Nojoto: Largest Storytelling Platform

New कोणती सांगायची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कोणती सांगायची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोणती सांगायची.

Stories related to कोणती सांगायची

    LatestPopularVideo

Samadhan Rathod

ही कोणती फॅशन आहे #krishna_flute #nojotovideo #Life_experience

read more

Vaibhav Thakre

नमस्कार छोटीशी कविता आठवली आणि ती तुम्हाला सांगायची होती शेअर करायची होती कवितेचे नाव आहे पत्र #मराठीकविता

read more

Jotiram Sapkal

🌐 बिझनेसचे डिजिटल करून वाढवण्यासाठी पहिली स्टेप कोणती घेतली पाहिजे ? #jotiramsapkal #mahagrowth #marathibusinessowner #digitalstrategy supp #शिक्षण #OnlineBusiness #supportsmallbusiness #smallbusinessowner #localbusiness

read more

Jotiram Sapkal

🪄 बिझनेस डबल व्हावा यासाठी कोणती ऑफर जाहीर करावी ✨ #AI #digitalmarekting #marathibusiness #marathibusinessman #marathiudyojak #udyojak udy #मराठीविचार #udyojakta #marathientrepreneur #marathientrepreneurs

read more

अल्पेश सोलकर

कोण बोलतं की.. "कोणतं कृत्य की ज्याची ही सजा आहे" कोण बोलतं की... "देव अशी कोणती परीक्षा घेतोय" याचा Result पास=नापास लागेल की नाही हे माहीत #India #maharashtra #koronavirus #lockdown #alpeshsolkar

read more
कोण बोलतं की..
"कोणतं कृत्य की ज्याची ही सजा आहे"
कोण बोलतं की...
"देव अशी कोणती परीक्षा घेतोय"
याचा Result पास=नापास लागेल की नाही
हे माहीत नाही...
पण...सगळ्यांना 
"Lockdown Participants Certificate" मात्र नक्की मिळेल.. कोण बोलतं की..
"कोणतं कृत्य की ज्याची ही सजा आहे"
कोण बोलतं की...
"देव अशी कोणती परीक्षा घेतोय"
याचा Result पास=नापास लागेल की नाही
हे माहीत

pooja d

विधवापण माझ्याच नशिबी का, मरण कुणाला कधी चुकलं आहे का?? त्याच्या मरणाची शिक्षा मला का?? माझा शृंगार ओरबाडण्याचा अधिकार तुम्हाला आहे का?? कु #स्त्री #yqmarathi #yqtaai #व्यथा_स्त्री_की

read more
विधवापण माझ्याच नशिबी का???
( Read in caption)
नक्की वाचा आणि आवडल्यास comment आणि तुमचं मत कळवा..  विधवापण माझ्याच नशिबी का,
मरण कुणाला कधी चुकलं आहे का??
त्याच्या मरणाची शिक्षा मला का??
माझा शृंगार ओरबाडण्याचा अधिकार तुम्हाला आहे का??
कु

Sujata Darekar

लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असता #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #जखमी

read more
छिन्नविछिन्न पाकळ्यांनी
सजलेली माझी कविता
विव्हळते अपार जगाचे
बदलणारे रंगरूप पाहून

दुःख, दर्द बाजूस सारून
वाटतं खळखळून हसावे
पण हसू उमटण्याआधीच
अतीव वेदनेने जाते गारठून

अंधाधुंदी, दुराचाराच्या
गर्तेत ती लीलया अडकते
नि पुन्हा फुलण्याच्या वयात
कोसळते ती पार कोमेजून

हुंकार, चित्कार, आर्तध्वनी
गुंजतो या त्या मैफिलीतून
वाह अन् बाळबोध आहविना
खरेच कुणी घेतं का समजून?

डोंबल्याच्या या उदार वस्तीत
संवेदनशीलतेची घरघर होते
मग मनाचा उद्वेग ओसंडता
ती अंगार जाळते व्यक्त होऊन लेखकानों💕
कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही.
लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी.
कवितेत ही प्रकार असता

Sangeeta Kalbhor

ओझे.. कसे सांगावे मी तूला फरक पडतो की नाही मला आठवून बघ आवाजातील आर्द्रता आणि आठवून बघ हवी असलेली समीपता #शायरी

read more

Kunal Salve

लेखकानों💕 कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही. लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी. कवितेत ही प्रकार असता #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #जखमी

read more
प्रत्येक कविता माझी जखमी 
वार तुझे असे शब्दांना होते 
घाव भरत गेलो लाख मी 
पण भाव माझे जिवंत नव्हते !

कसोटी शब्दांची मी माझ्या पाहिली 
सारा खेळ तुझ्याच नावाचा होता 
विनवले शब्दांना मी,प्रेम आहे खरं तर,
माझ्यातल्या मला शब्दांचा थारा नव्हता ! लेखकानों💕
कविता म्हणा किंवा हे लिखाण लेखकाच्या किती जवळ असते हे सांगायची गरज नाही.
लिखाण हे सर्वस्व असत एका लेखकासाठी.
कवितेत ही प्रकार असता

RJ कैलास नाईक

#लटकेच तुझा राग अन लटकेच भांडण आहे वरून कठोर आतून हळवं कोमल मन आहे माझ्याशी बोलताना खोलते तू तुझे अंतरंग मला छळण्याचा तुझा कोणता पण आहे त

read more
लटकेच तुझा राग अन लटकेच भांडण आहे
वरून कठोर आतून हळवं कोमल मन आहे

माझ्याशी बोलताना खोलते तू तुझे अंतरंग
 मला छळण्याचा तुझा कोणता पण आहे

तुझ्या स्वभावातील गुंते कळलेच नाहीत
गोंधळलेला जरासा खरेतर मीपण आहे

तुझ्या शब्दातील गुज जाणत असतो कायम
तुझ्यासवे जगताना वेचत सुखाचे क्षण आहे

न राहिली आस आता कोणती जीवनात
तू माझी असणं प्रेमाचा हा सन्मान आहे
          RJ कैलास #लटकेच तुझा राग अन लटकेच भांडण आहे
वरून कठोर आतून हळवं कोमल मन आहे

माझ्याशी बोलताना खोलते तू तुझे अंतरंग
 मला छळण्याचा तुझा कोणता पण आहे

त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile