Nojoto: Largest Storytelling Platform

New बेडूक उड्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बेडूक उड्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बेडूक उड्या.

Stories related to बेडूक उड्या

    LatestPopularVideo

viraj gosavi

८०वर्षाची आजी..! रशी उड्या मारते ८० पहा....! #विनोदी

read more

Bharat Bandiwadekar

80 वर्षाच्या आजी इतक्या उतारवयात सुद्धा रस्सी उड्या मारतात #मराठीप्रेरक

read more

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पूर.. #पूर१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
होय मीच ती नदी,जिची तुम्ही पूजा केली.
काहींनी आनंदाने उड्या घेतल्या 
तर काहींनी दुःखाची राख वाहिली.
पण आज मात्र मी तुमच्यावर रागावली,
तुमचा संसार उध्वस्त केला.
स्वतःचा प्रवाह सोडून,
पूर रुपात तुमच्या घरादारात शिरकाव केला,
काय करू मी,तुमचीच चूक तुम्हाला भोवली,
वाट अडवून माझी मला लहान केली,
प्रवाह वाहायला माझा,तुम्ही जागाच नाही ठेवली. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पूर..
#पूर१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो हा अप्रतिम विषय Prajakta D यांचा आहे. तुमच्या या विषयावरील रचना मला वाचायला आवडेल. मीच ती नदी.. #मीचती #नदी #Collab y #YourQuoteAndMine #yqtaai

read more
होय मीच ती नदी,
जिन्हे तुमचा संसार उध्वस्त केला
स्वतःचा प्रवाह सोडून तुमच्या घरात शिरकाव केला.
होय मीच ती नदी
जिची तुम्ही पूजा केली,काहींनी आनंदाने उड्या घेतल्या तर काहींनी
दुःखाची राख वाहिली.
होय मीच ती नदी
जिच्या तीरावर बसून कित्येकांच्या
प्रेमगप्पा रंगल्या,संसाराचे स्वप्न रंगले.
होय मीच ती नदी
जी आज तुमच्यावर रागावली,तुमच्या घरादारात घुसली,
काय करू मी तुमचीच चूक तुम्हाला भोवली,वाट अडवून माझी मला लहान केली,प्रवाह वाहायला माझा तुम्ही जागाच नाही ठेवली.
होय मीच ती नदी
जी तुमच्या वर रागावली.. शुभ संध्या मित्रहो
हा अप्रतिम विषय 
Prajakta D यांचा आहे.
तुमच्या या विषयावरील रचना मला वाचायला आवडेल.
मीच ती नदी.. 
#मीचती #नदी 
#collab #y

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जालियनवाला बाग.. #जालियनवालाबाग एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जालियनवाला बाग हत्याकांड,
नाव जरी ऐकले तरी अंगावर काटा येतो,
काय नि कसे घडले असेल तेव्हा,
तिथे फिरताना मी अनुभव घेत होतो,
चारी बाजूनी भिंत,आत जायला एकच छोटा मार्ग,
भीषण  ह्या हत्याकांडात बाहेर पडायला ही नव्हता मार्ग.
जिवाच्या आकांताने जो तो पळत होता,
वाचवा जीव म्हणून विहिरीत उड्या मारत होता.
जनरल डायर ला काहीच फरक नव्हता
स्त्रिया मुलं बाळ न बघता तो फक्त गोळीबार करवत होता.
आठवता ते हत्याकांड जीव नुसताच धडधडत होता,
अमर ज्योत ला नमस्कार करून परतताना वंदे मातरम नारा गुंजत होता. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जालियनवाला बाग..
#जालियनवालाबाग
एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जन

sandy

जानव्यात अडकलेला चंद्र काही सुटता सुटेनाबारामतीच्या दादाचंकुणाशी पटता पटेना कोकणातल्या आंब्याचं लोणचं अजून कुठं मुरलं नाही.नारायणाचं मन कधीच #story #nojotophoto

read more
 जानव्यात अडकलेला चंद्र
काही सुटता सुटेनाबारामतीच्या दादाचंकुणाशी पटता पटेना
कोकणातल्या आंब्याचं लोणचं
अजून कुठं मुरलं नाही.नारायणाचं मन कधीच

Prerana Jalgaonkar

दहावीची परीक्षा संपल्यावर मी माझ्या कुटुंबासोबत आजोबांच्या गावी कोकणात म्हणजेच अंजनवेलला गेले होते.मामांनी नवीन घर बांधलं होतं त्याची पूजा ह

read more
कोकणातली गंमत...(लेख👇)— % & दहावीची परीक्षा संपल्यावर मी माझ्या कुटुंबासोबत आजोबांच्या गावी कोकणात म्हणजेच अंजनवेलला गेले होते.मामांनी नवीन घर बांधलं होतं त्याची पूजा ह

Prerana Jalgaonkar

दहावीची परीक्षा संपल्यावर मी माझ्या कुटुंबासोबत आजोबांच्या गावी कोकणात म्हणजेच अंजनवेलला गेले होते.मामांनी नवीन घर बांधलं होतं त्याची पूजा ह

read more
कोकणातली गंमत...(लेख👇)— % & दहावीची परीक्षा संपल्यावर मी माझ्या कुटुंबासोबत आजोबांच्या गावी कोकणात म्हणजेच अंजनवेलला गेले होते.मामांनी नवीन घर बांधलं होतं त्याची पूजा ह

sandy

#मी_बाळ_बोलतोय! कसली भारी शंभो घालते मला आजी माझी. मला थोडथोडसं आठवतं,आईच्या पोटात होतो तेंव्हाचं. आईने काही जास्त,तिखट,तेलकट खाल्लं की मला #nojotophoto

read more
 #मी_बाळ_बोलतोय!

कसली भारी शंभो घालते मला आजी माझी.
मला थोडथोडसं आठवतं,आईच्या पोटात होतो तेंव्हाचं.
आईने काही जास्त,तिखट,तेलकट खाल्लं की मला

sandy

शुभ सांज,,दिवाळी जवळ आली कि आठवतो माझा गाव आणि माझी वाट पाहणारा माझा दोस्त त्याच दोस्तीची हि कविता आज पुन्हा पोस्ट करतोय खास दोस्ती जगणाऱ्या #story #nojotophoto

read more
 शुभ सांज,,दिवाळी जवळ आली कि आठवतो माझा गाव आणि माझी वाट पाहणारा माझा दोस्त
त्याच दोस्तीची हि कविता आज पुन्हा पोस्ट करतोय खास दोस्ती जगणाऱ्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile