Find the Latest Status about चिमनी माझी माहेरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चिमनी माझी माहेरी.
डॉ केशव घोडके
माझ्या शाळेतली ती मला कधी कोठे दिसेनाशी झाली..। जावून पहातो गर्दीत नेहमी तरी ना नजरेस कधी पडली.। दिसताच रस्त्यावरुनी शाळा दाटून येतात त्या आठवणी..। पाखरे होतो आम्ही उडणारे आज कळली ही जींदगानी..। कसा शोधु कोठे पाहूं तुला आठवतात तुझ्या आठवणी..। आपली शाळा आपली मैत्री आठवून डोळा येते पाणी..। उशीर तुला होऊन गेलेला आजही आठवतो तो क्षण..। शांत वर्गातही वाजत होते तुझ्या त्या पायातील पैंजण..। शांत सरळ साधेपणाची तुझ्या सौदर्यात भर होती..। म्हणून तर माझ्या ह्रदयात तु कायम घर करून होती.। काळजात आजही माझ्या मी साठवून ठेवल्या आठवणी..। तू विसरली असेलही आता होऊन कुणाची तरी राणी..। ➖✍️डॉ के घोडके➖ माझी शाळा माझी आठवण
माझी शाळा माझी आठवण #poem
read morearvind bhanwra
मोहे पिया मिलन की आस , पिया बैठे है सिन्धु के पार, ओ मेरे माझी ......। ना रकम रही,थक गई अन्खिया, बैरन बनी सारी सखिया, ओ मेरे माझी ....। एक साथ का वादा था उनका, अब सान्से है आन्ख चुराए रही, ओ मेरे माझी .....। एक सहारा तु ही बचा, तु भी ना इन्कार, ओ मेरे माझी .....। माझी ।
माझी ।
read moreAkshay Jogdand
नसते समोर तु जेव्हा मन माझ लागत नाही कशात रोज तुझा फोटो पाहून पाहतो तुला आरशात ©Akshay Jogdand माझी तु
माझी तु #कविता
read moreकवी - अमोल आलझेंडे
जीवाची जीवलग कवीता माझी. भावनेचा आधार कविता माझी. दुःखात सांत्वन कविता माझी. एकांती सोबत कविता माझी. निराशेत आशा कविता माझी. जखमेवर मलम कविता माझी. प्रकाशात चालवते कविता माझी. अंधारात प्रकाश कविता माझी. जीवन अंती कविता माझी. ©कवी - अमोल आलझेंडे कविता माझी..
कविता माझी.. #मराठीकविता
read morevaishali
माझी कविता माझी कविता लढते सीमेवरती जवानांच्या निधड्या छातीत शत्रूवर झाडलेल्या गोळीत माझी कविता राबते शेतात शेतकऱ्यांच्या कष्टाच्या घामात डोलणाऱ्या उभ्या पिकात माझी कविता रमते बालपणात फुलपाखरांच्या मागे भातुकलीच्या खेळात माझी कविता आनंदाने बहरते प्रियकराच्या प्रेमळ गोड सहवासात रमते माझी कविता सुखावते देव्हाऱ्यात एकाग्र मनात प्रांजळ हृदयाच्या गाभाऱ्यात 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 # माझी कविता #
# माझी कविता #
read morevaishali
माझी लेखणी...... नकळत झाली मलाच माझी ओळख मनातली भावना मांडली कागदावर शब्दांना ही मग फुटला पाझर लेखणीही स्वार झाली मनावर कुणा दुसऱ्या आधी मला आनंद देणारी सुख दुःख शब्दात गुंफणारी ✒ माझी लेखणी ✒ माझी लेखणी
माझी लेखणी
read morepooja d
नाही करत मी विचार, माझी राख झाल्यावर माझं काय होईल ?? फक्त एकच प्रश्न सतावतो, माझी राख बघितल्यावर तुझं काय होईल ?? #राख #माझी
somnath gawade
माझी वाट अंधाराची तु प्रकाश होशील का? माझी वाट काट्या कुट्याची तु वाटसरू होशील का? माझी वाट अस्थिरतेची तु स्थिरत्व देशील का? माझी वाट न संपणारी तु शेवट पर्यंत साथ देशील का? #माझी वाट
#माझी वाट
read moreAuthor Sanjay Kaushik (YouTuber)
जिंदगी में कभी कभी वो मंज़र भी आता है, जब किनारों तक आकर तूफां लौट जाता है, कश्ती तो फिर भी किनारों तक आ ही जाती है, लेकिन माझी बेचारा कभी ना लौट पाता है । माझी #Life
माझी #Life
read more