Find the Best आजपुन्हा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Atul waghade
रोजचाच दिवस नवा नवा रोज बदलतो सांगतो बदल हवा हवा जगून घ्या आजचाच दिवस तुम्हाला हवा तसा शेवटचा समजून जगून घ्या आज पुन्हा नवा.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पुन्हा.. #आजपुन्हा हा विषय Anjali Synchronised यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पुन्हा.. #आजपुन्हा हा विषय Anjali Synchronised यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreAtul Waghade

read morevaishali
आज पुन्हा सांजवेळी मनी दाटूनी आल्या त्या जुन्या आठवणी विरहाचे दुःख किती हे डोळ्यात साठले पाणी आज पुन्हा ........... आठवली जुनी प्रेम कहाणी शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पुन्हा.. #आजपुन्हा हा विषय Anjali Synchronised यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पुन्हा.. #आजपुन्हा हा विषय Anjali Synchronised यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read morepooja d
आज पुन्हा एकदा त्याच्या भूलथापांना बळी पडले..... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पुन्हा.. #आजपुन्हा हा विषय Anjali Synchronised यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पुन्हा.. #आजपुन्हा हा विषय Anjali Synchronised यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreDRx. Shital Gujar✍️
आज पुन्हा सूर्य सकारात्मकतेने उगवला| तेवढ्याच जोमाने उदया देखील उगवणार || उगवत्या सूर्याला नमन अस्ताला जाणाऱ्या नमन | रोजच आपल्या जीवनात उत्साह पहाटे भरतो || रोजचे नव्याने जगण्याची दिशा ठरवतो| तू नसता तर वेळेचे भान कळले नसते || रोज आयुष्याची प्रेरणादायी दिशा | रोजचा किरणाची नवी आशा || आज पुन्हा नव्याने पक्षांची किलबिलाट| सूर्यासोबत एक अल्लाहादायी पहाट || रोजच तुझे होते नव्याने आगमन | सुंदर पहाट साठी तुला करते नमन|| संपूर्ण जगास तु प्रेरणेचे तु अनोखे रूप | रोज नव्याने सुरूवात करा असं तुझ स्वरूप || -✍️शितल कैलास गुर्जर✍️ शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पुन्हा.. #आजपुन्हा हा विषय Anjali Synchronised यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पुन्हा.. #आजपुन्हा हा विषय Anjali Synchronised यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
आज पुन्हा त्या वाटेवरती जाऊन आलो, विसरलो होतो जे प्रेमाचे क्षण ते पुन्हा आठवून आलो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पुन्हा.. #आजपुन्हा हा विषय Anjali Synchronised यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पुन्हा.. #आजपुन्हा हा विषय Anjali Synchronised यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
बरेच दिवस शांत होत मन आज पुन्हा तळमळु लागलं, खूप दिवसांनी दिसली ती आज पुन्हा लिहावं वाटलं शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पुन्हा.. #आजपुन्हा हा विषय Anjali Synchronised यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पुन्हा.. #आजपुन्हा हा विषय Anjali Synchronised यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited