Find the Latest Status about बैल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बैल.
पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी
**************** उगवला दिन सोनियाचा माझा मैतर सजला शोभे राजस सुकुमार कसा डौलात चालला अंगा शोभते नक्षी शिंगे लावला तो रंग रूप तुझे नक्षत्रावाणी झालो घुंगरात दंग आला दिमाखात घरी सजे सडा रांगोळी मग थाटात माजा राजाने खाल्ली हो पुरणपोळी तुझ्या आशीर्वादाने झाली धान्याची भरभराट तुझ्यामुळेच राजा हिरवळ पसरे शिवारात ✍️पूनम देविदासराव कुलकर्णी **************** #पोळा #बैलपोळा #बैल
Irfan Abid
आपसे पहले ये हालात नही थे शायद हम तो हर दर्द से बेगाने हुआ करते थे آپ سے پہلے یہ حالات نہیں تھے شاید ہم تو ہر درد سے بیگانی ہوا کرتے تھے आपकी गोद में बैठे हुए बच्चे की क़सम हम कभी आपके दीवाने हुआ करते थे آپ کی گود میں بیٹھے ہوئے بچے کی قسم ہم کبھی آپ کے دیوانے ہوا کرتے تھے इरफ़ान आबिद عرفان عابد #बैलनटाइंडे
somnath gawade
आयुष्याची बैलगाडी मोठ्या हिंमतीने ओढणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा! ☺️😊 #बैलपोळा
Durga Deshmukh
बैलपोळा आला बैलपोळ्याचा ग सण बैलाला बांधिते बाशिंग खांदेमळण करुन त्याची गोंडा बांधा त्याच्या शिंग बैलपोळ्याच्या ग सणाला चढवा अंगावर झुल त्याला जेवायचे द्या निमंत्रण बैल कसा रुबाबात डुल वर्षभर राबतो शेतात परतफेड ऋणाची एक दिवस देऊन आराम कोठी भरतो धनाची शेतात राबतो कष्टतो एक दिवस त्याला मान रात्रंदिन कष्ट करुन शेतात उगवितो धान आज काढु बैलाची मिरवणुक त्याला आपलेपणा वाटेल त्याचे नाळ शेतक-याशी दोघांचाही कंठ दाटेल दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh बैलपोळा
बैलपोळा #मराठीकविता
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
मालक चारा नको पाठीवर मायेची फक्त थाप द्या .. लागेल गरज तेव्हा मात्र एक जोराची हाक द्या.... मालक पोटभर नको धडाला फक्त आसरा द्या .. आयुष्यभर राब राब राबेल तुमचा फक्त वारसा द्या... मालक हिरवा नको वाळेल सुका कसाही द्या मालक खाटीक नको बदल्यात चाकरी मात्र कसून घ्या. मालक गोठा नको साधं छप्पर फक्त द्या .. बैल नव्हे माणूस म्हणून मला कुटुंबात तेवढं घ्या..... मालक गळफास नको उरात फक्त बळ द्या.. आत्महत्या नकोच नको सुवासिनीला सुखदुःखात फक्त तुमची साथ द्या. फक्त तुमची साथ द्या...... . ©गोरक्ष अशोक उंबरकर बैलपोळा
बैलपोळा #मराठीकविता
read moreAgastya namdev ,,darpan,
रस्ता और गाँव रस्ते खाली खाली से लगते हैं अब तो गाँव के,,शहर सा वीराना लगता है ,(गाँव) बैलगाड़ी के नाम से बैलगाड़ी
बैलगाड़ी
read moreSatish Deshmukh
बैलजोडी तळपत्या उन्हात या, वखर पाळी कोण करतो ? भेगाळली जमिन ही, मऊ काळी कोण करतो ? लाख येवो यंत्र जगती, बैलजोडी मस्त आहे ! तडकल्या रानास या, पुरणपोळी कोण करतो ? पोसतो जगास साऱ्या, सोबतीला बैलजोडी ! खळ्यावर शेवटी, रास पिवळी कोण करतो ? ढेकळाच्या चांदण्या अन् बैलजोडी चंद्र माझा ! ढेकळावर उजेडाची, लिखावटी कोण करतो ? देव आहे, सण आहे, पूज सखे आज त्याला! शंकराचा दूत आहे, अन्न पाणी तोच देतो ! सतीश देशमुख शेंबाळपिंप्री,पुसद जि यवतमाळ. ©Satish Deshmukh बैलजोडी #Shiva
बैलजोडी #Shiva #मराठीकविता
read moreS K Sachin उर्फ sachit
वो होठों से छुआ, मैं जरूरत हूँ जिसका खेलने वाले इनके अपने ही थे ! कुचलने वालों में हैं पूरा का पूरा जमाना बैलून हूँ... हाँ मैं बैलून हूँ !! ©S K Sachin उर्फ sachit #बैलून
somnath gawade
शर्यत पुन्हा सुरू होताना.. सर्जा-राजा, परंपरेनं चालत आलेली शर्यत आता पुन्हा सुरू होईल; गावाचं हरपलेलं गावपण पुन्हा जीवंत होईल. दुरावलेली नाती तुझ्या निमित्ताने पुन्हा एक होतील; गावगाडा भेदभाव विसरून पुन्हा रुळावर येईल. शर्यतीसाठी जमणारी जत्रा पुन्हा ओसंडून वाहील; तुझं हरवलेलं गतवैभव पुन्हा तुला प्राप्त होईल. खोट्या प्राणिप्रेमींसाठी आता ही एक शेवटची चपराक ठरावी. बैलगाडा शर्यतीची ही उज्ज्वल परंपरा अखंड सुरू रहावी. #बैलगाडा शर्यत
#बैलगाडा शर्यत
read more