Find the Latest Status about चुकीचे केले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चुकीचे केले.
arjun dongare
प्रेम केले तर मी ही तिच्या वर मना पासूनि पण ती का खेळली असेल माझ्या भावनांशी कोण जाणे त्याच्या मध्ये असे काय आहे प्रेमात माझ्या कमी काय आहे अचानक गेली निघून कोठे शोधु तिला कसे मी घाव काळजावरचे दाखवू कसे तिला मी ©arjun dongare #toप्रेम केले gether
#toप्रेम केले gether #मराठीशायरी
read moreSatish Deshmukh
कटू वास्तवाला दुरापास्त केले स्वपक्षात माझे जिणे रास्त केले म्हणालो करावी जरा देश सेवा स्वतःच्याच नेत्यास बरखास्त केले नवे मित्र काही जुन्या धारणांचे खुलेआम वागून बिनधास्त केले बरे भासणारे बुरे तावणारे इथे सूर्य सारेच सूर्यास्त केले कुणा हिकमतीचा न अंदाज आला खुबीनेच साम्राज्य उदयास्त केले तुरुंगात टाकून वैऱ्यास माझ्या जरा मी स्वतःलाच निर्धास्त केले भुलाया असे घोर उपद्व्याप माझे अता रोज रात्री पिणे जास्त केले सतीश देशमुख शेंबाळपिंप्री ता पुसद जि यवतमाळ ©Satish Deshmukh पिणे जास्त केले #Rose
पिणे जास्त केले #Rose #मराठीकविता
read morejayram More
तिने हृदयात माझ्या घर केले मलाच माझ्यातुन बेघर केले पाळत नाही ती भिती जगाची प्रेमाने इतके तिला निडर केले मिठीला मिठीचाच ध्यास होता पण दुनियेने किती कहर केले ©jayram More तिने हृदयात माझ्या घर केले मलाच माझ्यातुन बेघर केले पाळत नाही ती भिती जगाची प्रेमाने इतके तिला निडर केले मिठीला मिठीचाच ध्यास होता पण द
तिने हृदयात माझ्या घर केले मलाच माझ्यातुन बेघर केले पाळत नाही ती भिती जगाची प्रेमाने इतके तिला निडर केले मिठीला मिठीचाच ध्यास होता पण द #मराठीशायरी
read more