Find the Best माझीकविता Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about
Renuwritespoem
पुन्हा मला भेटशील तू माझ्या समोर ही येशील तू... तुला पाहण्याची ही इच्छा माझी पूर्ण ही करशील तू मनास असे खूप वाटते... पुन्हा मला भेटशील तू पुन्हा मला भेटशील तू प्रिती च्या सहवासात फुलांच्या सुंगदात त्या सळ-सळ त्या समुद्राच्या वाटेवर पुन्हा मला भेटशील तू यावेसे पुन्हा असे वाटे मना... भेटशील पुन्हा...त्या वाटेत जुन्या. पुन्हा जगुयात नव्याने...आपण आपले प्रत्येक क्षण पुन्हा जगुयात आनंदाने...एकमेकात गुंतवून मन. पुन्हा मला भेटशील तू...असे माझे सांगे मन जणू तुझ्याच भेटीच्या असेनी...अलगद सावरते माझे मन. प्रत्येक वाटेवर चालताना...माझी साथ देशील तू, चुकून कुठे पाय धडपडले...मला अनगड सवरशील तू, तुझ्या सहवासाची आस माझी पूर्ण ही करशील तू सांगेते जणू माझे मन पुन्हा मला भेटशील तू. माझी पुन्हा होशील तू... पुन्हा मला भेटशील तू... ©Renu Pillay #माझीकविता @renuwritespoem
#माझीकविता @renuwritespoem
read moreMrunalini Velankar
माणसांत राहून ही असते मी एकटी, एकटी असताना असते मात्र माणसांची आसक्ती, हे असे का होत असावे? जे नाही त्या पाठी का हे मन धावत असते? 29/365 #365days365quotes #writingresolution #yqtaai #yqmarathi #माझीकविता #माझ्यामनातलं #dailythoughts #thoughts
#365days365quotes #writingresolution #yqtaai #yqmarathi #माझीकविता #माझ्यामनातलं #dailythoughts thoughts
read moreKomal Ghadigaonkar
नुकताच माझ्या मनी जन्म घेतला तिने तरी कैक मनांत ती गाजली आहे, अन् पुस्तकाच्या पाळण्यात ती पुस्तकाचेच पान पांघरूनी निजली आहे. दुसरं कोण हो... माझी कविता #माझीकविता #पुस्तक #quotetaai
vaishali
प्रेम म्हणजे निस्वार्थ पने कोणी तरी आपलं होणे आणि आपण निस्वार्थ पने कोणाचे तरी होणे #प्रेम #प्रियसी #अवाज #love #तू #सखी #माझीकविता #YourQuoteAndMine Collaborating with Sandip Vaidya
#प्रेम #प्रियसी #अवाज love #तू #सखी #माझीकविता #YourQuoteAndMine Collaborating with Sandip Vaidya
read morepooja d
'राणू' कोण तू कुठल्या देशीची, वाटते अप्सरा जणू नभीची...... #कोण #तू #अप्सरा #स्वयं #स्वतःची_ओळख #माझीकविता #मी
#कोण #तू #अप्सरा #स्वयं #स्वतःची_ओळख #माझीकविता #मी
read morepooja d
मला न जाणताच माझ्याविषयी बोलू नका, माझ्या कवितेवरून माझा अंदाज बांधू नका....... #मी #माझीकविता #चारोळी
pooja d
ती पण वेडी होती जवळ असताना निघून जायची, अन मी नसताना मला माझ्याच कवितेत शोधायची.... #वेडी_ही_प्रेमिका #माझीकविता #yqtaai
#वेडी_ही_प्रेमिका #माझीकविता #yqtaai
read moresomnath gawade
माझी कविता, कोऱ्या कागदावर शब्द होऊन उमटली. मनी चाललेला कल्लोळ शब्दपुष्प होऊन बहरली. अंतरीच्या या वेदनांचा ठाव घेऊन बरसली. कविताच माझी 'ती' कोऱ्याकागदावर माझे भावविश्व घेऊन उतरली. शब्द-शब्द गुंफून गजऱ्यात सुगंध होऊन दरवळली. निरागस बालका परी निस्वार्थ होऊन हसली. कधी व्यक्त झाली तर कधी अव्यक्त होऊन रुसली. विचारांच्या कक्षेला लाख बांधले बांध परी महापूर होऊन ती दूर-दूर पसरली. शुभ संध्या मित्रहो वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना जागतिक काव्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आताचा विषय आहे माझी कविता.. #माझीकविता1 #माझीकविता चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना जागतिक काव्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आताचा विषय आहे माझी कविता.. #माझीकविता1 #माझीकविता चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
शब्द कुठले वापरावे तुझ्या सौंदर्यासाठी,हे एक कोडे आहे, लाभले आहे सौंदर्य असे तुला,जे कल्पनेच्या ही पलीकडे आहे. आत्तापर्यंत फक्त स्वर्गातील अप्सरांच्या सौंदर्याबद्दल वाचलेय मी, पण त्यांच्या पेक्षाही लाजवाब सौंदर्य,तुझ्यात पाहिलेय मी. सुंदर की अतिसुंदर,तुझ्या सौंदर्या साठी ह्या चर्चेला उधाण आहे, नक्की कुठला शब्द योग्य राहील,ह्यासाठी मनात घालमेल आहे. लिहिताना काव्य तुझ्यासाठी,मनाची नुसती तारांबळ उडाली आहे, अनेक शब्द सौंदर्य स्तुतीसाठी,पण तुझ्या मुळे त्यांच्यात ही जुंपली आहे. कुणी तरी आहे खास... शब्द कुठले वापरावे तुझ्या सौंदर्यासाठी,हे एक कोडे आहे, लाभले आहे सौंदर्य असे तुला,जे कल्पनेच्या ही पलीकडे आहे. आत्तापर्यंत फक्त स्वर्गातील अप्सरांच्या सौंदर्याबद्दल वाचलेय मी, पण त्यांच्या पेक्षाही लाजवाब सौंदर्य,तुझ्यात पाहिलेय मी. सुंदर की अतिसुंदर,तुझ्या सौंदर्या साठी ह्या चर्चेला उधाण आहे, नक्की कुठला शब्द योग्य राहील,ह्यासाठी मनात घालमेल आहे.
कुणी तरी आहे खास... शब्द कुठले वापरावे तुझ्या सौंदर्यासाठी,हे एक कोडे आहे, लाभले आहे सौंदर्य असे तुला,जे कल्पनेच्या ही पलीकडे आहे. आत्तापर्यंत फक्त स्वर्गातील अप्सरांच्या सौंदर्याबद्दल वाचलेय मी, पण त्यांच्या पेक्षाही लाजवाब सौंदर्य,तुझ्यात पाहिलेय मी. सुंदर की अतिसुंदर,तुझ्या सौंदर्या साठी ह्या चर्चेला उधाण आहे, नक्की कुठला शब्द योग्य राहील,ह्यासाठी मनात घालमेल आहे.
read moreyogesh atmaram ambawale
ठरवलं एकदाचं.... रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते, नेमकी ती जवळ आली असतानाच असं का घडते. दिवसा पाहतो चोरून तिला,रात्री ती स्वप्नात येते, भेट होणार असते आमची,तितक्यात आई झोपेतून उठवते. नेहमीचच झालंय हे,आता मात्र कंटाळा आलाय, थेट भेटून सांगावे तिला,मनी असा विचार आलाय. आई देखील आता नेहमी रागावत असते, बोलते लग्न झालं असतं तुझं,तर मी तरी सुटले असते. म्हणून विचार केला आज मी,आई चे म्हणणे खरे करावे, खूप आवडतेस तू मला,असे म्हणत लग्नाचे विचारावे. ठरवलं एकदाचं... #yqtaai #yqmarathiquotes #ठरवलंय #स्वप्नाततू #माझीकविता #yqmarathi रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते, नेमकी ती जवळ आली असतानाच असं का घडते. दिवसा पाहतो चोरून तिला,रात्री ती स्वप्नात येते, भेट होणार असते आमची,तितक्यात आई झोपेतून उठवते. नेहमीचच झालंय हे,आता मात्र कंटाळा आलाय, थेट भेटून सांगावे तिला,मनी असा विचार आलाय.
ठरवलं एकदाचं... #yqtaai #yqmarathiquotes #ठरवलंय #स्वप्नाततू #माझीकविता #yqmarathi रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते, नेमकी ती जवळ आली असतानाच असं का घडते. दिवसा पाहतो चोरून तिला,रात्री ती स्वप्नात येते, भेट होणार असते आमची,तितक्यात आई झोपेतून उठवते. नेहमीचच झालंय हे,आता मात्र कंटाळा आलाय, थेट भेटून सांगावे तिला,मनी असा विचार आलाय.
read more