Find the Best पुन्हाजगणेनाही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Deepali Ghoge
जे आहे ह्या क्षणात ते पुढच्या क्षणात नाही हसणे नाही... रडणे नाही... मी... आता आहे मी... पुनः पुन्हा नाही ह्या दिलाची धडकन आता आहे.... आता नाही... शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा जगणे नाही.. #पुन्हाजगणेनाही हा अप्रतिम विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा हा विषय आवडला असेल. चला तर मग मस्त मस्त लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा जगणे नाही.. #पुन्हाजगणेनाही हा अप्रतिम विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा हा विषय आवडला असेल. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreVinod Umratkar
पुन्हा जगणे नाही पुन्हा मरणे नाही, तू पुन्हा प्रेमात पडशील आता असे वागणे नाही . शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा जगणे नाही.. #पुन्हाजगणेनाही हा अप्रतिम विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा हा विषय आवडला असेल. चला तर मग मस्त मस्त लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा जगणे नाही.. #पुन्हाजगणेनाही हा अप्रतिम विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा हा विषय आवडला असेल. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #मराठी #yqtaai #मराठीचारोळी #umratkar_vinod_for_yqmarathi
read moresomnath gawade
पुन्हा जगणे नाही. आयुष्य उधळणे नाही उसवलेल्या नात्यांना पुन्हा शिवणे नाही. स्वार्थी प्रेमाला ह्रदयाशी कवटाळणे नाही. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा जगणे नाही.. #पुन्हाजगणेनाही हा अप्रतिम विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा हा विषय आवडला असेल. चला तर मग मस्त मस्त लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा जगणे नाही.. #पुन्हाजगणेनाही हा अप्रतिम विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा हा विषय आवडला असेल. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
दिले जे देवाने मला भरभरून, जगण्यात काहीच कमी वाटतं नाही. खूप आशीर्वाद,भरभरून प्रेम,आनंदी कुटुंब नि आईवडिलांची साथ, ह्यापेक्षा जास्त देवाकडे काय मागु पसरूनी दोन्ही हात. जे काही आहे माझ्याकडे ते भरपूर आहे कारण माझ्या संगती माझे आईवडील आहे. जगतोय जे जीवन आता ह्या पेक्षा सुंदर दुसरे जीवन नाही, एक मात्र खरे आईवडील आणि कुटुंबासोबत जे जीवन जगणे आहे तसे पुन्हा जगणे नाही. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा जगणे नाही.. #पुन्हाजगणेनाही हा अप्रतिम विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा हा विषय आवडला असेल. चला तर मग मस्त मस्त लिहुया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पुन्हा जगणे नाही.. #पुन्हाजगणेनाही हा अप्रतिम विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. मला खात्री आहे तुम्हाला सुद्धा हा विषय आवडला असेल. चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited