Find the Best ३२ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ३२, ३२४ कलम, ३२६ कलम, ३२३ धारा, ३२ इंच लेड टीवी प्राइस,
yogesh atmaram ambawale
आपलं नेहमी हे असंच असतं, कितीही चांगले वागलो एकमेकांशी, तरीही कुठल्या न कुठल्या कारणांवरून फिस्कटत राहते. भांडणे तर नाही पण राग रुसवे चालू राहते, आखडून बसल्यावर मात्र पहिले कोण बोलेल ह्याची जणू आपल्यात स्पर्धाच असते. स्पर्धेत ह्या नेहमी तूच बाजी मारते, चूक जरी तुझी असली तरी मलाच नमते घ्यावे लागते. तू ही मग उगाच फुशारकी मारत म्हणते, खरं तर मीच पहिले आवाज द्यायला पाहिजे,माझेच चुकते. विनाकारण छोट्या छोट्या गोष्टींवरून नाराज होऊन बसते, मी ही म्हणतो मग,जाऊ दे,आपलं हे नेहमीचंच झालंय, तुझं माझं जमेना,तुझ्यावाचून करमेना. लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत. आजचा विषय हाच आहे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना... #तुझंमाझं #तुझं #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #तुझंमाझं #yqtaai #३२/३६५
लेखकानों💕 नवरा बायको किंवा प्रेयसी आणि प्रियकर यांचं नातं हे असं खेळकर असतं.क्षणात अबोला तर क्षणात गोडवा.असे हे छोटे छोटे क्षण आयुष्याला खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवतात.चला तर मग,आज आपल्या जोडीदाराला एक काव्यांजली अर्पण करूया,थोडीशी खट्याळ थोडीशी खुसखुशीत. आजचा विषय हाच आहे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना... #तुझंमाझं #तुझं #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #तुझंमाझं #yqtaai #३२/३६५
read moreyogesh atmaram ambawale
प्रेमाचे वारे वाहू लागले येता महिना फेब्रुवारी, आम्हास एकाच दिवसाची आस तो म्हणजे फक्त १९ फेब्रुवारी. 🚩🚩🚩🚩🚩 नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा...
नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात. आजच्या दिवसाची सुरुवात प्रेमापासुन करुयात. आज पासुन प्रेमाचा महिना सुरु झालाय. तुम्हाला ही जिकडे-तिकडे प्रेमाचा वारा वाहतांना दिसेल,मग त्या वार्यात आपण पण वाहुयात. आजच्या विषयावर प्रेमकविता करुयात. आजचा विषय आहे प्रेमाचा वारा... #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #३२
read moreDeepali Mestry
अक्सर सुना है कि इश्क आँखो से होता है पर फिर भी एक सवाल है जो कभी पलक उठा के देखते तक नहीं उनसे भी कहाॅं तक ये दिल बचता है शब्दवेडी #३२/३६५ कहाँ तक बच सकेगा दिल, कहीं जाकर फँसेगा दिल... #बचसकेगादिल #collab #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi
#३२/३६५ कहाँ तक बच सकेगा दिल, कहीं जाकर फँसेगा दिल... #बचसकेगादिल #Collab #yqdidi #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Didi
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited