Nojoto: Largest Storytelling Platform

New नयनी माझ्या अश्रू दाटले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नयनी माझ्या अश्रू दाटले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नयनी माझ्या अश्रू दाटले.

Stories related to नयनी माझ्या अश्रू दाटले

    LatestPopularVideo

Sunny Khude

#sad_qoute पैसा आणि पाणी माझ्या लेखणीतून #मराठीविचार

read more
White पैसा आणि पाणी ,दोन्ही जपून वापरायचा असतो ,नाहीतर पंचाईत होईल ,लेखक : - सनी सुनील खुडे(यूट्यूबर)

©Sunny Khude #sad_qoute पैसा आणि पाणी माझ्या लेखणीतून

Prashik Waghmare

माझ्या लेखणीतून #मराठीविचार

read more

Raghunath Mhetre

#good_night माझ्या लेखणीतून #मराठीविचार

read more

शब्दवेडा किशोर

#वक्त_और_जिन्दगी माझ्या लेखणीतून #मराठीविचार

read more
White #वक्त...
@शब्दभेदी किशोर 
वक्त से जालिम कोई बला नहीं हैं
वक्त से बेहतर कोई सलाह नहीं हैं
वक्त ही हैं मरहम और वक्त ही सिला हैं
वक्त से रहबर कोई दुवाँ नहीं हैं
वक्त हर जख्म को भर देता हैं
वक्त से बेहतर कोई दवा ही नहीं हैं
ये तो सब वक्त वक्त की ही बात हैं......
किसीका अच्छा चलता हैं तो
किसीको काटना पडता हैं
किसीको बिन मांगे मिलता हैं तो
किसीको मांगना पड़ता हैं
किसीका बितता हैं तो
किसीको बिताना पडता हैं
ये तो सब वक्त वक्त की ही बात हैं......

©शब्दवेडा किशोर #वक्त_और_जिन्दगी  माझ्या लेखणीतून

Mr.Ravi Rajdev

#RadheGovinda चांगले विचार माझ्या लेखणीतून शिकवण माझे विचार जीवन प्रवास #मराठीविचार

read more

शब्दवेडा किशोर

#आयुष्य माझ्या लेखणीतून #मराठीविचार

read more
White जो खळखळून हसतो ना
त्याला एकदा मनापासून व
आपुलकीने विचारून पहा
" कसा आहेस..?? "
अक्षरशः तो तुमच्यासमोर ढसाढसा रडेल....
माणसं आतून वाचायला शिका..
बाहेरून तर प्रत्येकजणच हसरा दिसतो.

©शब्दवेडा किशोर #आयुष्य   माझ्या लेखणीतून

hemlata mandle

#love_shayari जीवन प्रवास माझ्या लेखणीतून यशस्वी जीवन #मराठीविचार

read more

Jk

Rushikesh bhadange

#cycle माझ्या लेखणीतून #अंधार आणि एकांत! #मराठीविचार

read more
अंधार आणि एकांताचा जणू काहीतरी घनिष्ट सबंध असावा! या दोघांच्या सानिध्यातच माणूस अगदी शांत आणि अबोल होतो. दुनियेशी हितगुज करू पाहणारा दमलेला जीव या क्षणी स्वतःमध्येच इतका गुरफटून जातो की त्याला स्वतःचच भान राहत नाही. सुखाच्या तरंगांवर हेलकावे खात असलेली त्याची नाव बघता बघता कधी दुःखाच्या खोल दरीत कोसळते त्याचं त्यालाही समजत नाही. आणि तेव्हाच सुरू होते बुडू पाहणाऱ्या जीवाला काटावर पोहोचवण्याची केविलवाणी धडपड! पण नेमकं तिथेच तुमच्या प्रयत्नांना चपराक लगावून मिळणाऱ्या यशाला पराभूत करून तुमचाच पराजय तुमच्यावर हसू पाहतो आणि तेव्हाच मनुष्य दुःखाच्या दरीत असलेल्या वेदना आणि यातनांच्या सानिध्यात घटांगळ्या खात राहतो. अगदी निष्प्राण होईपर्यंत!

©Rushikesh bhadange #cycle  माझ्या लेखणीतून #अंधार आणि एकांत!

surajkumaregoswami

लाईफ कोट्स शिकवण माझ्या लेखणीतून जीवन प्रवास माणुसकीच नात #मराठीविचार

read more
दुःख असले तरी
सुखासाठी हसावे
रडत रडत का होईना
आपल्या माणसासाठी जगावे

.......

©surajkumaregoswami  लाईफ कोट्स शिकवण माझ्या लेखणीतून जीवन प्रवास माणुसकीच नात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile