Nojoto: Largest Storytelling Platform

New असल्याचे रुसला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असल्याचे रुसला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असल्याचे रुसला.

Stories related to असल्याचे रुसला

    LatestPopularVideo

Aniket

तुझ्यासाठी आणलेला गुलाब, तुला पाहुन रुसला होता.. त्याच्या पेक्षा सुंदर कोणीचं नाही, हा त्याचा डाव फसला होता....... #मराठीकविता

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा विषय आहे नात्यांची गुंफण... #नात्यांचीगुंफण हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नात्यांची गुंफण मी नेहमीच विणत राहतो
प्रत्येक व्यक्तीत कुणी आपले असल्याचे पाहतो. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आजचा विषय आहे

नात्यांची गुंफण...
#नात्यांचीगुंफण

हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शब्दांचा जीव वितळतो.. #शब्दांचाजीववितळतो चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स्वरचित #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
सुंदर लिहिलेले असताना ही,जेव्हा,
कुठे तरी कमी असल्याचे जाणवत राहते,
शब्दांचा जीव वितळतो,तेव्हा,
जेव्हा असे विचार मनात येत राहते. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शब्दांचा जीव वितळतो..

#शब्दांचाजीववितळतो
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचित

Devanand Jadhav

कित्येकदा माणसाला आपल्या मर्जी विरूध्द वागावं लागतं. इच्छा नसताना देखील हसावं, बोलावं लागतं. हो ला, हो आणि नाही ला, नाही देखील म्हणाव लागतं. #मराठीकविता

read more
कधी कधी माणसाला...
इच्छा नसली तरी हसावं लागतं 
"कसे आहात?" विचारलं तर 
"मजेत आहे!" असंच सांगावं लागतं 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com
9892800137

©Devanand Jadhav कित्येकदा माणसाला आपल्या मर्जी विरूध्द वागावं लागतं. इच्छा नसताना देखील हसावं, बोलावं लागतं. हो ला, हो आणि नाही ला, नाही देखील म्हणाव लागतं.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मंडळी नवीन दिवस नवा विषय आजचा विषय आहे मी एकटा/एकटी नाही... #एकटा #एकटी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. ल #YourQuoteAndMine

read more
सतत तुझीच सोबत असावी
असे वाटते,
तुझी आठवण येताच मी एकटा
असल्याचे जाणवते.
सर्वच असतात सोबतीला एक
तू नसते,
घोळक्यात असताना सुद्धा मी एकटा असेच वाटते. सुप्रभात मंडळी
नवीन दिवस नवा विषय
आजचा विषय आहे
मी एकटा/एकटी नाही...
#एकटा #एकटी 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
ल

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों काल 5जुन पर्यावरण दिवस त्यानिमित्य आजचा विषय आहे निसर्ग... आधुनिक जगात आपल्यापैकी बहुतेकजणांचा निसर्गाशी संपर्क तुटला आहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #नाते_अनोखे #निसर्गप्रेम

read more
चला सर्वांनी मिळून
प्रयत्न करूया,
प्रत्येकाच्या मनात निसर्गाविषयी
प्रेम निर्माण करूया,
धरती,आकाश,ऊन,वारा,पाऊस,
झाडे-झुडपे
हेच सर्व खरे सोबती आपले,
जसे आपण नाते जपतो तसेच 
निसर्ग ह्या नात्याला ही जपुया,
हेच आपले नाते प्रत्येकाच्या
मनात रुजवूया.
निसर्गाशी जीव लावूया
झाडे लावून निसर्ग वाढवूया. सुप्रभात मित्रानों
काल 5जुन पर्यावरण दिवस त्यानिमित्य आजचा विषय आहे
निसर्ग...
आधुनिक जगात आपल्यापैकी बहुतेकजणांचा निसर्गाशी संपर्क तुटला आहे

sandy

🤔 मन 🤔 काय करावं ह्या मनाचं काही कळत नाहीं... वया सोबतं रहायला याला जमतंच नाही... चाळीशी पर्यंत कसं सोबत असायचं... #story #nojotophoto

read more
 🤔  मन 🤔

काय करावं ह्या मनाचं 
काही कळत नाहीं...
वया सोबतं रहायला 
याला जमतंच नाही...
चाळीशी पर्यंत कसं 
सोबत  असायचं...

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभीत मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय=(अनोळखी) हा विषय आहे prasad patki kinwatkar यांचा. सगळ्यांच्या जीवनात कुणी तरी अ #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पाहिले जेव्हा मी तिला
का असे वाटले,
अनोळखी असूनही
नाते ओळखीचे वाटले,
पहिले देखील तिला मी
कुठे पाहिले
काही आठवत नव्हते,
अनोळखी चेहरा असूनही
खूप पूर्वीपासून ओळख असल्याचे
जाणवत होते.
अजूनही संभ्रमात आहे मी
खरंच तिची माझी कुठे भेट झाली होती
की नुसतीच तिच्या चेहऱ्यात 
आकर्षणाची एक जादू होती. सुप्रभात सुप्रभीत मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
विषय=(अनोळखी) 
हा विषय आहे prasad patki kinwatkar यांचा.
सगळ्यांच्या जीवनात कुणी तरी अ

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_द

read more
दमली आहे आज मी,कधीच असे उदगारत नाही,
"गुणिका" मुलगी माझी,व्यस्त सतत तरी कधी थकत नाही.
खरंच नावाप्रमाणे च खूप गुणी आहे ती,
शाळेत अभ्यासात आणि खेळात नेहमीच गुणवंत ती.
स्कॉलरशिप मिळविते शाळेत,नि पदके खेळात मिळविते,
हारत नाही पण जिंकण्यातही कमी असल्याचे खंत बाळगते.
उठते सकाळी लवकर,साडेसहा वाजता शाळेत जाते,
दोन वाजता शाळेतून येऊन पुन्हा क्लासच्या तयारीला लागते.
दीड तास भेटते फक्त उसंत,त्यात जेवण आणि अभ्यास करते,
साडेतीन वाजले की क्लासला जाते,ती साडेसहाला सुटते.
घरी न येता तिथूनच सातच्या मार्शल आर्ट क्लासला हजर राहते,
ती जरी बोलत नाही,थकले मी,तरी मला समजून येते.
सुट्टी तिची दहाला मीच तिला आणायला जातो,
सव्वा दहाला घरी आल्यावर अभ्यास करताना बाराचा ठोका वाजतो.
तालुका,जिल्हा,राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत पदके जिंकून आली,
महापौर पासून नगरसेवकापर्यंत सर्वांनी तिची दखल घेतली.
अशीही गुणी मुलगी माझी कायम मला तिचा अभिमान आहे,
खूप बरे वाटते ऐकून,की ही आपल्या गावाची शान आहे. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

yogesh atmaram ambawale

समाजासाठी काही करताना घ्यावयाची काळजी #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #Collab #कोरोनासंदेश #समाजसेवा #आपलेलोक समाजकार्य_करताना_इ #समाजकार्य_करताना_इतके_भान_नक्कीच_ठेवा

read more
समाज कार्य करताना इतके भान नक्कीच ठेवा.
🙏🙏🙏
(Caption मध्ये वाचावे ) समाजासाठी काही करताना घ्यावयाची काळजी
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #कोरोनासंदेश #समाजसेवा #आपलेलोक 
#समाजकार्य_करताना_इ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile