Find the Best तुझितूच Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
kalyani dhabale
..सावरून घे.. तुला जोडणाऱ्यात असंख्य तोडणारे... प्रवासात तुझ्या काटे मांडणारे..... नाही कुणी तुला सोबती पंखांना तुझ्या दे भरारी मनाला तुझ्या स्वतंत्र दे... तूच तुला सावरून घे.... #तुझितूच #Nojoto #ती
kalyani dhabale
अस्तित्वाचा शोध स्वतःला स्वतःशी गुंतवून घायचय.. स्वतःच्या अस्तित्वाला थोडंसं जपायचय.. लहानग्या छंदाना हळूच बिलगायचय.. माझ्यातील अहंकाराला मलाच हरावयचय.. नियतीच्या चालींना समोर जायचंय.. स्वतःला सोधताना जगाला विसरायचंय.. आता मला माझ्या अस्थित्वासाठी लढायच.... कीटी म्याव #mydiary#तुझितूच
kalyani dhabale
**अस्थित्वाचा शोध** अस्थित्वाचा शोध घे... नको घुसमटू तू अंधारात उठ.. दे परीक्षा नको मानू तू हार आज.. सिद्ध कर अथित्व तुझ तू काली चा अवतार घे... वार कर तू संवार कर नको कशाची करू लाज... दाखव त्यांना अथित्व तुझ नारी आहेस अबला नाही... उचल तुझी मशाल तू राख कर स्मशान आग... #कल्याणी बोरकर #mydiary#तुझितूच
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited