Find the Best 656चीकविता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Komal Ghadigaonkar
सावळ्या रंगी आज रंगली होती रात्र नजाणो तिचेच रूप होते की तीच्यासवे सावळ्याने धाडले होते मज पत्र. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी असणार आहेत. या पद्धतीने लिहायचे आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी असणार आहेत. या पद्धतीने लिहायचे आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreसरफिरी®
आयुष्याचे चटके समजायला नक्की काय लागतं? पैशांनी विकत घेतलेलं पुस्तकी ज्ञान, की अनुभवांती मिळवलेली प्रगाढ बौद्धिक क्षमता! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी असणार आहेत. या पद्धतीने लिहायचे आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी असणार आहेत. या पद्धतीने लिहायचे आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
YQ मला मिळालेलं मोठं वरदान आहे, माझ्या मरगळलेल्या लेखणीस जीवनदान आहे, छान लेखक सोबत असल्याचा अभिमान आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता.. पहिल्या ओळीत सहा शब्द असणारं आहे दुसऱ्या ओळीत पाच शब्द आणि शेवटच्या ओळीत सहा शब्द असणारं आहे. #656चीकविता #656कविता #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता.. पहिल्या ओळीत सहा शब्द असणारं आहे दुसऱ्या ओळीत पाच शब्द आणि शेवटच्या ओळीत सहा शब्द असणारं आहे. #656चीकविता #656कविता #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
दवबिंदू घसरतात पानावरुन तसे शब्द घसरले, काय लिहावे सुचेना,गोंधळले सारे, कुणालाच कळेना,मांडावे कसे शब्दांचे पसारे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी असणार आहेत. या पद्धतीने लिहायचे आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी असणार आहेत. या पद्धतीने लिहायचे आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
नकळत घडले सारे थोडे समजून घ्यावे ओळीच्या जागी शब्द असे जाणावे लिहुनी छानसं कोट ताईला भेट द्यावे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी असणार आहेत. या पद्धतीने लिहायचे आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी असणार आहेत. या पद्धतीने लिहायचे आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
अहो जग पुढे गेले,बहुतेकांना समजले, शब्द लिहायच्या जागी ओळी लिहिले, नकळत घडले सारे ताईला न समजले. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी असणार आहेत. या पद्धतीने लिहायचे आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी असणार आहेत. या पद्धतीने लिहायचे आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
अनोळखी पण जीवापाड प्रेम करणार नातं, युअर कोटच्या मंचावर दिसून येतं, मनापासून उत्तर द्यावे,तुम्हाला काय वाटतं.? शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी असणार आहेत. या पद्धतीने लिहायचे आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 656 ची कविता... #656चीकविता पहिल्या ओळीत सहा शब्द असणार आहेत मधल्या ओळीत पाच ओळी आणि शेवटच्या ओळीत सहा ओळी असणार आहेत. या पद्धतीने लिहायचे आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited