Nojoto: Largest Storytelling Platform

New तिची आरती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तिची आरती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिची आरती.

Stories related to तिची आरती

    LatestPopularVideo

Shubhangi Sutar

तिची चिता....

read more
काळान केला आज घात माझ्यावरी
काळान जीव घेतला निष्पाप जीवाचा
पोरंक केलं त्या कोवळ्या फुलांना
अजून थोड तरी थांबयच की र
माझ्या काळजाला निदान एक घास
तरी भरवल असत की र शेवटचं
का र अस का केलंस तू 
का माझं सुख बगवल न्हाय वाटतं 
मी मेले म्हणुन कोण दुःख 
करत नाही बसलं उलट
मी कुंकवाआधी गेले म्हणुनी 
सगळं ही मानस माझं कौतुक करायलेती
पन काय करू माझ्या या कौतुकाच
जाळल माझ्याच माणसांनी मला सुखान
गोड जेवन भी घातल पणं
माझ्या या तानुहल्याला तीगोड गुळाची पोळी भी
कडूइक लागली र....कस र माझ्या फुलांच
आज तू घात केलास र माझं
काय मागितलं नव्हत मी तूझ्या कड
आहे त्यात समाधान मानूनी जगत आले
माझ्या लेकरांनाच तू जगातूनी उठवलं की र...
आज तू माझा घात केलास...

©Shubhangi Sutar तिची चिता....

gauri kulkarni

#तिची वाट

read more
तिची वाट नेहमीच आडवळणाने  जाणारी
वेगळ्याच अशा जगाशी स्वतःच नातं सांगणारी
सगळ्यांना वाटे ही अशी कशी आहे वेगळी
आमच्यात असूनही आमच्यापेक्षा निराळी
कुणीतरी एकदा खोदून खोदून तिला विचारलंच 
काय चालू असतं ग त्या बंद दारामागे तुझं
दीर्घ श्वास घेऊन मंद हसून तिनेही सांगितलंच
माझ्या मनात चालू असतं एक द्वंद्व माझ्याशीच माझं
शोध घेण्यासाठी स्वतःचा, त्याचा आणि तुझाही
समोरची व्यक्ती नकळत पुटपुटली काहीबाही
मग ती बोलली पुढे असं काही
घाबरु नकोस मी काही तुमच्यात येणार नाही 
तुमची सरावाची चौकट मोडणार नाही
माझ्या दारामागच्या जगात खुश आहे मी
वेगळं तरीही समाधानी जग रोज अनुभवतेय
त्यांच्यात राहून सगळी स्वप्नं भरभरून  जगतेय
तुला कधी समजणार नाही माझी ही भाषा
उगाच माझ्याकडून ठेऊ नकोस चारचौघींसारख्या आशा
माझं आसमंत खुणांवत आहे मला कधीपासून 
आता मीही तयार आहे भरारी घेण्यासाठी पंख पसरून .... #तिची वाट

Aarya Rathod

आठवण तिची...

read more
तुला वाटलं दूर गेला तो 
मला फोन करत नाही...

वाट पाहते फोनची 
फोन राहिला करायचा ,
मॅसेज पण करत नाही...

आठवता आठवता मला जुन्या 
आठवणी आठवल्या
मनातलं पाखरू उडून गेलं
तो सुखात असेल ना ...

_अरविंद राठोड आठवण तिची...

महाकाल का दिवाणा

तिची problem #Quote

read more
खूप वेळा तिच्या problem जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण एक गोष्ट विसरलोच 
तिच्या आयुष्य तीन सर्वात मोठी  problem मीच होतो।😔 तिची problem

gauri kulkarni

#तिची वाट

read more
तिची वाट नेहमीच आडवळणाने  जाणारी
वेगळ्याच अशा जगाशी स्वतःच नातं सांगणारी
सगळ्यांना वाटे ही अशी कशी आहे वेगळी
आमच्यात असूनही आमच्यापेक्षा निराळी
कुणीतरी एकदा खोदून खोदून तिला विचारलंच 
काय चालू असतं ग त्या बंद दारामागे तुझं
दीर्घ श्वास घेऊन मंद हसून तिनेही सांगितलंच
माझ्या मनात चालू असतं एक द्वंद्व माझ्याशीच माझं
शोध घेण्यासाठी स्वतःचा, त्याचा आणि तुझाही
समोरची व्यक्ती नकळत पुटपुटली काहीबाही
मग ती बोलली पुढे असं काही
घाबरु नकोस मी काही तुमच्यात येणार नाही 
तुमची सरावाची चौकट मोडणार नाही
माझ्या दारामागच्या जगात खुश आहे मी
वेगळं तरीही समाधानी जग रोज अनुभवतेय
त्यांच्यात राहून सगळी स्वप्नं भरभरून  जगतेय
तुला कधी समजणार नाही माझी ही भाषा
उगाच माझ्याकडून ठेऊ नकोस चारचौघींसारख्या आशा
माझं आसमंत खुणांवत आहे मला कधीपासून 
आता मीही तयार आहे भरारी घेण्यासाठी पंख पसरून ... #तिची वाट

Priti Chaudhari

तिची आठवण #Yaari

read more
बसलो  मी
होऊन मग्न तुझ्या आठवणीत,
विसरून स्वतःला
वाहलो तुझ्या आठवणीत....!

वाऱ्याची सरगम ही
तुझ्याच रंगात दरवळत आहे,
वाहणारी हवा ही
तुझेच नाव गुणगुणत आहे...!

ओठांवर आलेले हसु
तुझ्या आठवणींचा स्वरूप आहे,
मिटलेल्या डोळ्यांतही 
तुझेच अस्तित्व बहरत आहे....!

डोळ्यांनी पाहिलेली 
ती प्रत्येक  नजर ही तू आहे,
हातांनी  केलेला
प्रत्येक स्पर्श हा तुझाच आहे...!

सगळीकडे दरावळलेला तुझा सुगंध
हा माझ्या श्वासात आहे,
आणि तुझा झालेला प्रत्येक आभास
हा माझ्या हृदयात आहे....!❤️

©Priti Chaudhari तिची आठवण

#Yaari

अश्लेष माडे (प्रीत कवी )

तिची शेवटची इच्छा

read more

somnath Chavan

#StreetNight तिची अदा

read more
तिची अदाचं निराळी
मना माझ्या  मोहविते 
पाहुनिया नित तिला मज 
ह्रदयी प्रेमकळी उमलते...
              -Soma...
             ✍️सोमनाथ चव्हाण #StreetNight तिची अदा

ज्ञानेश्वर मुसळे

मनातली तिची घुसमट

read more
कवितेची आता लिहुन झाली त्याच्यावर 
हजारो पानं,
पण
मला जमलंच नाही 
स्वतःहुन त्याच्यापुढं जाणं. मनातली तिची घुसमट

AbhiMau

तिची मानसिकता केव्हा बदलेल #story

read more
 तिची मानसिकता केव्हा बदलेल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile