Find the Best जबाबदारीच्याओझ्याखाली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Abhishek Panchal
जबाबदारीच्या ओझ्याखाली नेहमी स्वप्नांचाच बळी दिला जातो ज्या काही तडजोडी केल्या जातात त्यात या स्वप्नांचाच पहिला नंबर येतो शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreअल्पेश सोलकर
जबाबदारीच्या ओझ्याखाली वयाच्या ओळखीचा पुरावा द्यायचा नसतो.. सवय नसते सुरुवातीला सांभाळण्याची.. म्हणून जबाबदारी स्विकारायला मागे पडायचं नसतं.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreVinod Umratkar
स्वप्नं सारी गुदमरून मेली। जबाबदारीच्या ओझ्याखाली। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read morevaishali
जबाबदारीच ओझ जे जड नाही पण अवघड असत जबाबदारीच ओझ जे दिसत नाही पण जाणवत जबाबदारीच ओझ हे आयुष्यभर पेलाव लागत स्वतःसाठी नाही तर फक्त इतरांसाठीच जगाव लागत स्वतःच्या इच्छा अपेक्षांना मनातच माराव लागत जबाबदारीच्या ओझ्याखाली आयुष्यभर दबुन रहाव लागत स्वतःसाठी मात्र जगायचंच राहून जात जबाबदारीच ओझ खरच खूप कठीण असत............ शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreDRx. Shital Gujar✍️
जबाबदारीच्या ओझ्याखाली छंद जोपासला | जबाबदारी ओझं नाही आयुष्याचा भाग बनविला|| वर्तुळासारख्या आयुष्यात स्वतः बिंदू बनली|| जीवनात खंबीरपणे रणरागिनी बनली|| जबाबदारीचा ओझांचा नको मांडू तू पसारा| कर्तव्य पार पाडून नेहमी मुख ठेव हसरा || नदी पार करणे आयुष्याचा भाग असते| त्यातूनच यशाचा दिशेने मार्गक्रमण होत असते || धावपळीच्या जीवनातून तू स्वताचा आधारस्तंभ हो | कठीण काळात स्वतःला सावरण्यासाठी साथीदार हो || आयुष्यात कोड सोडवण्याचा हो पुढे | आयुष्यात वळुन तू नको पाहू मागे || सुटतील कोडी सापडतील तुला सारे उत्तरे| आयुष्य जग निर्मळ मनाने आणि तू सारे || -✍️Shital K. Gujar✍️ लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय
लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
जबाबदारीच्या ओझ्याखाली कित्येक नाती जपावी लागतात, कधी मुलगा बनून तर कधी बाप बनून निभावी लागतात. आई वडीलांसाठी त्यांचा आधार बनावे लागते तर मुलांच्या भविष्यासाठी त्यांचा भक्कम पाया बनावे लागते. मन दुखवू नये कुणाचे ह्याचे ही भान ठेवावे लागते, जबाबदारीच्या ओझ्याखाली सर्वांचे मान ठेवावे लागते. जबाबदारी म्हणजेच आपले मुख्य कर्तव्य असते, कुणीही सुटत नाही त्यातून प्रत्येकास ते पार पाडावे लागते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी
read moreyogesh atmaram ambawale
प्रत्येक कर्तव्य मी निभावत गेलो, जबाबदारीच्या ओझ्याखाली पूर्णता दबून गेलो| शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited