Find the Best वाँलपेपरकोट1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Sujata Darekar
कसा विसर पडला मज काळाच्या ओघात कसा बरा अडकलो मी स्वतःच्याच मोहात ती बोटं घट्ट आवळून चालावयास शिकलो नि आज मीच त्याला एकटं सोडलं डोहात काळीज झालं बेनं रक्ताची नातीही कळेना छद्मीपणाची शाल लपेटून बसलोय झोतात श्शी! थू अशा जिंदगाणीवर; लाज वाटतेय बापाचे कष्ट विसरलो मी अत्यानंदी मोघात आता वाटते जावे; ते पाय धरून आळवावे तेवढ्यात खबर येते नाहीय बाप इहलोकात हाय दैवा! चुकले माझे काय करू निवारण कलंकलो भाळी; हे अवघे आयुष्य तोट्यात शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों अरे वाँलपेपर वर तर काहीच लिहीलं नाहीय मग आताचा विषय काय आहे? अस तुम्हाला वाटत असेल ना? आताचा विषयचं हा वाँलपेपर आहे या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. कविता,चारोळी,गझल,त्रिवेेणी इत्यादी चला तर मग वाट कसली बघत आहात लिहा तर मग. #वाँलपेपरकोट1 #मराठीकविता #collab #yqtaai
शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों अरे वाँलपेपर वर तर काहीच लिहीलं नाहीय मग आताचा विषय काय आहे? अस तुम्हाला वाटत असेल ना? आताचा विषयचं हा वाँलपेपर आहे या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. कविता,चारोळी,गझल,त्रिवेेणी इत्यादी चला तर मग वाट कसली बघत आहात लिहा तर मग. #वाँलपेपरकोट1 #मराठीकविता #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited