Find the Best कवीता Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutकविता की फोटो, कविता कहानी, कविता यादव, कविता, कविता कुमारी,
Kartik Choure
किती सोप्प असतं ना एखाद्यावर प्रेम करू पाहताना , मग काहीच कसं वाटत नाही अदृश्य जखमा देऊन जाताना... गहीवरला होता अंत माझा हातात हात देताना निषारी मोगऱ्याला तुझ्या तुझ्या केसात माळताना मग दिसच पुरायचं नाही कविता तुझ्यावर करताना ... काहीच कसं वाटत नाही ग अदृश्य जखमा देऊन जाताना , जरा पण अश्रू थेंबावले नाही का शेवटी हात सोडून जाताना किती सोप्प असतं ना एखाद्यावर प्रेम करू पाहताना... -कार्तिक चौरे ©Kartik Choure #कवीता
Kartik Choure
आज ही भिजतायत कवीता माझ्या आठवणीत तुझ्या.... परंतु आठवणी व्यक्ती मागतात अश्रू नाही ... -कार्तिक चौरे ©Kartik Choure #कवीता
Kunal Salve
प्रेम माझं तुझ्यावर असं ना शब्दात मांडता येईना जीव तर माझा आहे पण श्वास तुझ्या शिवाय तो घेईना माझी पहाट तू पहाटेचा मोहणारा गारवा तुझ्यात शोधावे मी ऋतू सारे तुला पाहता शब्द माझे बिखरणारे तुझ्यात गुंतता माझं कळेना कसा तुझ्यात विणला जातो गुंता प्रेमाचा आपल्या गाठ आपली घट्ट करू पाहतो मन माझं बालिश होऊन बसतं तुझ्या हट्टापाई कुठं ना रमतं आवडू लागलंय सारं हे जग आता हरवलेलं मन शोधतं तुझ्यात वाटा #असच #प्रेम #शब्द #कवीता #मराठी #yqmarathi
Shankar Kamble
आभाळ पेलू पंखावरती नकोच उसनी जमीन आता दूर खुणावे बेट एक ते कवेत घेवू जाता जाता.. मुठीत केली कैद वादळे धार नव्याने आवेशाला आव्हानांच्या छाताडावर पुन्हां नाचवू तलवारीला.. सामर्थ्याच्या विशाल लहरी कोण थोपवी?कुठला सागर? लांघला केंव्हाच किनारा मनगटांच्या या जोरावर.. रडणे , कुढणे आता नाही मस्त कलंदर जगणे झाले भिरकावले मी किती मुखवटे कशांस गणती आले गेले?.. खाच खळगे वाट भरली तडां जाईल दर्पणाला ताठ माने नजर भिडव रे तू तुझ्याच अंतराला.. गहाण टाकू नको स्वतःला उंबऱ्याची नको चाकरी आत्मसन्मानाची दौलत सन्मानाची कमव भाकरी.. ©Shankar Kamble #Flower #पंख #झेप #उड्डाण#आकाश#जमीन #विश्वास #“विश्वास” #कवीता
Shishant kumar
हल मुश्किल का पाने के लिए दिमागी पेच लड़ाने पड़ते हैं, बैठे-बैठे मंजिल नहीं मिलती कुछ कदम बढ़ाने पड़ते हैं. ©Shishant kumar #कवीता #श्यारी ##विचार
Rawal Singh Rajpurohit
पिता अनगिनत जिम्मेदारियों का भंडार हैं वो जो प्रदर्शित नहीं किया जा सका,वही प्यार हैं वो बच्चों में दीखता संस्कार है वो मजबूत भावों का भंडार हैं वो जिस माँ से पूरा संसार है उस माँ का पूरा संसार हैं वो एक अदृश्य शक्ति है जिसे न समझा जा सके,ऐसा व्यक्ति है वो मेहनत,त्याग,पराक्रम का अनूठा संगम हैं वो कठोर अनुशासन का आश्रम हैं वो हिम्मत की पक्की गवाही हैं वो दिल से निकली स्याही हैं वो संघर्ष से निखरा व्यक्तित्व है सख्ती मे भी करुणा का आदर्श अस्तित्व हैं परिवार के कष्टों की चिंता हैं वो हां हां पिता हैं वो ©Rawal Singh Rajpurohit परिभाषा पिता की।। बेबाक की कलम से #पिता #परिभाषा #कवीता #father
Aruhi Priya
कुछ गुस्ताखी उनसे भी काफी बार हुईं मजाक कर रहा हूं ये बोलकर दर्द उसने मुझे बार बार दी मै चुप रही सायद इसलिए मेरी ग़लती ज्यादा हो गई बार बार उसके तानो से मेरी भी तो आंखें नम हुई ©Aruhi Priya #कवीता