Nojoto: Largest Storytelling Platform

New दसऱ्याच्या सणाविषयी प्रचलित म्हण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दसऱ्याच्या सणाविषयी प्रचलित म्हण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दसऱ्याच्या सणाविषयी प्रचलित म्हण.

Stories related to दसऱ्याच्या सणाविषयी प्रचलित म्हण

    LatestPopularVideo

अल्पेश सोलकर

दसऱ्याच्या शुभेच्छा...

read more
"विजयादशमी" आणि " दसरा" उत्सवाच्या
सर्व मित्र परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा..
  # थोरमोठ्यांची जाणीव असूदे..
  # स्त्री चा नेहमी आदर करा...
  # आई वडिलांचा सन्मान करा..
 नेहमी चांगल्या लोकांशी संगत करा..
आणि अश्या - न - सोबतच..
नेहमी "चांगल्या विचारांच बहुमोलाच सोन लुटा...
 दसऱ्याच्या शुभेच्छा...

Vikas Salve

#तु फक्त हो म्हण

read more
*तु फक्त हो म्हण..*

तु फक्त हो म्हण,
बाकी मी बघून घेईन..
तु सोबत असलीस की,
आनंदाचे क्षण जगून घेईन..

मनातलं कोडं मी सोडून देईन,
मनाला मन मी जोडून पाहीन..
तु फक्त हो म्हण,
बाकी मी बघून घेईन..

असतात गं प्रत्येकाचे स्वभाव वेगळे,
गुणदोषासह तरीही तुला काळजात कोरून ठेवीन..
तु फक्त हो म्हण,
बाकी मी बघून घेईन..

कधीतरी वाटतं,
कुणीतरी आपलं हक्काचं असावं,
काळजात कायमचं घर करून बसावं..
म्हणुन म्हणतो,
तु फक्त हो म्हण,
बाकी मी बघून घेईन,

*विकास साळवे,पुणे*

©Vikas Salve #तु फक्त हो म्हण

shantanu Sonawane

तु फ़क्त हो म्हण...💖

read more
मी तुझ्यासाठी सगळ काही सहन करेन मी तुलाच  , 
सुखी ठेवण्यासाठी कष्ट करेन मी ;
तु फ़क्त हो म्हण... 💖
जीवनाच सोन करेन मी सगळ सुख मी तुला देइन  , 
तु फ़क्त हो म्हण...💖
या जगाला सुद्धा जिन्कून दाख्वेन मी  , 
प्रेम काय असत हे दाखवुन देइन मी ;
तु फ़क्त हो म्हण...💖
माझ्याबरोबर सदा रहा अशीच साथ देत रहा, 
मला तुझ्या प्रेमात पडु दे जरा ;
तु फ़क्त हो म्हण...💖 तु फ़क्त हो म्हण...💖

वनमाला विठल औटी ( वनश्री)

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा #Dussehra #मराठीकविता

read more
दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा
तोडून पाने करू नका साजरा
*एक झाडं मी लावतो एक तुम्ही लावा*..
नव्या पिढीतील रीत बदलु
सोन्यासारखे रोप देऊन करू साजरा दसरा...
दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा
*जे पेराल तेच उगवेल*
त्यामुळे असेच पेरा ज्यामुळे 
उद्याच्या पीढीला तुम्ही ओझे नाही आधार वाटला पाहिजे
दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा
दहन करायला रावण
*नका नासवू कागद, नको ते फटाक्यांचे प्रदुषण*
पहिला रावण स्वतः मधला जाळा
काम,क्रोध,मध,मत्स,मोह,इर्षा याला पहिले जाळा
दसरा दसरा दसरा चेहरा ठेवा हसरा...
औटी/ हतवळणे परिवारा तर्फे दसऱ्याच्या फार फार शुभेच्छा
*वनमाला औटी/ हतवळणे*

©Vanmala दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

#Dussehra

Jayesh Sawant

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा #Dussehra2021 #मराठीसंस्कृति

read more
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 

#Dussehra2021

Ravi bagul

तू फक्त हो म्हण

read more
♥ मी तुझ्यासाठी सगळ काही सहन करेन 
मी तुलाच सुखी ठेवण्यासाठी 
कष्ट करेन मी 
तु फ़क्त हो म्हण... 
जीवनाच सोन करेन मी
सगळ सुख मी तुला देईन
तुझीच पुजा आयुष्यभर करेन मी
तु फ़क्त हो म्हण...
या जगाला सुद्धा जिंकून
दाखवेन मी
प्रेम काय असत हे
दाखवुन देईन मी
तु फ़क्त हो म्हण...
माझ्याबरोबर सदा रहा
अशीच साथ आयुष्यभर
देत रहा
मला तुझ्या प्रेमात पडु दे
जरा
तु फ़क्त हो म्हण... तू फक्त हो म्हण

अल्पेश सोलकर

दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा....💐

read more
आज आपट्याच्या पानाला..
       सोन्याचा मान..

दसऱ्याच्या शुभेच्छा....😊✍️💐 दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा....💐

yogesh atmaram ambawale

विजयादशमीच्या व दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! !🙏 #दसराशुभेच्छा #विजयादशमी #yqtaai #marathiquotes विजयादशमीच्या व दसऱ्याच्या हार्दिक

read more
विजयादशमीच्या व दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! !🙏 विजयादशमीच्या व दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! !🙏
#दसराशुभेच्छा #विजयादशमी #yqtaai #marathiquotes 
विजयादशमीच्या व दसऱ्याच्या हार्दिक

yogesh atmaram ambawale

दसऱ्याच्या शुभेच्छा #दसरा#collabratingwithYourQuoteAndMine#yqtaai#bestyqmarathiquotes#yqmarathi सोने समजुनी घ्यावे, देतो आपट्याचे पान. दसऱ्य

read more
सोने समजुनी घ्यावे,
देतो आपट्याचे पान.
दसऱ्याच्या शुभेच्छा स्वीकार करा,
राखुनी संस्कृतीचा मान. दसऱ्याच्या शुभेच्छा
#दसरा#CollabratingwithYOurQuoteAndMine#yqtaai#bestyqmarathiquotes#yqmarathi
सोने समजुनी घ्यावे,
देतो आपट्याचे पान.
दसऱ्य

Suhas Athawale

तु फक्त हो म्हण; एवढं प्रेम करायचं आहे, कि; जेव्हा मि तुझ्या समवेत येईल तेव्हा माझ्या नावाप्रमाणेच्; "सु_हास्" तुझ्या दर्पणात् दिसेल, तु फक #proposeday #मराठीकविता

read more
तु फक्त हो म्हण;
एवढं प्रेम करायचं आहे, कि;
जेव्हा मि तुझ्या समवेत येईल तेव्हा माझ्या नावाप्रमाणेच्;
"सु_हास्" तुझ्या दर्पणात् दिसेल,

तु फक्त हो म्हण;
तुझ्यासाठी चंद्र-तारे नाही;
तर, आनंदमय सहवास नक्की आणेल,

तु फक्त हो म्हण;
सगळ्या प्रवासात संकटाना तुझ्या माझ्या उरी घेईल,
यदा-कदा मीच संकट झालो; मि हि हारून जाईल,

तु फक्त हो म्हण;
"सु" 'हास' तुझ्या आयुष्याला देऊन;
हा 'सुहस्'हि निघून जाईल...
तु फक्त हो म्हण;
मि तुझा तर सैदव आहे,
पण, तु फक्त हो म्हण....💝

©Suhas Athawale तु फक्त हो म्हण;
एवढं प्रेम करायचं आहे, कि;
जेव्हा मि तुझ्या समवेत येईल तेव्हा माझ्या नावाप्रमाणेच्;
"सु_हास्" तुझ्या दर्पणात् दिसेल,

तु फक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile