Find the Latest Status about तूच माझी आई देवा lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तूच माझी आई देवा lyrics.
Priyanka Jaiswal
*किती घेणार देवा परीक्षा माझी * थकलो नाही मी अजून,तू हसू नको पाहून माझ्याकडे, दिवस मावळला आज तरी,उद्या सूर्य उगवेल सर्विकडे. तू जरी घेत असशील परीक्षा माझी,तरी हार मी लवकर माननार नाही लढेल तुझ्यासोबत जो पर्यंत आहे जिवात माझ्या जीव येणार तुलापण एक दिवस माझ्यावर कीव... किती देशील रे दुःख मला ,आणखी किती बघणार माझी सहनशक्ती, झुकशील तू पण एक दिवस बघुन माझी भक्ती.. केले नाही वाईट कोणाचे मी आज पर्यंत, मग माझ्या मागे का लागला तू,देणार का मला त्रास असाच शेवटपर्यंत. जगू दे मला पण तू आनंदात,घेऊ दे आनंद थोडा आयुष्याचा माहिती नाही रे मला किती वेळ बाकी आहे माझ्या जीवनाचा. हसायचे आहे मला,खूप फिरायचे आहे माझे आयुष्य मला देवा, मनभरून जगायचे आहे... थोडी साथ दे तू मला फक्त,बाकी मेहनत मलाच करायची आहे.. आयुष्य एकदाच मिळते देवा, मलापण आनंदात जगायचे आहे.. ©Priyanka Jaiswal #किती घेणार देवा परीक्षा माझी
#किती घेणार देवा परीक्षा माझी #मराठीकविता
read moreNitesh Gomane
*ममतेचा धागा उद्धारी संपूर्ण जगा ,फक्त ममतेजवळ (आईजवळ) आपल्या प्रेमाने वागा.* ✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे. माझी आई
माझी आई
read moreAarya Rathod
आई माझी आई दुधावरची साय दुःख अड़वायला उभी आहे माझी माय... मि कितीही चुक्या करत असलो तरीही अस करु नकोस बाळा अस म्हणनारी, डोक्यावरुन हात फिरवनारी ती आहे माझी माय... आई माझी आई दुधावरची साय आई माझी आई दुधावरची साय... ©Aarya Rathod #माझी आई
#माझी आई
read moreNitesh Gomane
*माझी आई माझ्या हृदयात आहे...* *माझी आई माझ्या संस्कारात आहे...* *माझी आई माझ्या गुणांत आहे....* *माझी आई माझ्या चांगुलपणात आहे...* *ती एकदिवस स्टेटस वर ठेवण्यापूर्ती नाही आहे...* *ती आयुष्य भर माझ्या सोबत माझ्या रक्तात आहे...* *म्हणून माझी आई माझ्या साठी सर्वश्रेष्ठ आहे...* *✍कोकणकवी कु. नितेश आनंदी गणपत गोमाणे* *माझी आई*
*माझी आई*
read moreऋतू
ती..... मायाळू , ती....सोज्वळ, ती... दिवसभर राबराब राबणारी, ती... सर्वांना सुखी ठेवणारी, ती... सर्वांच्या सुख, दुःखात सहभागी होणारी, ती... संकटात सदैव पुढाकार घेणारी, ती... स्वतः दुःखी असली तरी चेहऱ्यावर तेजस्वी हास्य ठेवणारी, ती... प्रत्येकाला एकसमान मानणारी, ती... कोणताही स्वार्थ न बाळगणारी, ती... संपूर्ण घर सांभाळणारी, ती... दगडाच्या चार भिंतींना घराचं घरपण देणारी, ती... स्वतः उपाशी राहून आपल्या चिमुकल्यांना खाऊ घालणारी, तिचा वर्ण कोणताही असला तरी मूर्ती मात्र सदैव उंचावर असणारी, तिच्याविषयी बोलतांना, लिहिताना शब्द अपुरे पडावेत अशी तीची महती, तीचाविना श्रीमंतांचा श्रीमंत ही भिकारी जगाची जननी, माझी पहिली हाक "माझी आई " #माझी आई#nojoto
#माझी आईnojoto
read moreSiddhesh Bendre
आई जणू आभाळातील शुक्र तारा, सुंदर मोरावरचा रंगीत पिसारा ! आई म्हणजे चहातील गोड साखर, आई म्हणजेच प्रेमाचं सर्वोच्च शिखर ! आई म्हणजे सुवर्ण सुखाचे क्षण, आई म्हणजे मायेचं हळवं मन ! किनारा नसलेला प्रेमाचा सागर म्हणजे आई, अष्टपैलू कलांचा जागर म्हणजे आई ! मिठाईतला पाक म्हणजे आई, प्रेमा सोबत डोळ्याचा धाक म्हणजे आई ! अंधारातील प्रकाश म्हणजे आई, नेहमी सोबत असणाऱ आकाश म्हणजे आई ! चांगल्या कर्माचं फळ म्हणजे आई, दहा हत्तींचे बळ म्हणजे आई ! आई म्हणजे त्या ईश्वराचा चमत्कार, अशा या आईला माझा साष्टांग नमस्कार ! अशा या आईची राहो सर्वांवरती माया, हात जोडुनी विनवणी करतो तुला विठुराया !! -- सिद्धेश बेंद्रे 💞 आई ( माझी कविता ) #raindrops
आई ( माझी कविता ) #raindrops
read morepournima sadavarte
"आ" म्हणजे "आत्मा".... "ई" म्हणजे "ईश्वर'...... त्यातुन निर्माण झाली आई।। देवाची ही साऊली.... तुच माझी माऊली...... तुच माझी प्रेरणा ... तुच माझी श्रद्धा ..... विश्वास रूप तुच अनंत.... किती ग सोसल्यास तु यातना .... बसले हातास चटके..... घेतले तरी स्वतः वर संकटे.... तुच माझी माऊली ... तुच माझी साऊली.... भीती नसते ,जगाची तु चालती जेव्हा सोबती..... माझी आई माझीच प्रेमळ माऊली"....।। ©pournima sadavarte # माझी आई ,माझी माऊली,💖 कविता☺️ #MothersDay2021
# माझी आई ,माझी माऊली,💖 कविता☺️ #MothersDay2021
read more