Find the Latest Status about देशाच्या आधारित गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देशाच्या आधारित गाणे.
Anaamik Kavya
जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... जीवनातील तरंगांमधला मी तरंग; जो ना कुणा दिसला, तरंगाला या किनारा लाभण्या सांग काय मी करू आता? गाण्यातील सप्तसूरांतला मी सूर; जो दुर्लक्षिलेला, ओठांत तुझीया आवाज माझा येण्या सांग काय मी करू आता? या भरल्या आकाशातला मी पक्षी; जो आहे नेणता, घरट्याचं एक स्वप्न पहावया सांग काय मी करू आता? जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... कृष्णा... ©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories
जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories #मराठीकविता
read moreJaymala Bharkade
दव हे भूवरी पसरले वृक्ष वेली झुलले रे गाती सुरेख पाखरे गाणी नभ हे निळे हसरे रे पावसाळी मधुर गाणी हे..!! ©Jaymala Bharkade पावसाळी गाणे ❤️🌧️⛈️🌦️
पावसाळी गाणे ❤️🌧️⛈️🌦️ #मराठीकविता
read moreAnup Sooryavanshi
कोई भी व्यक्ति बहुत ज्यादा बोलने से विद्वान नहीं कहलाता है। जो धीरज रखने वाला, क्रोध से रहित,नीडर होता है,वही विद्वान व्यक्ति कहलाता है। अनुभव पर आधारित
अनुभव पर आधारित
read more