Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqmarathilovequotes Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqmarathilovequotes Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories

yogesh atmaram ambawale

बिखरते उसके बाल जैसे बिखरे हुए शब्द है बाँधे उन्हें ऐसी उनझन में जैसे कोई कविता !! बया बया बया , काही खर नाही करवा चौथ म्हणते न स्वतः चंद्रासारखी सजतेय 👻👻 #YourQuoteAndMine #करवाचौथ #yqtaai #मराठीचारोळी #प्रेमचारोळी #yqtaaimarathi #yqmarathilovequotes #माराठीकाव्य

read more
नथ शोभे नाकावर,नि बट तुझ्या गालावर,
पाहुनी तुझे रूप असे,कसे चित्त राही थाऱ्यावर.
मेहंदीने रंगलेले हात तुझे,ते ही ओठ करी लाल,
नजर ही तुझी अशी,की माझ्या जीवाचे करी हाल. बिखरते उसके बाल जैसे 
बिखरे हुए शब्द है 
बाँधे उन्हें ऐसी उनझन में 
जैसे कोई कविता !! 


बया बया बया , काही खर नाही 
करवा चौथ म्हणते न स्वतः चंद्रासारखी सजतेय 👻👻

yogesh atmaram ambawale

का असे होते??? #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता #प्रेमरंग #मराठीलेखणी #yqmarathilovequotes #प्रेमकाव्या का येतेस सतत नजरे समोर तू अशी, का मनाला माझ्या वेड लावून जाशी. पाहतो जेव्हा तुला हरवून जातो माझा मी, खूप वाटते सांगावे तुला,पण शांतच राहतो मी. कुणास ठाऊक का नेहमीच असे होते, सांगायचे ठरवतो कित्येकदा,

read more
का येतेस सतत नजरे समोर तू अशी,
का मनाला माझ्या वेड लावून जाशी.
पाहतो जेव्हा तुला हरवून जातो माझा मी,
खूप वाटते सांगावे तुला,पण शांतच राहतो मी.
कुणास ठाऊक का नेहमीच असे होते,
सांगायचे ठरवतो कित्येकदा,
पण समोर येताच तू ओठ अबोल होते.
वाटते मग तूच समजुनी घ्यावे,काय चाललंय माझ्या मनी,
पाहतो जेव्हा जेव्हा तुला वाटे तूच असावी माझ्या जीवनी. का असे होते???
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीकविता #प्रेमरंग #मराठीलेखणी #yqmarathilovequotes #प्रेमकाव्या 
का येतेस सतत नजरे समोर तू अशी,
का मनाला माझ्या वेड लावून जाशी.
पाहतो जेव्हा तुला हरवून जातो माझा मी,
खूप वाटते सांगावे तुला,पण शांतच राहतो मी.
कुणास ठाऊक का नेहमीच असे होते,
सांगायचे ठरवतो कित्येकदा,


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile