Nojoto: Largest Storytelling Platform

New रघुनायका मागणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रघुनायका मागणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रघुनायका मागणे.

Stories related to रघुनायका मागणे

    LatestPopularVideo

Radhika Mali

मागणे

read more
उगवत्या दिनकरा 
माझे तुला वंदन असो 
सारे जग सुखी असो । 
तुझ्या नावाचा जयजयकार असो ! 

तळपत्या दिनकरा
 माझे तुला वंदन असो 
सर्व कामे सुरळीत होवो 
कुणासही दुःख वेदनेची पिडा नसो 
सारे जग आनंदी राहो 

मावळत्या दिनकरा 
माझे तुला वंदन असो 
दिवसभर थकलेले जीव 
अन्नाने तृप्त होवो
 सर्वांना सुखाची निद्रा येवो

 दिनकरा , दिनकरा 
माझे तुला वंदन असो
 सारे जग सुखी असो 
माझी इच्छा पूर्ण होवो 
तुझ्या नावाचा जयजयकार असो !
Radhika Mali मागणे

somnath gawade

सरत्या वर्षाला
निरोपात एवढेच सांगणे;
भयाचा गडद अंधार
मावळून येत्या वर्षाला
 निर्भय प्रकाशाचे
दान मिळो हेची मागणे.

 #मागणे

somnath gawade

#हेचि मागणे आता

read more

    दीपोत्सव
अंधारावर मात करुनी
दिव्याने प्रज्वलित करू
इथला प्रत्येक कण
निराशेचे वादळ क्षमवून
प्रफुल्लित होऊ दे
सारे क्षण..
 दिव्याने दिव्यत्वाची 
द्यावी प्रचिती
संकटावर मात करण्या
मिळावी गती
अनिश्चिततेचे मळभ 
सारे निघून जावे
प्रकाशाने सर्वत्र आशेचे
किरण शिंपावे... #हेचि मागणे आता

Sarita Prashant Gokhale

ठेव प्रजा सुखी सारी देवा काय मागू मागणे, हीच प्रार्थना चरणावरी बाकी काही नाही सांगणे.. स्मिता राजू ढोनसळे #मराठीशायरी

read more
ठेव प्रजा सुखी सारी
देवा काय मागू मागणे,
हीच प्रार्थना चरणावरी  
बाकी काही नाही सांगणे..
 
स्मिता राजू ढोनसळे

©Smita Raju Dhonsale ठेव प्रजा सुखी सारी
देवा काय मागू मागणे,
हीच प्रार्थना चरणावरी  
बाकी काही नाही सांगणे..
 
स्मिता राजू ढोनसळे

Sujata Darekar

मित्रांनो आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मागणे हे तुझ्याकडे... आपल्या प्रिय व्यक्तीकडे तुम्ही काय मागणं मागाल ? #मागणे #तुझ्या #मागणं col #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कधी वाट ठेचाळलीच तर 
मदतीचा हात देशील ना?
आणि परतून सावरण्यास
माझा आधार होशील ना?

धडपडलेच कधी जर का
तू धावून पुन्हा येशील ना?
वाटले विसावावे घडीभर
तर बाहू पुढे करशील ना?

अधाशासारखे वागले जर
समजून तेव्हा घेशील ना?
काळ्याविभोर केसांमध्ये 
माझा होऊन गुंतशील ना?

गालावरती ओथंबलेल्या
दवस्पर्शास भिनशील ना?
अधरावर अधर टेकवून
सुगंधी श्वास भरशील ना?  मित्रांनो आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मागणे हे तुझ्याकडे...
आपल्या प्रिय व्यक्तीकडे तुम्ही काय मागणं मागाल ?

#मागणे #तुझ्या #मागणं
#col

Rashmi Hule

नमसकार मित्रहो, कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील आजचा विषय आहे..एकच माग #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqएकच

read more
एकच मागणे आता तुला
तेव्हडे दान द्यावे जगाला... 
फार झाले आता आवरा
पुर्विसारखे जगुदे आम्हाला..
नको भिती रोगाची
नको बंधने मास्कची... 
आस मुक्तपणे जगण्याची 
नको भिती अकाली मृत्यूची... 
 नमसकार मित्रहो,
कृपया following मध्ये जाऊन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून काव्यानंद वर झालेल्या पोस्ट त्वरित कळतील

आजचा विषय आहे..एकच माग

yogesh atmaram ambawale

Happy birthday *GUNIKA* #YQbirthday #yqgunika#yqmarathi#वाढदिवसाच्या_शुभेच्छा#happybirthday#yqtaai वाढदिवशी तुझ्या, मागणे माझे एकच देवाला, न

read more
वाढदिवशी तुझ्या, 
मागणे माझे एकच देवाला,
नेहमी सुखी राहोस तु , 
कुठलेच दुःख न येवो तुझ्या वाट्याला.
खूप खूप शुभेच्छा तुला,माझ्या कडून,
भरभरून शुभाशीर्वाद मिलो तुला सर्वांकडून.
*HAPPY_BIRTHDAY*
*GUNIKA* Happy birthday *GUNIKA*
#yqbirthday #yqgunika#yqmarathi#वाढदिवसाच्या_शुभेच्छा#happybirthday#yqtaai
वाढदिवशी तुझ्या, मागणे माझे एकच देवाला,
न

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक दिवा... #एकदिवा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
एकच मागणे देवा,
एक दिवा चांगुलपणाचा
आणि
एक दिवा आपुलकीचा..
एक दिवस सत्कर्माचा
आणि
एक दिवा माणुसकीचा..
सदैव मनात तेवत राहावा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एक दिवा...
#एकदिवा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

आभार... #yqtaai #मराठीलेखणी #माझ्या_लेखणीतून #५००० #5000thquotes #आभार_तुमचे शक्य नव्हते असे होणे, YQ च्या मंचावर 5000 quote लिहिणे. पण छान

read more
५००० कोट्स पूर्ण..🙏

शक्य नव्हते असे होणे,
YQ च्या मंचावर 5000 quote लिहिणे.
पण छान छान लेखकांच्या सहकार्याने,
तसेच उत्तमोत्तम गुरू कवींच्या आशीर्वाने,
इथपर्यंतचा पल्ला गाठला आहे.
आपल्या सर्वांच्या पाठिंब्या मुळे हे शक्य झाले आहे,
ह्या पुढे ही अशीच सोबत द्यावी इतकेच मागणे आहे.🙏❤️🙏 आभार...
#yqtaai #मराठीलेखणी #माझ्या_लेखणीतून #५००० #5000thquotes #आभार_तुमचे 
शक्य नव्हते असे होणे,
YQ च्या मंचावर 5000 quote लिहिणे.
पण छान

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्पंदनासवे तुझ्या... #स्पंदनासवेतुझ्या हा विषय आहे Chandu Bramhapurkar यांचा. # #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आठवणीत राहवे मी नेहमी
स्पंदनासवे तुझ्या,
काहीच मागणे नाही आता
हीच एक इच्छा हृदयी माझ्या. सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
स्पंदनासवे तुझ्या...
#स्पंदनासवेतुझ्या
हा विषय आहे
Chandu Bramhapurkar यांचा.
#
loader
Home
Explore
Events
Notification
Profile