Find the Latest Status about लिहिता वाचता येणारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लिहिता वाचता येणारा.
vishnu thore
#OpenPoetry लिहिता लिहिता झाला कागद काळीज माझे आठवणींचे थवे उडाले शब्दामध्ये गाव जागे... - विष्णू लिहिता लिहिता... .
लिहिता लिहिता... . #OpenPoetry
read moreRJ कैलास नाईक
#लिहिता लिहिता हो तो जरासा थांबलेलो
#लिहिता लिहिता हो तो जरासा थांबलेलो #nojotophoto
read moreप्रकाश साळवी
लिहिता येईल का हो गझल ! लिहायची हो राहून गेली गझल माझ्या जिवनाची झाली गझल ** काफिया, रदीफ, अलामत सही शब्द फुलांची गुंफली गझल ** लिहिता येईल का हो मजला वृत्तबंधनात शृंगारलेली गझल ** गझल पाहून तुझी, गुंतले मी पाहिन का रे मनातली गझल ? ** गझल पाहता हासले मित्र माझे तुला कुठे येते शेतातली गझल ! ** वाढला दूरावा तुझ्या माझ्यातला विखारी मनाने हासली गझल ** मी दिले आलिंगन मिठीत घेऊन अन् उगा का ही बावरली गझल ? ** गझल, गझल ध्यास ही गझल शिकव मला ही तहानलेली गझल ** प्रकाश साळवी १९-०५-२०२० सकाळी ११:४३ येईल का हो लिहिता गझल !
येईल का हो लिहिता गझल !
read moreअल्पेश सोलकर
कविता लिहिता लिहिता माझ्या चारोळ्या हरवल्या... विस्कटून शोधता शोधता शब्दांच्या घड्या मोडल्या... कविता लिहिता लिहिता माझ्या चारोळ्या हरवल्या... विस्कटून शोधता शोधता शब्दांच्या घड्या मोडल्या... © अल्पेश सोलकर #कविता #चारोळी #शोध #शब्द #al
कविता लिहिता लिहिता माझ्या चारोळ्या हरवल्या... विस्कटून शोधता शोधता शब्दांच्या घड्या मोडल्या... © अल्पेश सोलकर #कविता #चारोळी #शोध #शब्द al #yqmarathi #alpeshsolkar
read moreyogesh atmaram ambawale
दिवसभर लिहीत होतो, कारण तुझी आठवण येत होती. थांबलो जेव्हा तेव्हा लक्षात आले, लिहिता लिहिता वही भरली होती. #तुझ्यावरलिहुकिती #आठवणींचापसारा #तुझीआठवण #yqtaai #मराठीकविता दिवसभर लिहीत होतो, कारण तुझी आठवण येत होती. थांबलो जेव्हा तेव्हा लक्षात आले,
#तुझ्यावरलिहुकिती #आठवणींचापसारा #तुझीआठवण #yqtaai #मराठीकविता दिवसभर लिहीत होतो, कारण तुझी आठवण येत होती. थांबलो जेव्हा तेव्हा लक्षात आले,
read morePratik Patil Patu
'आई' लिहिता येत नाही शब्दच इतके व्यापक नाहीत, जितकी व्यापक आहे आई शब्द संपतात मुलाचे अन, आईला कळते सगळे काही इतकी व्यापक आहे आई शब्दच इतके प्रेमळ नाहीत जितकी प्रेमळ आहे आई दुःख मला होते आणि तुझ्या डोळ्यात पाणी आई इतकी प्रेमळ आहे आई शब्दात तशी जादूच नाही जशी जादू आहे आई शब्द ऐकता आई सारी वेदना सुखावून जाई अशी जादू आहे आई शब्दांशी तसं नातं नाही जसं नातं आहे आई शब्द संपले माझे तरी अजूनही व्यापक आहे आई अजूनही व्यापक आहे आई आई लिहिता येत नाही After long time #mother #आई #yqtai #love #mom
yogesh atmaram ambawale
खरंच कधी कधी वाटतं असं.. मन वाचता आलं पाहिजे. काय लपले आहे कुणाच्या मनी.. जाणता आलं पाहिजे. शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे मन वाचता आलं पाहिजे... #मनवाचता१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे मन वाचता आलं पाहिजे... #मनवाचता१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreAtul waghade
मन वाचता आलं पाहिजे,धडधडत्या हृदयाची हाक ऐकता आली पाहिजे.. मन सावरता आलं पाहिजे,प्रेमात पडतांना मला प्रेम करता येतो का ? स्वतःला विचारायला पाहिजे.. मन वाचता आलं पाहिजे , मी आहे तिथे दुसऱ्याचं दुःख जाणता आलं पाहिजे.. मन वाचता आलं पाहिजे , दुःखाने होरपळलेल्या मनावर फुंकर घालता आली पाहिजे.. मन वाचता आलं पाहिजे,पापण्यांआड लपलेल्या डोळ्यांतील अश्रू पुसता आलं पाहिजे... -Atulwaghade शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन वाचता आलं पाहिजे... #मनवाचता चला तर मग लिहूया. #yqtaai #collab #YourQuoteAndMine Collaborating with Y
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन वाचता आलं पाहिजे... #मनवाचता चला तर मग लिहूया. #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Y
read more