Find the Latest Status about थंडी वाजून येणारा ताप कोणता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थंडी वाजून येणारा ताप कोणता.
HANAMANT YADAV (कवीराज)
गोठवणार्या थंडीत प्रिये, तू आग अशी होउन ये... भले जळू दे विरह सारा, तू क्षण अधिरे घेवून ये... कवीराज ९०२१०३४९१७. थंडी
थंडी
read moreUpendraraj Devadhe
हुड हुड थंडी गर्मीत लावते पहुडायला शेकोटीभवती सर्वांना लावते गर्दी करायला. सप्तरंगी थंडी
थंडी
read moreकवी - के. गणेश
सकाळच्या गुलाबी थंडीत धुक्यात हवा गोड असायची, मला तिची अन् तिला माझी विलक्षण ओढ असायची.! गुलाबी थंडी
गुलाबी थंडी
read morekrunal.shwas@gmail.com
यंदा खूपच थंडी आहे स्वेटर मला देशील का? नाहीच मिळाले स्वेटर जर घट्ट मिठीत घेशील का? -✍🏻 कृणाल कृष्णा सावंत (ऋणप्राजक्त) ©krunal.shwas@gmail.com #थंडी #मिठी #वैगरे
#थंडी #मिठी #वैगरे #मराठीकविता
read moreवैभव ढ गे
भीजल्या डोळ्याणे तो तीच्याकडे केव्हा चा पाहत आहे ती झाकत माणेचा डाग म्हणाली अरे ही थंडी चावत आहे ©वैभव ढ गे थंडी एक शब्द
थंडी एक शब्द #शायरी
read moreSuyash Ananda Gulig
पुरेशी तुझ्या बाललीलांची ऊब जगण्याला शेकोटी निमित्त मात्र, तुझ्या लीलांमध्ये हरवुन जाण दिवस रात्र आनंदी राहण्यासाठीच माझ सुत्र.-सुयश; ©Suyash Ananda Gulig #थंडी #बाललीला #ओवी
#थंडी #बाललीला #ओवी #मराठीप्रेम
read moreKailas Tidke
पावसाला समजावलं कस तरी मी थंडी मात्र जीव आता घेतेय ../ कोणत्या ऋतूत भेटशील तू ? आयुष्याची आता उन्हाळ्याकडे वाटचाल होतेय..// ©®कैलास तिडके ©Kailas Tidke #sagarkinare #पाऊस #थंडी
#sagarkinare #पाऊस #थंडी #मराठीकविता
read more