Find the Best सोबती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about बरुण सोबती के बारे में, सोबती meaning in hindi, बरुण सोबती की रियल लाइफ, बरुण सोबती के सीरियल, बरुण सोबती का सीरियल,
Dileep Bhope
झेलून झळा उन्हाच्या कसा फुलतो मोगरा, कन्हेर अडचणी असतील लाख निसर्ग सोबती असतो दिलेर ©Dileep Bhope #सोबती
Dileep Bhope
झेलून झळा उन्हाच्या कसा फुलतो मोगरा, कन्हेर अडचणी असतील लाख निसर्ग सोबतीस असतो दिलेर ©Dileep Bhope #सोबती
Rashmi Hule
तू असावी सोबतीला अन् हा धुंद वारा हातात हात असावा अन् सागरी किनारा फेसाळत्या लाटा अन् गाज सागराची चांदणे शिंपलेले अन् आर्तता मनाची.... राहो सखे सोबत तुझी जन्मोजन्मीची. सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे तू असावी सोबतीला... #सोबती #असावी हा विषय Hemangi& Ayushi manchekar यांचा आहे. तुमचो विषय माझ्यापर्यंत कमेंट द्वारे पोहचवु शकता.
सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे तू असावी सोबतीला... #सोबती #असावी हा विषय Hemangi& Ayushi manchekar यांचा आहे. तुमचो विषय माझ्यापर्यंत कमेंट द्वारे पोहचवु शकता. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
अर्थच नसे तुजविण जगण्याला, म्हणूनच वाटते मला, तू असावी सोबतीला. आठवण प्रत्येक श्वासाला, हळहळ असते मनाला, म्हणूनच वाटते मला तू असावी सोबतीला. सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे तू असावी सोबतीला... #सोबती #असावी हा विषय Hemangi& Ayushi manchekar यांचा आहे. तुमचो विषय माझ्यापर्यंत कमेंट द्वारे पोहचवु शकता.
सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे तू असावी सोबतीला... #सोबती #असावी हा विषय Hemangi& Ayushi manchekar यांचा आहे. तुमचो विषय माझ्यापर्यंत कमेंट द्वारे पोहचवु शकता. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
तू असावी सोबतीला, प्रत्येक दिसाला नी रातीला, माझ्या शेवटच्या श्वासाला. तूच असावी सोबतीला, एकांतवास दूर करायला, संकटावर मात करायला. सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे तू असावी सोबतीला... #सोबती #असावी हा विषय Hemangi& Ayushi manchekar यांचा आहे. तुमचो विषय माझ्यापर्यंत कमेंट द्वारे पोहचवु शकता.
सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे तू असावी सोबतीला... #सोबती #असावी हा विषय Hemangi& Ayushi manchekar यांचा आहे. तुमचो विषय माझ्यापर्यंत कमेंट द्वारे पोहचवु शकता. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreशब्दवेडा किशोर
सोबत.. शब्दवेडा किशोर होते सोबतीला पाच जण परत फिरले चार जण नव्हते बोलत कोणीच मुकी झाली होती सगळ्यांची शब्दसरीता स्मशानातही भरली स्मशान शांतता जळताना ओढकेही रडत होते जगणंच एक जळणं होतं हे सगळ्यांना शिकवत होते अर्थ नाही उरला या देहाला प्राण कधीच सोडून गेला अर्थ नाही प्राणवायुला जेव्हा त्याचा खरा अर्थ उमगला म्हणे सोबतीला अर्थ होते देहाच्या तिजोरीत मात्र रितेपणाच्या खडखडाटाचे फटाके वाजत होते ©शब्दवेडा किशोर #सोबती
Vinayak Mahajan
क्षणभर का होईना राग आपल्याला येऊन मिळतो पण रागामुळे एकमेकांपासून दूर करणार आपल्यातल अंतर बघून राग स्वतःहून आपल्यातून निघून जातो... आम्ही थोडे फार का होईना पण नेहमी भांडतो पण आयुष्याची पायवाट सोबत चालणारा हातातला हात सुटल्याचा अनुभव किती वाईट असतो याची जाणीव असल्यामुळे आम्ही आमचं भांडण तिथेच मिटवतो... आम्ही एकमेकांना चिडवण्यात माहीर असतो पण आपल्या जोडीदाराच्या अश्रूंना बघण्याची हिम्मत नसल्याची जाणीव असल्यामुळे काळजी घेणे महत्वाचे मानतो... आनंददायी आयुष्य जगत असताना आम्ही आज सोबत दिसतोय पण त्यासाठी दुःखाचा डोंगर चढून झालेल्या मनातील जखमा आजही एकमेकांना पासून लपवतो... विनायक महाजन📜🖋️ #Life #सोबती #नाते #प्रेम #my thoughts
Vikas Yevale
प्रवास आणि प्रवासी हे सुत्रच निराळं असत. सोबतीला कोणी नसून आपणच आपले मित्र असतो. #as_u_wish💕 #hearts #प्रवास #सोबती #प्रवासी #शब्द
Manish Kanade
शब्द का सुचतील आता तू न असता सोबती.. वादळे उठतील आता प्रश्न आता सोबती मी मनाला सावरावे तू स्वतःला आवरावे भेटता न बोलती का ? ते प्रश्न आता सोबती... मी तुला सोडुनी जाता न बोलता तू चालली भावनांच्या वादळाचे प्रश्न आता सोबती सर्वकाही आहे आज ओढ ती ना लागते उत्तरांच्या वादळाचे प्रश्न आता सोबती - मनिष ज्ञानदेव कानडे #सोबती