Nojoto: Largest Storytelling Platform

New घरा कडे गेली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घरा कडे गेली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घरा कडे गेली.

Stories related to घरा कडे गेली

    LatestPopularVideo

Mr Patle Mangesh

एक विचार ज्ञाना कडे #शिक्षण

read more

Shiva Karad

#उडत गेली ती #ज़िन्दगी

read more

Nishant Tendolkar

कविता राहून गेली

read more
कविता राहून गेली..


स्मरते अजुन आहे.
शब्दांच्या गाठीभेटी
चांदीचे भरले दाणे
आळवाच्या नाजुक देठी

पोळणारे पाय माझे
उन्हातल्या आचेवरी
पावसाचे गहिरे डाग
जळलेल्या या त्वचेवरी

ओंजळीत सुगंधी आहे
अजुनी मोगरा टपोरा
तु कविता लिहायला दिलेला
कागद अजूनही कोरा


डोळ्यामधील आसवे मग
वाटांना पुसती खुशाली
दूरच्या प्रवासा द्यायची
ती कविता राहुन गेली.

- निशांत तेंडोलकर कविता राहून गेली

Vaibhav Thakre

मनुष्य कडे स्वतःचं काय आहे #मराठीकविता

read more

Nagsen Weldode

दूर तू गेली तेव्हापासून...

read more
दूर तू गेली तेव्हापासून, 
सूर्योदय झालाच नाही...
 झाली होती पानझड जी,
    बहर पुन्हा आलीच नाही... दूर तू गेली तेव्हापासून...

Mangeshsinh SolankeyMumbai GhisadiGadiyaloharMahasabha

चोरीला गेली आमची जमात ...

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

तू सोडून गेली तेंव्हा...

read more
तू सोडून गेली तेंव्हा
जखमांचा पाऊस होता
वेदनांचा सुसाट वारा
जणू दंश विषाचा होता..१

घाव सावरण्या असे मनाचे
मलामांना हातचं नव्हते
एकाकी पडलो होतो
मज अपुले कुणीच नव्हते..२

वीज परकी होती तरीही
आकांत करुनी गेली
घायाळ काळजाचा या
ती आवाज सांगूनी गेली...३

नभ फाटून गेले होते
या फाटलेल्या हृदयासाठी
रक्तात नाहलो सजनीं
मी तू दिलेल्या अश्रूंसाठी..४

जव जखमांचा पाऊस स्थिरतो
ह्रुदयातून तो दरवळतो
विरहाचा गंध असातो
त्या सरणावर जाऊन जळतो..५
कवी अविनाश... तू  सोडून गेली तेंव्हा...

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

ती वाट दूर गेली... #मराठीकविता

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

ती वाट दूर गेली... #मराठीकविता

read more

निशब्द देव

#ती गेली तेंव्हा रिमझिम

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile