Nojoto: Largest Storytelling Platform

Best कोल्हापूर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कोल्हापूर Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutसकाळ पेपर कोल्हापूर today, कमवा आणि शिका योजना कोल्हापूर, सृजन आनंद विद्यालय कोल्हापूर, कोल्हापूर कोरोना अपडेट, पुढारी पेपर कोल्हापूर आजचा,

  • 10 Followers
  • 9 Stories

अल्पेश सोलकर

पाणी हेच जीवन.. ना हो... तहानल्यास पाणी देणे.. माणुसकीचा धर्म ना हो.. हे जीवनच आमच्या जिवावर उटलय.😔.. #पुरस्थिती

read more
पाणी हेच जीवन..
ना हो...
तहानल्यास पाणी देणे..
माणुसकीचा धर्म 
ना हो..
हे जीवनच आमच्या
जिवावर उटलय.😔..
#पुरस्थिती
#सांगली #कोल्हापूर #महाराष्ट्र
#मदत🤝 पाणी हेच जीवन..
ना हो...
तहानल्यास पाणी देणे..
माणुसकीचा धर्म 
ना हो..
हे जीवनच आमच्या
जिवावर उटलय.😔..
#पुरस्थिती

Vishal Chavan

कोल्हापूर..

तुला कोल्हापूर आवडतं, चल कोल्हापूर ला जाऊ.

महालक्ष्मीचं दर्शन घेऊ, रंकाळ्याची हवा खाऊ..
आपणच आपल्यावर लिहलेली, प्रेमाची गाणी गाऊ...
तुला आवडलेलं कोल्हापूर, तू फिरवून दाखव मला...
प्रेमाच्या आकाशात मनसोक्त, दोघे झुलू स्वैर झुला...

पन्हाळ्याला जाऊ, अथवा जोतिबाला जाऊ..
पाऊस असेल तर पावसात अथवा, उन्हात चिंब न्हाऊ...
दूर होतो आपण, अनंत विरह झेलला आहे..
आज अनेक कल्पांतानी, प्रेमाच सुख साहू..

तुला कोल्हापूर आवडतं, चल कोल्हापूर ला जाऊ.

Vishaal/Aadinaath 
19-07-21

©Vishal Chavan #कोल्हापूर

SATYAJIT ANANDRAO JADHAV

SATYAJIT ANANDRAO JADHAV

Harsh

#कोल्हापूर चा महापूर

read more
निसर्गाचे रूप (10-8-,2019)-हर्षल चौधरी 
                                   
काय आहे ही निसर्गाची किमया,
         कधी येतॊ राग याला,तर कधी दया. 
कधी घेऊन येतॊ 'सोसाट्याचा वारा '
      तर कधी आणतो हा 'पावसाच्या धारा. 

पावसाळी होतो हा हिरवागार, 
    उन्हात देतो मात्र सूर्यकिरणांचा मार. 
कधी घेईन येतॊ सुंदर अशी पहाट, 
   कधी आणतो सुमुद्राला उंच मोठी लाट. 

कधी डोकावतो हा माणसाच्या सुखात,
           येतॊ तेव्हा  तो पावसाच्या रूपात. 
तेव्हा जातो तो माणसाला 'रडवून '
    धो धो पडून टाकतो सगळं काही 'बुडवुन'.   

येतॊ कधी बनून हा 'महापूर',
     लावून जातो तेव्हा 'एकजुटीचा सुर '.
घेऊन येतॊ कधी 'दुष्काळाची पीडा', 
    जातो शिकवून माझ्या शेतकऱ्याला धडा. 

भूकंप आणून करतो,आपल्याला हा दुखी. 
     राग आला की आणतो हा  'ज्वालामुखी'. 
हे सगळे आहेत निसर्गाचेच गुण, 
  जातो आपल्याला हा, खुप काही शिकवून. 

माणसानेच बिघडवले त्याचे संतुलन, 
     तो करतो मात्र सदैव आपलं रक्षण. 
निसर्गालाच बनवा आता,  खरा आपला' मित्र '
      प्रार्थना करा कमी होऊदे कृष्णा मायेचे  पात्र... #कोल्हापूर चा  महापूर

Jayshree Hatagale

आता            पाऊस.....
असा ही      आठवणीत         राहतो
बाराही            महिने......
डोळ्यांतून            वाहतो....... #कोल्हापूर - सांगली
#महापूर
#पुणे 
#ढगफुटी

vijay jagtap

सगळ्या परिवाराला घेऊन पोटी,
जमवावी लागेल त्यांना आयुष्याची रोटी,
जेव्हा तुमची माणुसकी असेल मोठी,
आयुष्यभर राहील तुमचे नाव ओठी 😊

मदत करताना एकच ठेवा भान,
दुखला नाही पाहिजे कोणाचा स्वाभिमान,
माणुसकीच्या नात्याने वाढवा सगळ्यांचा मान,
पण स्वतःच्या नावाचा गजर करून नका घालवू माणुसकीची शान...😑🙏

पूरग्रस्तांना देऊया सगळेजण हमी,
काहीही पडू देणार नाही त्यांना आपण कमी,
ज्यांनी पुढाकार घेतला पुढे व्हा तुम्ही,
सतत मदतीचे हात घेऊन सोबत आहोत आम्ही...🙏 सगळ्यांची साथ,मदतीचे हात #कोल्हापूर #सांगली #पूरग्रस्त #मदतीचे_हात #VJ #विज #शब्द_लहरी

Mujaheed Jamadar

देवा तुझ्या गाभार्याला हुम्बराच नाही
सांग कुठे ठेउ माथा कळेनाच काही

वाहून गेली शेती,तूटला घर ही।
परत उभारेल सगळ त्याची काळजी नही।
वाहून गेले आपले,वाहून गेली नाती,
शोधू कुठे त्यांना देवा कळेनाच काही।

जीवंत वाचलो ह्या महापुरेत जर ही,
वाहून गेल सगळ काही। 
जीवंत असून ही मी आज, जीवंत रहिलो नही।
काय सांगू व्यथा जगाला,सांगन्यासाठी काही उरलच नाही। #मराठी #कोल्हापूर #व्यथा #nojotomarathi #kolhapurflood #floodvictims #कविशाला #मराठीकविता #mimarathi #मिमराठी #घर #nojoto #marathipoetry #kavishal  प्रियजीत प्रताप Umar Shaikh Princesslappi Renu Renu

Narendra Zadekar (Ek NOOR)

read more
*ते कोल्हापूर गाव कुठे गेले*।                                       दुःखात नांदणारे , आज ते रंक अन् राव कुठे गेले।           नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले|।          राधानगरी तालुका असे, देणगी ही निसर्गाची|।               महालक्ष्मी हे देवस्थान , रुपे दिसेही स्वर्गाची।             वाट वळणाची , दाटी वनाची, सारे हे ‘ प्रभाव ' कुठे गेले        नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले|।         राधानगरी धरणादुरी, दिसे जागा बरी, तिथे घरे बांधिली पूरग्रस्त होता, जीवन कंठिता , सुखे ही शोधिली।             मॄत्यूचे थैमान , होई बेभान, कैक देहांची झाली माती।      बायको, मुले, बहिण - भाऊ मायेची तुटली अतूट नाती।     कंठ दाटूनी , धीर सुटला , काळजाचे हे घाव कुठे गेले।   नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले ।        बघता बघता निसर्ग कोपला, निसर्गाचा आंधळा धड़ा।    होत्याचे नव्हते झाले, ढळता ढळता डोंगरकडा।            गांव हे शोधता , दुःख हे भोगता देहाचे ठांव कुठे गेले       नद्यांचे रौद्र रूप क्षणी, ते कोल्हापूर गाव कुठे गेले|।         ‘आदित्य  ’करतो प्रार्थना , हे मेघराजा घे विसावा फार झाले , सुकलेल्या माळराणी , ज्या ठिकाणी दुष्काळाचे वार झाले।                                                                                     ✍🏻- *आदित्य सिताराम पारखे।         विक्रोळी पार्क साईट  मुंबई*

Dadaso v Bankar

 #कोल्हापूर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile