Nojoto: Largest Storytelling Platform

New बंधन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बंधन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बंधन.

    LatestPopularVideo

विष्णुप्रिया

बंधन

हमारा मन ही, हमारे बंधन
या मुक्ति का कारण है ।

" जब मन वस्तुओं से जुड़ जाता है तो,
मनुष्य को बंधनो में बाँध देता है,
और यही मन जब अनाशक्त हो जाता है,
तो मुक्ति का कारण बनता है ।" #Yqdidi #आध्यत्मिक #हिंदीविचार #मन #बंधन #बंधनमुक्त #विष्णुप्रिया

मुसाफिर

शब्दवेडा किशोर

जन्मोजन्मीचे नाते अपुले तोडूनही ना तुटेल रे
साताजन्मांचे बंधन जुळले सोडताही ना सुटेल रे

तू प्राणप्रिया तू पतीराया तुझ्याचसाठी अवघी काया
दोघांमधले द्वैत गळता अंतर मनातीलही मिटेल रे

तव सुखांशी जोडले जरी मी तव दु:खाशीही आहे मम बांधिलकी 
घरात अन् बाहेरही जग माझे तुझ्याच वाटेशी जुळलेलं रे

आज तू जरी दूर असशी समीप माझ्या येशील रे
अंतरात तव बसेन मीही जवळी मजला घेशील रे

बघून नभी तो दिनमणी रक्तिमा उषेच्या गाली रे
मन माझेही मोहरते जेव्हा रेखतोस कुंकुम तु माझ्या भाळी रे

©शब्दवेडा किशोर #बंधन_हे_प्रेमाचे

केशव शर्मा हिन्दू

शब्दिता

बंधन नही मर्यादाओं को अपनाओं
गाय बंधन में रहती है शेरनी नहीं
शेरनी 
सिर्फ शेर की होती है गीदड़ो की नहीं,........ #बंधन_मर्यादा

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे बंधने तोडून... #बंधनेतोडून #बंधने चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQ #YourQuoteAndMine

read more
कायदे आहेत बंधने आहेत म्हणून थोडा वचक आहे,
कुठे खूप फायद्याचे तर कुठे थोडे जाचक आहे.
बंधने म्हणजे फक्त अटकाव किंवा निर्बंध नसतात,
बंधनात त्या आपल्या भल्याचेही विचार असतात.
विनाकारण बंधने तोडून कधीच वागू नये,
नाहक त्रास होत असेल तर सहन ही करू नये. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
बंधने तोडून...
#बंधनेतोडून
#बंधने 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQ

करिश्मा ताब

 #बंधनमुक्त_सी

Preetam

Diwan G

जोड़तोड़ #बंधनशायरी

read more
उंगली को पकड़ा है, तो कभी छोड़ना नहीं,
बंधन तूने जोड़ा है, कभी उसे तोड़ना नहीं।
हमें भुलाके तुम, रिश्ता कहीं जोड़ना नहीं,
दिल तोड़के मेरा, कभी मुँह मोड़ना नहीं।। जोड़तोड़
#बंधनशायरी

MR VIVEK KUMAR PANDEY

#बंधनटूट गए

read more
Writer Mr Vivek Kumar pandey

"बंधन टूटे गए 
रिश्ते बदल गए
नाते टूट गए
रास्ते बदल गए".। #बंधनटूट गए
loader
Home
Explore
Events
Notification
Profile