Nojoto: Largest Storytelling Platform

Best याअनोळखी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best याअनोळखी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

Kunal Salve

मित्रानों💕 आपण कधीना कधी काही निमीत्याने नवीन शहरात,नवीन ठिकाणी जातो. मग त्या अनोळखी शहरात आपल मन रमत नाही. तुम्ही पण गेला असाल कधी तरी अनोळखी शहरात. चला तर मग लिहा यावर या अनोळखी शहरात. लिहीत राहा आणि आनंदी राहा.😀 #याअनोळखी हे टँग करायला विसरु नका.

read more
या स्वार्थी गजबजलेल्या वस्तीत
शोधावी कोणती आपली माणसं
बोलून एक करून जातात इथं दुसरं
या अनोळखी शहरात जगावं लागतं होऊन हासरं

कोणी आपलसं करतं वेळ पाहून
वेळ निघून जाता खेळ पाहतात दूर राहून 
आपला डाव सारा आपणच सावरायचा 
सवंगडी कोणी नाही आपणच खेळायचा 

कधी हात पसरावे लागतात पुढं 
हात सोडून पाया पडावं लागतं थोडं
नको वाटतं हे सारं या अनोळखी शहरात 
पण जिंकण्यासाठी हारावं लागतं रिंगणात 
 मित्रानों💕
आपण कधीना कधी काही निमीत्याने नवीन शहरात,नवीन ठिकाणी जातो.
मग त्या अनोळखी शहरात आपल मन रमत नाही.
तुम्ही पण गेला असाल कधी तरी अनोळखी शहरात.
चला तर मग लिहा यावर
या अनोळखी शहरात.
लिहीत राहा आणि आनंदी राहा.😀
#याअनोळखी हे टँग करायला विसरु नका.

Manasi Ghatge

मित्रानों💕 आपण कधीना कधी काही निमीत्याने नवीन शहरात,नवीन ठिकाणी जातो. मग त्या अनोळखी शहरात आपल मन रमत नाही. तुम्ही पण गेला असाल कधी तरी अनोळखी शहरात. चला तर मग लिहा यावर या अनोळखी शहरात. लिहीत राहा आणि आनंदी राहा.😀 #याअनोळखी #याअनोळखी१

read more
या अनोळखी शहरात
कोण जाणे काय वाढून ठेवलंय पुढ्यात 
अश्या या अनोळखी शहरात
रस्त्यांनी चालताना मधे अनेक काटे येतात
तरी त्यांना दुर्लक्ष करून बाजूला सारून आपण आपली कर्तव्य करायची असतात
अश्या या अनोळखी शहरात
सतत सारखे वेग वेगळे त्रास होतात
मनाला यातना भरपूर मिळतात
तरी कर्तव्य करण्यासाठीच त्यांना लोक कायम बाजूला ठेवतात
अश्या या अनोळखी शहरात
तू चाल पुढे कारण सतत तूझ्या दृढ निश्चयाने
स्वतःच कर्तव्य नीट पार पाड विश्वासाने
तुझ्या स्वाभिमानी स्वभावाची सतत परीक्षा बघतात
अश्या या अनोळखी शहरात
तुझ इमान कधी डगमगू देऊ नको
प्रामाणिकपणाचे साथ कधीच सोडू नको
तुला हारवण्यासाठीच कारस्थान करतात
अश्या या अनोळखी शहरात
हार मानू नको खचून जाऊ नको
त्रास सहन कर पण काही अपशब्द बोलू नको
तुझ्या एका चुकीची सगळे वाट बघतात
अश्या या अनोळखी शहरात मित्रानों💕
आपण कधीना कधी काही निमीत्याने नवीन शहरात,नवीन ठिकाणी जातो.
मग त्या अनोळखी शहरात आपल मन रमत नाही.
तुम्ही पण गेला असाल कधी तरी अनोळखी शहरात.
चला तर मग लिहा यावर
या अनोळखी शहरात.
लिहीत राहा आणि आनंदी राहा.😀
#याअनोळखी #याअनोळखी१


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile