Nojoto: Largest Storytelling Platform

New दोघी बहिणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दोघी बहिणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दोघी बहिणी.

Stories related to दोघी बहिणी

    LatestPopularVideo

Kisan Atole sir

दोघी बहिणी #DailyMessage

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्रानों कसे आहात? आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे. ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे. #प्रियआई चला तर मग लिहुया. शेवटच #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी

read more
शाळेत असताना मराठी विषयात निबंध म्हणून लिहिले आहे पण त्यानंतर मात्र कधीच न लिहिले.
लिहिणार तरी कसा कधी ती वेळच आली नाही,कायम आपण एकमेकांसोबत आजपर्यंत एक दिवस ही कधी दुरावलो नाही.
तरीही आज प्रयत्न करीत आहे,घरातल्या घरात का होईना,आई तुला पत्र लिहीत आहे.
लिहू तरी कसा कशी आहेस तू? सतत समोरच तर असतेस किती छान आहेस तू.
लहानपणापासून कधीच न कुठले काम करू दिले,मुलगा म्हणून नेहमीच लाडावले दोघी बहिणींना मात्र सतत कामात गुंतविले.
मोठा झालो मी इतका तरी तुझं अजून तेच आहे,बहुतेक माझे काम मला करू न देता तूच करते आहे.
खरंच ग तू का हे विसरते आहे तुला सून आणि दोन नाती ही आहे,तरीपण नातींपेक्षा जास्त जीव तू अजूनही मलाच लावते आहे.
इतके नको ग लाड करुस बायको तर बायको मुलीही हसतात म्हणे पप्पा इतके मोठे झालेत तरी अजूनही आई कडून हट्ट पुरवतात.
तुझा वाढदिवस साजरा करायला आम्हाला खूप आवडतो कारण तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस ही असतो.
खरं तर तुला पत्र लिहायचे होते,पण ते काही जमलेच नाही,तू जवळच असल्यामुळे काय लिहावे काही कळलेच नाही.
Love you आई.... सुप्रभात सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे.
ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे.
#प्रियआई
चला तर मग लिहुया.
शेवटच

sandy

परवा गल्लीतून जात होते. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी #story #nojotophoto

read more
 परवा गल्लीतून जात होते. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी

sandy

आयुष्य नावाचे कांदेपोहे..#BreakTheStereotype काही दिवसांपूर्वी सहज आपलं घरी बसून कंटाळले आणि बाळ झाल्यापासून स्वतःसाठी असा वेळच मिळत नव्हता #story #nojotophoto

read more
 आयुष्य नावाचे कांदेपोहे..#BreakTheStereotype

काही दिवसांपूर्वी सहज आपलं घरी बसून कंटाळले आणि बाळ झाल्यापासून स्वतःसाठी असा वेळच मिळत नव्हता

sandy

*अशीही एक भाऊबीज* चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं. " काय आहे हे?"त्याने विचारलं #story #nojotophoto

read more
 *अशीही एक भाऊबीज*

 चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं.
" काय आहे हे?"त्याने विचारलं

sandy

अक्कु बक्कुची दिवाळी - ईंदिरा संत आला मामाचा सांगावा अक्कु बक्कुला पाठवा आली जवळ दिवाळी दोघी येतील आजोळी घरी मोटार आलेना घेऊन दोघींना जाईना #story #nojotophoto

read more
 अक्कु बक्कुची दिवाळी - ईंदिरा संत

आला मामाचा सांगावा अक्कु बक्कुला पाठवा
आली जवळ दिवाळी दोघी येतील आजोळी
घरी मोटार आलेना घेऊन दोघींना जाईना

Rashmi Hule

Dedicating a #testimonial to Vaibhav Gajananrao Ghatole please read full caption * उत्तम लेखक, खूप सुंदर चारोळी लिहितोस. बहिणी साठी ओरडा खाण

read more
जरासा म्हणत करतोस अगाऊपणाचा कळस😌
ताई कडून ओरडा खायचा नाही तुला अळस😄
कमेंट्स का डिलीट केलीस म्हणुन हक्काने रागावलास😠
खरं सांगायचं' भावा' तर तेव्हाच लहान भाऊ म्हणून भावलास🤗
हे प्रत्येक वेळी `पहिलेच ``एकतर्फी' प्रेम तुझे 😜
सिंगल सिंगल म्हणुन हिरमुसणे तुझे😢
माहिती नाही तुझ्या इच्छा कधि पुर्ण होतील 🤗
जेवढ्या तुझ्या एकतर्फी तेवढ्या एकत्र येतील... 🙄
एकच वहिनी आण,नाहितर तुला धु धु धुतील 
  💐 वैभवा अजब तु बेदरकार 💐




  

 Dedicating a #testimonial to Vaibhav Gajananrao Ghatole please read full caption *
उत्तम लेखक, खूप सुंदर चारोळी लिहितोस. बहिणी साठी ओरडा खाण

Monika jayesh Shah

माझा संसार सुखाचा माया अनी प्रेमाचा! करते मी थाटाने.. अहो सौभाग्य माझा! लक्ष्मी सारखा स्वरुप! अन्न पूर्णा सारखा बनवते जेवण! लाजतेस मी जें #कविता

read more
माझा संसार

©Monika Shah माझा संसार सुखाचा
माया अनी प्रेमाचा!
 करते मी थाटाने..
अहो सौभाग्य माझा!

 लक्ष्मी सारखा स्वरुप!
अन्न पूर्णा सारखा बनवते जेवण!
लाजतेस मी जें

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रेमाची परिभाषा... #प्रेमाचीपरिभाषा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
प्रेमाची परिभाषा काय लिहावी कळेना
प्रेमाची व्याख्या लिहिण्या शब्द जुळेना.
प्रेमाच्या परिभाषेत आई पण येते वडील ही येतात
बहिणी सोबत भाऊ ही संगती राहतात.
प्रेमाच्या परिभाषेत मुलं ही येतात बायको ही येते
मित्र परिवारासोबत नातेवाईकांची ही संगत राहते.
प्रेमाची परिभाषा प्रत्येक व्यक्ती नुसार बदलत राहते
जिथे जे नाते जुळते तिथे त्यानुसार ती परिभाषा बदलते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
प्रेमाची परिभाषा...
#प्रेमाचीपरिभाषा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समानतेची व्याखा... #समानतेचीव्याखा हा विषय Akanksha salve यांचा आहे #Collab #yqtaai Best YQ Marathi Quote #YourQuoteAndMine

read more
समानता राखतो आम्ही,फरक नाही करत मुला-मुलीत,
मुलाच्या शिक्षणासाठी काहीही नि मुलीचं शिक्षण मात्र चुलीत.
नावाकरताच आहे ही समानतेची व्याख्या,
लहान-मोठी वरून होतो तंटा नि भांडतात बहिणी सख्या.
समानतेची व्याख्या आखावी तरी कशी ?
स्त्री-पुरुष एकसमान कायदा तरी सर्वत्र पुरुषांनाच सरशी.
समान अधिकार,समान न्याय, कायदा-व्यवस्था ही एकसमान असावी,
जात-पात, धर्म-कर्म, ह्यांच्यात भेदभावाची दरीच नसावी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
समानतेची व्याखा...
#समानतेचीव्याखा
हा विषय
Akanksha salve यांचा आहे
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quote
loader
Home
Explore
Events
Notification
Profile