत आहे मला आज ही, इयत्ता पहिली ते दहावी, शिकवायला नेहमीच सर होते, मॅडम कधी आल्याच नाही.
नवीन काही लिहिण्याचा प्रयत्न.. पहिले चार ओळी,मग पाच ओळी,मग सहा ओळी,आणि मग शेवटी सात ओळी. #पहिले_प्रेम #शाळेतलंप्रेम #शाळेतले_दिवस #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #collabratingwithYourQuoteAndMine Pic credit : google आठवत आहे मला आज ही, इयत्ता पहिली ते दहावी, शिकवायला नेहमीच सर होते, मॅडम कधी आल्याच नाही.
read moreyogesh atmaram ambawale
आज ही आठवते जेव्हा तिला मी पहिल्यांदा पाहिले होते. वय ही नव्हते ते प्रेमाचे पण प्रेमळ अनुभव होते. पहिली शाळा पाचवीपर्यंत सहावीला दुसऱ्या शाळेत गेलो होतो. दिसला एक चेहरा असा जो ओळखीचा वाटला तिलाच पाहत होतो. प्रेम म्हणजे काय असते माहीत नव्हते,पण तिला पाहून वाटले हे असेच असावे. पाहता कुठल्या अनोळखी चेहऱ्याला ते आपलेसे वाटावे, ह्यालाच कदाचित प्रेम म्हणत असावे. समजत नव्हते नक्की काय ते पण सिनेमात पाहिले होते, हिरो जेव्हा हिरोईन पाहतो पाहत राहतो तेव्हा ते प्रेम असते. आजही आठवतं मला जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले होते, प्रेम होतं की दुसरं काही माहीत नाही पण छान वाटले होते. प्रेम होते का ते ? #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #पहिले_प्रेम #firstlove #प्रेमम्हणजेकाय #माझीकविता आज ही आठवते जेव्हा तिला मी पहिल्यांदा पाहिले होते. वय ही नव्हते ते प्रेमाचे पण प्रेमळ अनुभव होते. पहिली शाळा पाचवीपर्यंत सहावीला दुसऱ्या शाळेत गेलो होतो. दिसला एक चेहरा असा जो ओळखीचा वाटला तिलाच पाहत होतो. प्रेम म्हणजे काय असते माहीत नव्हते,पण तिला पाहून वाटले हे असेच असावे. पाहता कुठल्या अनोळखी चेहऱ्याला ते आपलेसे वाटावे,ह्यालाच कदाचित प्रेम म्हणत असावे.
प्रेम होते का ते ? #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #पहिले_प्रेम #FirstLove #प्रेमम्हणजेकाय #माझीकविता आज ही आठवते जेव्हा तिला मी पहिल्यांदा पाहिले होते. वय ही नव्हते ते प्रेमाचे पण प्रेमळ अनुभव होते. पहिली शाळा पाचवीपर्यंत सहावीला दुसऱ्या शाळेत गेलो होतो. दिसला एक चेहरा असा जो ओळखीचा वाटला तिलाच पाहत होतो. प्रेम म्हणजे काय असते माहीत नव्हते,पण तिला पाहून वाटले हे असेच असावे. पाहता कुठल्या अनोळखी चेहऱ्याला ते आपलेसे वाटावे,ह्यालाच कदाचित प्रेम म्हणत असावे.
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited