Find the Best प्रेमहेप्रेमअसतं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
प्रेम हे प्रेम असतं तिरस्कारा शिवाय पूर्ण, कधीच होत नसतं सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं...
सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रेमहे1 #प्रेमहेप्रेमअसतं
read moreManasi Ghatge
तुमचं आमचं सेम असतं तुमचं थोडं लपून असतं आमचं थोडं जपून असतं तुमचं मिलन जवळून असतं आमचं मिलन दुर राहुन जवळ असतं तुमचं थोडं लवकर भेटणं कसतं आमचं थोड सीमापार राहुन उशिरा भेटणं असतं प्रेम हे प्रेम असतं सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं...
सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रेमहे1 #प्रेमहेप्रेमअसतं
read moreAtul waghade
प्रेम हे प्रेम असतं मनाच्या गाभाऱ्यातून निघालेलं निर्मळ कोमल निस्वार्थ भाव असतं.. वयाच्या उभरठ्यावर मिळालेलं ते देवानं दिलेलं मोल्यंवान मोल असतं निभवायचं आहे तुम्हाला शेवटपर्यंत ते घट्ट पकडून ठेवणारं ते साथ असतं.. प्रेम हे प्रेम असतं आपुलकी देणं असतं काळजी असते त्यात ,सांभाळण्याचे धैर्य असतं प्रेम हे प्रेम असतं कुणाची सोबत इतकं प्रिय असतं सोडून जातांना त्यांना तो दूरावा नको असतं प्रेम हे प्रेम असतं मिळालेलं सुंदर देण असतं... -Atulwaghade सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं...

read moreAtul Waghade

read morevaishali
प्रेम हे प्रेम असतं जे कायम विश्वासावर टिकत कधी रडवत कधी हसवत दुखातही जगायला शिकवत दूर असूनही मनात बसतं जे कायम आपल्या सोबत असतं खरच प्रेम हे प्रेम असतं जे देवानेच दिलेलं वरदान असतं सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं...
सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रेमहे1 #प्रेमहेप्रेमअसतं
read moreyogesh atmaram ambawale
प्रेम हे प्रेम असतं... कुणाचं गोड बोलण्यात तर कुणाचं रागावण्यात असतं. प्रेम हे प्रेम असतं... समजवण्यापेक्षा समजण्यात जास्त अर्थ असतं. प्रेम हे प्रेम असतं... कुणाचं खुलून दिसतं तर कुणाचं लपून राहतं. प्रेम हे प्रेम असतं... कितीही सेम म्हटलं तरी प्रत्येकाचं वेगळं असतं. प्रेम हे प्रेम असतं... कुणाचं नजरेत दिसतं तर कुणाचं वागण्यात दिसतं. प्रेम हे प्रेम असत... बघण्याच्या दृष्टीकोनाने जसं पाहावं ते तसं दिसतं. प्रेम हे प्रेम असतं... कुणाचं लिहिण्यात दिसतं,कुणाचं वाचण्यात दिसतं. प्रेम हे प्रेम असतं.... कुणाचं ऐकण्यात असतं तर कुणाला सांगण्यात असतं शुभ रात्री मित्रांनो कसे आहात? आताचा विषय आहे प्रेम हे प्रेम असतं.. #प्रेमहेप्रेमअसतं१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ रात्री मित्रांनो कसे आहात? आताचा विषय आहे प्रेम हे प्रेम असतं.. #प्रेमहेप्रेमअसतं१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
प्रेम हे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असतं... असं काहीच नसतं. प्रेम हे जरी प्रेम असलं तरी त्यात फरक असतं. आपलं प्रेम हे नेहमीच खास असतं तर इतरांचं प्रेम बकवास असतं. खोटं नाही खरं तेच सांगतो, प्रत्येक सच्चा प्रेमीला असंच वाटतं. असं पण हल्ली प्रेम हे गुपित कुठं असतं, हल्लीच प्रेम म्हणजे बाजार, कुठेही पाहायला मिळतं. प्रेम हे असावं,सर्वांनाच दिसावं पण ते इतकही जगजाहीर नसावं की काहींच्या डोळ्यात खुपसाव. सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं...
सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३५ #प्रेमहेप्रेमअसतं
read moreyogesh atmaram ambawale
प्रेम हे प्रेम असतं... पण सर्वांचंच सेम नसतं. काहींचं हृदयातील स्पंदनं म्हणजे प्रेम असतं.. तर काहींचं नुसतंच आकर्षण म्हणजे प्रेम असतं. काहींना मनाची सुंदरता आवडते, स्वभाव आवडतो ते प्रेम असते. तर काहींना नुसताच सुंदर चेहरा आवडतो, ते प्रेम असतं.... असो...कसंही असलं तरी प्रेम हे प्रेम असतं... सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं...
सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३५ #प्रेमहे1 #प्रेमहेप्रेमअसतं
read moreyogesh atmaram ambawale
झालं जरा भांडण की आहे तिला सोडून, दुसरीकडे पळायचं असतं. चूक तुझीच आहे म्हणत सर्व काही विसरायचं असतं. हल्लीच प्रेम हे असंच असतं सर्वांचे नसले तरी काहींचे सेम असते. तुटते ज्याचे हृदय त्यास खूप त्रास होत असे, सोडून जाणाऱ्याला मात्र त्याचे काहीच वाटत नसे. चुकी असो वा नसो,मीच बरोबर हे मत ठाम असतं. हल्लीच प्रेम हे असंच असतं सर्वांचं नसलं तरी काहींचं सेम असतं. हल्लीचे प्रेम #collabratingwithyourquoteqndmine #प्रेमहेप्रेमअसतं #प्रेमकविता #yqtaai #collab #मराठीकविता #yqmarathiquotes #प्रेमरंग झालं जरा भांडण की आहे तिला सोडून, दुसरीकडे पळायचं असतं. चूक तुझीच आहे म्हणत सर्व काही विसरायचं असतं. हल्लीच प्रेम हे असंच असतं सर्वांचे नसले तरी काहींचे सेम असते. तुटते ज्याचे हृदय त्यास खूप त्रास होत असे,
हल्लीचे प्रेम #collabratingwithyourquoteqndmine #प्रेमहेप्रेमअसतं #प्रेमकविता #yqtaai #Collab #मराठीकविता #yqmarathiquotes #प्रेमरंग झालं जरा भांडण की आहे तिला सोडून, दुसरीकडे पळायचं असतं. चूक तुझीच आहे म्हणत सर्व काही विसरायचं असतं. हल्लीच प्रेम हे असंच असतं सर्वांचे नसले तरी काहींचे सेम असते. तुटते ज्याचे हृदय त्यास खूप त्रास होत असे,
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited