Nojoto: Largest Storytelling Platform

New समाजमाध्यमे आणि आपण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समाजमाध्यमे आणि आपण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समाजमाध्यमे आणि आपण.

Stories related to समाजमाध्यमे आणि आपण

    LatestPopularVideo

Shashank Patil

आणि आपण उगाचच ढोंग करत असतो...😍❤️ #Shayari #pyaar #ishq #mohabbat #शायरी

read more
आपण उगाचच ढोंग करत असतो
प्रेमाबद्दल सगळं काही माहीत असल्याचं,
पण खरं प्रेम काय असतं
ते तर ह्यांनी शिकवलंय... आणि आपण उगाचच ढोंग करत असतो...😍❤️
#shayari #pyaar #ishq #mohabbat

sandip jadhav

आपण ठोकत नाही आपण तोडतो #story

read more
 आपण ठोकत नाही 
आपण तोडतो

Pallavi Bramhankar

बदलाव लागतं आणि बदलायच पण आपण आपल्याच साठी 🧿🎭📚 #liveyourlife #changes #मराठीकविता

read more

Dk Boy

वडिल एक दुरलक्षित , नात_1...…....... वडिलाकडे आपण दुरलक्ष करतो आणि आईला आपण खूप महत्व देत असतो परंतु वडिलांच पण तेवढच महत्व असत!

read more
वडिल एक दुरलक्षित                         नात-1......................

                 आई घराचे मांगल्य असते तर वडिल घराचे अस्तित्व असतो,या अस्तित्वाला खरच आपण समजुन घेतल आहे का?
वडिलांना महत्व असुनही त्यांच्या विषयी जास्त लिहल जात नाही,
बोलल जात नाही?
कोणताही व्यक्ती आई विषयी बोलत रहतो, संत महात्मांनी आईचच अधिक महत्व संगीतले आहे!

©Dk Boy वडिल एक दुरलक्षित ,
        नात_1...….......

वडिलाकडे आपण दुरलक्ष करतो आणि आईला आपण खूप महत्व देत असतो 
परंतु वडिलांच पण तेवढच महत्व असत!

Kiran Sabale

Walden_Raj...

' मी ' आणि ' ती ' ची गोष्ट म्हणजेच मित्र, चित्र, आणि चरित्र ची गोष्ट! फिर मिलेंगे! बाकी आपण सर्व मजेदार आहो ! suspense #मराठीप्रेरक

read more

dsp motivation

चमत्कार शेवटच्या क्षणीही होऊ शकतो. फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवायला हवा! #Quote

read more
चमत्कार शेवटच्या क्षणीही होऊ शकतो.
फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवायला हवा! चमत्कार शेवटच्या क्षणीही होऊ शकतो.
फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवायला हवा!

Mrunali Parkar

तू आणि मी जेव्हा असे एकांतात भेटतो.. तेव्हा असे वाटते... आज पहिल्यांदाच आपण भेटतोय.

read more
काळोखी रात्र आहे... तरी  चांदण्यांची साथ आहे.. 
निरव शांतते सोबत मंद वारा गात आहे.. 
तुझी सोबत आणि, हाती तुझ्या माझा हात आहे. 
निशब्द मी आहे... निशब्द तू आहेस. 
तुझ्या डोळ्यातील प्रेमळ भाव.. घेतो माझ्या मनाचा ठाव आहे. 
उजळू लागलाय हळू हळू तो चंद्र ही.. जो आपल्या नात्याचा साक्षीदार आहे.. तू आणि मी जेव्हा असे एकांतात भेटतो.. तेव्हा असे वाटते... आज पहिल्यांदाच आपण भेटतोय.

Supriya Yewale

#poetryunplugged रस्त्याने जर आपण चालत असेल आणि पाय काट्यावर पडला तर चुक काट्याची नसते 💯🤞 #मराठीविचार

read more

Sumit Gadekar

आपण सारे अर्जुनच

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile