Nojoto: Largest Storytelling Platform

New संत तुकाराम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about संत तुकाराम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संत तुकाराम.

Stories related to संत तुकाराम

    LatestPopularVideo

Pawde

संत तुकारामांचे शब्द.. #newday #मराठीसंस्कृति

read more
"आम्हां घरी धन शब्दाचीच रत्ने                                            शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू.                                                           शब्द वाटू धन जनलोका...                                                    तुका म्हणे आम्हा शब्दचि हा देव                                            शब्दाचि गौरव पुजा करू.....😊

©V D Pawde. संत तुकारामांचे शब्द..

#newday

Shashikant Kendre

आम्ही जातो आपुल्या गावा ।

आमचा राम राम घ्यावा ॥१॥

तुमची आमची हे चि भेटी ।

येथुनियां जन्मतुटी ॥२॥

आतां असों द्यावी दया ।

तुमच्या लागतसें पायां ॥३॥

येतां निजधामीं कोणी ।

विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ॥४॥

रामकृष्ण मुखी बोला ।

तुका जातो वैकुंठाला ॥५॥

संत तुकाराम.. #संत #तुकाराम #खूदा #एं #तुकारामा...!!

नवनाथ गोडसे

विद्रोही संत तुकाराम महाराज यांचे शब्दांबद्दलचे विचार

read more

Hemant Hondrao

शब्द .... संत तुकाराम महाराज #MyPenStory #मराठीकविता

read more

DRx. Shital Gujar✍️

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना आषाढी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा... ||भेटीलागी जीवा|लागलीसे आस|| ||पाही रात्रीं दिवस| वाट तुझी|| - #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ओढवारीची

read more


आषाढी एकादशीला रंगतात भक्तजन I
किती शोभून दिसे सोहळा त्यात रमते मन  II
विठ्ठू माऊलीच्या गजरात पायी वारी I
ऊन वारा पाऊस पर्वा न करता गजरात स्वारी II१II

विठ्ठला विठ्ठला तुझ्या नामात सारे दंग I
टाळ वीणा चिपळ्या वाजे मृदुंग II
विटेवरी उभा विठ्ठू आणि कटेवरी हात I
सारे भक्तजन दंग विठ्ठू नामाच्या गजरात II२II

मस्तकी लावी चंदनाचा टिळा I
आई रूखमाई बाप विठ्ठल लावी लळा II
सावळा विठ्ठू होतो तू जगाची माऊली I
 भक्तगणसाठी नेहमी मायेची सावली  II३II

पुण्य वाढले की पाप विठूमाऊली I
तूच जाणे सर्व काही II
कधी तू तुझ्या लेकरांना I
सोडवशील महामारीतून  बोल आता काही..... II४II
-✍️( स्वलिखित) ✍️शितल कैलास पाटील ✍️






 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
सर्वांना आषाढी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा...
||भेटीलागी जीवा|लागलीसे आस||
||पाही रात्रीं दिवस| वाट तुझी||
-

somnath gawade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना आषाढी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा... ||भेटीलागी जीवा|लागलीसे आस|| ||पाही रात्रीं दिवस| वाट तुझी|| - #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ओढवारीची

read more
सावळा माझा विठ्ठल
भक्तांच्या हाकेला जागतो
जगाचा कैवारी, आपल्या
लेकरासाठी विटेवर उभा राहतो.
किती वर्णावा त्याचा महीमा
शब्द तोकडे बापुडे
माझ्या विठुचे गोजिरे रूप
सर्वांसी आवडे.
 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
सर्वांना आषाढी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा...
||भेटीलागी जीवा|लागलीसे आस||
||पाही रात्रीं दिवस| वाट तुझी||
-

vishnu thore

दाभाडी ता.मालेगाव येथील डॉ.सखाराम पाटील उर्फ बापू यांच्या 'मुलगी रांगोळी काढत बसते' या कवितेचे अक्षरचित्र..... डॉ.एस.के.पाटील हे अहिराणी क

read more
 दाभाडी ता.मालेगाव येथील डॉ.सखाराम पाटील उर्फ बापू यांच्या 'मुलगी रांगोळी काढत बसते' या कवितेचे अक्षरचित्र.....
  डॉ.एस.के.पाटील हे अहिराणी क

Vinod Umratkar

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना आषाढी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा... ||भेटीलागी जीवा|लागलीसे आस|| ||पाही रात्रीं दिवस| वाट तुझी|| - #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ओढवारीची

read more
ओढ वारीची ही।
लागलिया ऐसी।
चातकास जैसी।
                    पाणी लागे।।
यंदा ही केलास।
कोरणाने वांदा।
भेटीचा पायंडा।
                   मोडलास।।
तुझ्या दर्शनास।
आसुरला जीव।
जरा कर कीव।
                    भक्ताची या।।
दर्शन दे, देवा।
भक्ताला या तुझ्या।
बा विठ्ठला माझ्या।
                    पांडुरंगा।। शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
सर्वांना आषाढी एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा...
||भेटीलागी जीवा|लागलीसे आस||
||पाही रात्रीं दिवस| वाट तुझी||
-

Ravishine ⭐✨

वे कहते थे कि – सुगंध देने वाले फूलों को पात्र में रखकर भगवान की पत्थर की मूर्ति पर अर्पित करने के बजाय चारों ओर बसे हुए लोगों की सेवा के लि

read more

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 सुप्रभात यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत, जाणता राजा प्रौढ प्रताप पुरंदर, महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर, #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मावळे #राजामाझा #शिवजयंतीच्या_शुभेच्छा

read more
१९ फेब्रुवारी १६३० शिवनेरी वर शिवतेज जन्मले,
शिवाई देवी वरून नाव त्यांचे शिवाजी ठेविले.
पिता शहाजी राजांकडून,राज कारभार,रणनीती संबंधी मार्गदर्शन लाभले,
तर सत्तेविरुद्ध आवश्यक शिस्तीचे शिक्षण माँ जिजाऊंकडून मिळाले.
शिक्षण,युद्धकला,राजनीती शास्त्र चे धडे दादोजी कोंडदेवांकडून मिळाले,
तर संत तुकाराम महाराजांकडून अध्यात्मिक मार्गदर्शन लाभले.
स्वप्न पाहिले जे हिंदवी स्वराज्याचे,ते प्रत्यक्षात ही उतरविले,
कमी मनुष्यबळ तरीही गनिमी काव्यसह शत्रूंचे नामोहरण केले.
आदिलशाही,निजामशाही,मुघलशाही सर्वांशीच हिमतीने लढले,
आणि महाराष्ट्रात मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले.
.
.
ऐसा जाणता राजा माझा जो त्रिलोकी गाजला,
त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.🚩🚩 लेखकानों💕
सुप्रभात
यशवंत,सामर्थ्यवंत,वरदवंत,पुण्यवंत,
जाणता राजा
प्रौढ प्रताप पुरंदर,
महापराक्रमी रणधुरंदर,क्षत्रियकुलावतंस्
सिंहासनाधीश्वर,
loader
Home
Explore
Events
Notification
Profile