Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रेमम्हणजेकाय Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रेमम्हणजेकाय Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

yogesh atmaram ambawale

प्रेम होते का ते ? #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #पहिले_प्रेम #FirstLove #प्रेमम्हणजेकाय #माझीकविता आज ही आठवते जेव्हा तिला मी पहिल्यांदा पाहिले होते. वय ही नव्हते ते प्रेमाचे पण प्रेमळ अनुभव होते. पहिली शाळा पाचवीपर्यंत सहावीला दुसऱ्या शाळेत गेलो होतो. दिसला एक चेहरा असा जो ओळखीचा वाटला तिलाच पाहत होतो. प्रेम म्हणजे काय असते माहीत नव्हते,पण तिला पाहून वाटले हे असेच असावे. पाहता कुठल्या अनोळखी चेहऱ्याला ते आपलेसे वाटावे,ह्यालाच कदाचित प्रेम म्हणत असावे.

read more
आज ही आठवते जेव्हा तिला मी पहिल्यांदा पाहिले होते.
वय ही नव्हते ते प्रेमाचे पण प्रेमळ अनुभव होते.
पहिली शाळा पाचवीपर्यंत सहावीला दुसऱ्या शाळेत गेलो होतो.
दिसला एक चेहरा असा जो ओळखीचा वाटला तिलाच पाहत होतो.
प्रेम म्हणजे काय असते माहीत नव्हते,पण तिला पाहून वाटले हे असेच असावे.
पाहता कुठल्या अनोळखी चेहऱ्याला ते आपलेसे वाटावे,
ह्यालाच कदाचित प्रेम म्हणत असावे.
समजत नव्हते नक्की काय ते पण सिनेमात पाहिले होते,
हिरो जेव्हा हिरोईन पाहतो पाहत राहतो तेव्हा ते प्रेम असते.
आजही आठवतं मला जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले होते,
प्रेम होतं की दुसरं काही माहीत नाही पण छान वाटले होते. प्रेम होते का ते ?
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #पहिले_प्रेम #firstlove #प्रेमम्हणजेकाय #माझीकविता 
आज ही आठवते जेव्हा तिला मी पहिल्यांदा पाहिले होते.
वय ही नव्हते ते प्रेमाचे पण प्रेमळ अनुभव होते.
पहिली शाळा पाचवीपर्यंत सहावीला दुसऱ्या शाळेत गेलो होतो.
दिसला एक चेहरा असा जो ओळखीचा वाटला तिलाच पाहत होतो.
प्रेम म्हणजे काय असते माहीत नव्हते,पण तिला पाहून वाटले हे असेच असावे.
पाहता कुठल्या अनोळखी चेहऱ्याला ते आपलेसे वाटावे,ह्यालाच कदाचित प्रेम म्हणत असावे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile