Find the Latest Status about पाखरांची कुजबुज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाखरांची कुजबुज.
कवी - के. गणेश
मनानं ती दोघं अशी जवळ आली, जणू झाडाच्या फांदीवर पाखरांनी कुजबुज केली.! कुजबुज
कुजबुज
read moresomnath gawade
पाखरांची शाळा पुन्हा भरली आठवणी घेऊन सर्व परतली. सुख, दुःखांच्या आठवणीचा ठेवा घेऊन पाखरं जुन्या गप्पात बुडाली. संसाराच्या चक्रव्यूहात अडकलेली पाखरं आज मनमोकळं करतील. एकमेकांना आधार देऊन पुन्हा उभारी घेण्यासाठी बळ देतील. पाखरांनी कितीही उंच भरारी घेतली तरी आठवणीतली शाळा काही सुटत नाही. शाळेतली मौज- मज्जा, निर्भेळ मैत्री व्यावहारिक जगात कुठेच सापडत नाही. सोशियल मीडिया वर भेटणारी मित्र- मंडळी आज प्रत्यक्षात भेटली रोजच्या व्यापातले जगणे विसरून भूतकाळातील भावविश्वात पुन्हा रमली. गेलेले क्षण पुन्हा जगण्याची संधी स्नेह मेळाव्या निमित्ताने चालून आली बालपणात जाऊन येण्याची संधी आज प्रत्येकाला मिळाली. पाखरांनो, चालती-बोलती माणसं अचानक नाहीशी होतात; म्हणून माणसं जपली पाहिजेत आनंदाचा, आपल्या असण्याचा हा स्नेहमेळावा वर्षातून एकदातरी भरवला पाहिजे. पाखरांची शाळा पुन्हा भरली.
पाखरांची शाळा पुन्हा भरली.
read morepooja d
लाख असेल तु वाघाच्या काळजाचा मी मात्र हरिणीच्या काळजाची, जराश्या कुजबूजीने मन घाबरायला होत रे...... #काळीज #कुजबुज #वाघ #प्रेम #भीतीवाटते
#काळीज #कुजबुज #वाघ #प्रेम #भीतीवाटते
read moreRahul Ingale Patil
चला वाचवूया वसुंधरा आपली ©Rahul Ingale Patil स्वागतास आपल्या सूर्य उगवतो गाणी पाखरांची दरवळ फुलांची. चला वाचवूया वसुंधरा आपली निरोपास लाभते आरास चांदण्यांची.
स्वागतास आपल्या सूर्य उगवतो गाणी पाखरांची दरवळ फुलांची. चला वाचवूया वसुंधरा आपली निरोपास लाभते आरास चांदण्यांची. #कविता #मराठी #चारोळी #मराठीकविता #लेखक #marathi_charoli #मराठीलेखणी
read moreTirtharaj Chindarkar
पाखरांची चिवचिव Use Headphones for best feelings😍 follow my blog of poems on Instagram 👇👇 https://instagram.com/chhand.kavitecha?igshid=13l
read moreअल्पेश सोलकर
वाटते जगाला तू मला फसविले तुलाच माहीत कोणाची स्वप्ने ' बरबाद ' झाली मी नाही, नाव घेतले, कधी कोणासमोर तुलाच माहीत कोणाच्या नावाची ' कुजबुज ' झाली.. वाटते जगाला तू मला फसविले तुलाच माहीत कोणाची स्वप्ने ' बरबाद ' झाली मी नाही, नाव घेतले, कधी कोणासमोर तुलाच माहीत कोणाच्या नावाची ' कुजबुज '
वाटते जगाला तू मला फसविले तुलाच माहीत कोणाची स्वप्ने ' बरबाद ' झाली मी नाही, नाव घेतले, कधी कोणासमोर तुलाच माहीत कोणाच्या नावाची ' कुजबुज ' #marathi #MarathiKavita #yqmarathi #yqtaai #marathiquotes #marathicharolya #alpeshsolkar
read moreअल्पेश सोलकर
चाललो मी कुठे ?.आणि कोणासाठी... जिथे थांबेन .. त्यांच्याच हितासाठी... फेकला तो रेडिओ .. ऐकण टाळण्यासाठी.. टीव्ही एके टीव्ही.. कंटाळलो पाहण्यासाठी... कुजबुज होत होती...मला डावलण्यासाठी.. कित्येक नियोजन फिकी होती.. मला रोखण्यासाठी.. चाललो मी कुठे..?...आणि ...कोणासाठी.. चाललो मी कुठे ?.आणि कोणासाठी... जिथे थांबेन .. त्यांच्याच हितासाठी... फेकला तो रेडिओ .. ऐकण टाळण्यासाठी.. टीव्ही एके टीव्ही.. कंटाळलो पाहण्
चाललो मी कुठे ?.आणि कोणासाठी... जिथे थांबेन .. त्यांच्याच हितासाठी... फेकला तो रेडिओ .. ऐकण टाळण्यासाठी.. टीव्ही एके टीव्ही.. कंटाळलो पाहण् #sher #yqmarathi #yqtaai #charoli #yqmarathiquotes #alpeshsolkar
read moreअल्पेश सोलकर
लफडे ज्ञात आहे सगळ्यांना फक्त थोडीशी ' कुजबुज ' पाहिजे चांदण्या उसन्या किती आणायच्या आपलाही कोणी ' सितारा ' पाहिजे इतका सरळ पत्ता नकोच मला शोधताना थोडासा ' हरवलो ' पाहिजे भेटायला वेळ नाही सांगून टाकतो एक दिवस भेटीसाठी ' तरसलो ' पाहिजे.. लफडे ज्ञात आहे सगळ्यांना फक्त थोडीशी ' कुजबुज ' पाहिजे चांदण्या उसन्या किती आणायच्या आपलाही कोणी ' सितारा ' पाहिजे इतका सरळ पत्ता नकोच मला
लफडे ज्ञात आहे सगळ्यांना फक्त थोडीशी ' कुजबुज ' पाहिजे चांदण्या उसन्या किती आणायच्या आपलाही कोणी ' सितारा ' पाहिजे इतका सरळ पत्ता नकोच मला #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #marathiwriter #alpeshsolkar
read moreyogesh atmaram ambawale
दिवस खास आहे आजचा, कारण आज वाढदिवस आहे 'आई'चा. आईच्या वाढदिवसासाठी भाचा भाची आले घरी, काय करायचं आज आईसाठी म्हणून त्यांच्यात कुजबुज झाली. कुणी आईला चॉकलेट देईल म्हणे तर कुणी खमंग ढोकळा देईल म्हणे. आईच्या आवडी निवडी मुलांना बरोबर माहीत आहे, दिवसभर आई सोबत धमाल मस्ती इतकंच आज त्यांचं काम आहे. सकाळी 9 वाजता उठणारे मुलं आज सकाळी लवकरचं उठलीत. Happy birthday "आई" नावाचा गजर करत बसलीत. . . "आई"....HAPPY BIRTHDAY..🎂🎂 #happybirthday #आई #वाढदिवसआईचा #शुभेच्छा #yqmarathi #yqtaai दिवस खास आहे आजचा, कारण आज वाढदिवस आहे 'आई'चा. आईच्या वाढदिवसासाठी भाचा भाची
#happybirthday #आई #वाढदिवसआईचा #शुभेच्छा #yqmarathi #yqtaai दिवस खास आहे आजचा, कारण आज वाढदिवस आहे 'आई'चा. आईच्या वाढदिवसासाठी भाचा भाची
read moresandy
🍁मन एक लेखणी... vansh ऐक ना ....🍁🍁 थो...डी...शी जागा कर नां आपल्या प्रेमाला ......! घड्याळ्याच्या काट्याला मागे करून माझा चेहरा पुढे आण.. खिडकीचा पडदा दूर सारून
ऐक ना ....🍁🍁 थो...डी...शी जागा कर नां आपल्या प्रेमाला ......! घड्याळ्याच्या काट्याला मागे करून माझा चेहरा पुढे आण.. खिडकीचा पडदा दूर सारून #poem
read more