Find the Latest Status about बसली गडाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बसली गडाला.
abhishek Mekale
जाऊन तिकडे बाजूला बसली, तिथं मला ती एकटीच दिसली. मला बघून ती गालात हसली, तिकडेच माझी नजर फसली. मी तिला पाहताना माझीवाली रुसली, पण खरचं सांगतो , ती माझ्या मनात घर करुन बसली.. ©abhishek Mekale सहज दिसली,मनात बसली..
सहज दिसली,मनात बसली.. #मराठीशायरी
read moreAjitkumar dorge
आज अचानक ती परत दिसली आणि परत तशीच हसली जशी हसली तशी आजपर्यंत भास होऊन बसली
आज अचानक ती परत दिसली आणि परत तशीच हसली जशी हसली तशी आजपर्यंत भास होऊन बसली #nojotophoto
read more@maval_katta
रूप तुझे नऊवारीने आणखीच खुलून आले मराठमोळ्या पेहरावात पाहून मन माझे दंग झाले कोर ती चंद्राची कपाळी तुझ्या बसली खुललेले रूप तुझे पाहून नभातली चांदणीही नकळत हसली रूप तुझे नऊवारीने आणखीच खुलून आले मराठमोळ्या पेहरावात पाहून मन माझे दंग झाले कोर ती चंद्राची कपाळी तुझ्या बसली खुललेले रूप तुझे पाहून नभात
रूप तुझे नऊवारीने आणखीच खुलून आले मराठमोळ्या पेहरावात पाहून मन माझे दंग झाले कोर ती चंद्राची कपाळी तुझ्या बसली खुललेले रूप तुझे पाहून नभात #poem
read moreVinod Umratkar
रंग रांगोळीचे। झालेत बेरंग। तुझा तो रंग। वगळता।। फुलझडी माझी। बसली रूसून। नाक फुगवून। माझ्यावरी।। तूच जर सखे। असेल नाराज। दिव्यांची आरास। कशी करू।। सोड ना रुसवा। आता तरी राणी। गाऊ दीप गाणी। संगतीने।। चल काढू सखे। रांगोळी रंगाची। सुखी संसाराची। रंगवूनी।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... रंग रांगोळीचे। झालेत बेरंग। तुझा तो रंग। वगळता।।
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... रंग रांगोळीचे। झालेत बेरंग। तुझा तो रंग। वगळता।। #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #रंगरांगोळीचे #अभंगप्रेमvu2
read moreyogesh atmaram ambawale
एका शब्दाची जादू .... काय तुम्हा सांगू. ILU म्हणताच मी तिला... बसली चपखल कानशिला. आवडली म्हणून हे धाडस केले... अंगाशी माझ्या हे चांगलेच आले. सुजले गाल,प्रेमाचे भूत ही उतरले... एक शब्दाच्या जादूने माझ्याकडून काव्य ही घडविले. 😊😉 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: "एका शब्दाची जादू"... #एकाशब्दाचीजादू हा विषय Atul Waghade यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yq
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: "एका शब्दाची जादू"... #एकाशब्दाचीजादू हा विषय Atul Waghade यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab yq #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
मनातल्या गाठी सोडवणे खूप कठिण असतात. मनात जर का एकदा का कुठली गाठ बसली की ती लवकर सुटत नाही. मग ती गाठ कुणाबद्दल चांगल्या विचारांची असो किंवा कुणाबद्दल वाईट विचारांची असो. शुभ सकाळ मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे विषय: मनातल्या गाठी #मनातल्यागाठी हा विषय Divya Valvaikar यांचा आहे.
शुभ सकाळ मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे विषय: मनातल्या गाठी #मनातल्यागाठी हा विषय Divya Valvaikar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
प्रीत माझी समजून घे, मनातील भाव माझ्या जाणून घे. पाहता तुला,तू नयनी वसली, हृदयी माझ्या,घर करून बसली. त्रास देई भास तुझे,खूप झाले स्वप्न तुझे. बोले आता मन माझे.तू ये आणि बघ, तुजविण जीवन कसे अपूर्ण माझे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू ये आणि बघ... #तूयेआणिबघ #तूये चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collab
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू ये आणि बघ... #तूयेआणिबघ #तूये चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collab #तुयेआणिबघ
read moreyogesh atmaram ambawale
दिसली,आवडली मनात बसली, प्रेमकथा माझी इथेच संपली. नमस्कार प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो. आज तुमच्या साठी एक नवीन गम्मत आणलिय ❤️ आज तुम्हाला स्वलिखीत आठ शब्दांची कथा लिहायची आहे. मी स्वत:
नमस्कार प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो. आज तुमच्या साठी एक नवीन गम्मत आणलिय ❤️ आज तुम्हाला स्वलिखीत आठ शब्दांची कथा लिहायची आहे. मी स्वत: #YourQuoteAndMine #yqtaai #rapidfire #marathirapidfirecontest #आठशब्द #आठशब्द1
read moreyogesh atmaram ambawale
पाहता तुला,नयनी तू वसली, हृदयी माझ्या,घर करून बसली. खूप झाले स्वप्न तुझे,त्रास देई भास तुझे, जीवन हे अपूर्ण आहे,बोले आता मन हे माझे. म्हणूनच आता तू ये प्रत्यक्षात,प्रीत माझी जाणून घे, मनातील भाव माझ्या,जरा तरी जाणून घे. सुप्रभात मित्रानों💕 उद्या पासुन प्रेमाचा महिना सुरु होत आहे चला तर मग आजच्या या विषया पासुन सुरुवात करुया. तू ये... #तूये हे टँग करायला विस