Find the Best जीवनसुंदरआहे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
dhanashri kaje
जीवन सुंदर आहे जीवन भरभरून जग आनंद फुलव आयुष्यात तु लढ, तु जिंक, अडथळे येतील आयुष्यात कर त्यांनाही पार हे दिवस येणार नाही परत म्हणून जग येणारा प्रत्येक दिवस कारण जीवन खुप सुंदर आहे कारण जीवन खुप सुंदर आहे सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - जीवन सुंदर आहे #जीवनसुंदरआहे हा विषय Kavita pudale यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - जीवन सुंदर आहे #जीवनसुंदरआहे हा विषय Kavita pudale यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #paidstorymotivational
read moreyogesh atmaram ambawale
जीवन सुंदर आहे ती व्यक्ती चांगलेच जाणते, जी व्यक्ती कुठल्याही प्रसंगाला आनंदाने सामोरी जाते. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - जीवन सुंदर आहे #जीवनसुंदरआहे हा विषय Kavita pudale यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - जीवन सुंदर आहे #जीवनसुंदरआहे हा विषय Kavita pudale यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझीकविता
read moreyogesh atmaram ambawale
जीवन सुंदर आहे खूप जाणून घ्यावे प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाने वागावे. जीवन म्हणजे एक नाणे आहे सुख आणि दुःख दोघांचे ही गाऱ्हाणे आहे. जीवन सुंदर आहे खुप जाणून घ्यावे विसरुनी वाईट प्रसंग आनंदाने जगावे. लढावे कुठल्याही संकटाशी हार न मानावे खडतर प्रवास आहे हा अविरत चालत राहावे. जीवन सुंदर आहे खुप सर्वांनीच जाणून घ्यावे ऐकावे,सांगावे प्रत्येकाचे विचारास मान द्यावे. लिहावे,वाचावे आपली मते समोर ठेवावे उदास होऊ नये कुणी नेहमी प्रोत्साहन देत राहावे. जीवन सुंदर आहे खुप जाणून घ्यावे कुटुंबाशिवाय मजा नाही समजून घ्यावे. नाती आहेत अनेक एकत्र बांधून ठेवावी अधून मधून का होईना सर्वांची दखल घेत राहावी. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - जीवन सुंदर आहे #जीवनसुंदरआहे हा विषय Kavita pudale यांचा आहे.
सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - जीवन सुंदर आहे #जीवनसुंदरआहे हा विषय Kavita pudale यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited