Find the Best पारख Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutपारखी का अर्थ, पारखी meaning in english, पारख meaning in english, पारख in english, पारख करणे अर्थ,
vaishali
पारख स्वतःची तू स्वतःच कर अस्तित्व स्वतःचे तू स्वतःच सावर तुझ्या चुका काढणारे असंख्य असतील सोबत मात्र तुझ्या तेव्हा कोणी नसतील विश्वास ठेव तू स्वतःच्या कर्तृत्वावर कर स्वतःचे विश्व उभे स्वतःच्या हिमतीवर हेच लोक तेव्हा करतील तुला सलाम तुझे नशीब असेल तुझ्या हातात गुलाम — % & Open for collab ❤🌹 प्रतियोगिता मराठी ८० आपल्या पोस्ट share highlight करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #प्रतियोगिता_८०_मराठी #पारख #marathiquotes #marathiwriter #yqtaai #marathikavita #marathipoems #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
Open for collab ❤🌹 प्रतियोगिता मराठी ८० आपल्या पोस्ट share highlight करायला विसरू नका. शुभसंध्या मित्रहो 😊 #प्रतियोगिता_८०_मराठी #पारख #marathiquotes #marathiwriter #yqtaai #MarathiKavita #marathipoems #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी
read moresomnath gawade
तो फारसा काही बोलत नाही याचा अर्थ ज्याने त्याने सोयीने घेतला खरंच, एकच माणूस प्रत्येकाला वेगळा-वेगळा का भासला? माणूस तोच परंतु प्रत्येकाची मतं वेगळी- वेगळी का? कारण प्रत्येकजण स्वतःच्या नजरेतून, चष्म्यातून माणूस पारखत असतो. #पारख
काव्यात्मक अंकुर
पारख आटले प्रेम माझे चव ही चाखून झाली. भावना ना उरल्या कोणत्या आता, स्वतःच्या नजरेने माणसे पारखून झाली. ©काव्यात्मक अंकुर #पारख #know #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #Relationship #nolove #nojotomarathi #experience #marathi #charolya
#पारख #know #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #Relationship #nolove #nojotomarathi #experience #marathi #charolya
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited