Nojoto: Largest Storytelling Platform

New पडायला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पडायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पडायला.

Stories related to पडायला

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे किनारा... #किनारा1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAn #YourQuoteAndMine

read more
दुःखाच्या अथांग सागरातून
जेव्हा निराशेच्या लाटेला,
तुझ्या काही क्षणाच्या सोबतीचा
सुखद प्रेमळ किनारा मिळतो.
क्षणभराचा का असोना सहवास
दुःखाचा विसर पडायला मदत करतो. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
किनारा...
#किनारा1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAn

Sujata Darekar

नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात... निसर्गाच्या प्रेमात पडायला कुणाला आवडत नाही या विश्वात कस हरवुन ज

read more
सारेच हसत खेळत जगू या
*********************

मोग-यास कदापी नसे गर्व गंधाचा
म्हणूनच खरा मानकरी तो सुगंधाचा

गुलाबास जरी चढला ताज मानाचा
तरी त्यास नाही माज अहंकाराचा

रातराणीच्या परिमलाने सगळेच धुंद मस्त
कधीही न पाहिली तिला झालेली त्रस्त

प्राजक्तालाही वेगळाच बहर येतो
जेव्हा तो अंगणी सडा पसरतो

जाई-जुईच्या मायेस उपमेचे लोभ नाही
मुक्या कळयांसवे ती सर्वस्व दान देई

झेंडूच्या फुलांचा सोनेरी दरवळ
सुखवितो नेत्रास झटकून मरगळ

जास्वंदाचे लेणेच भारी माळुणी तुरा
सोज्वळ, सुंदर, प्रसन्नतेने डोले अंबरा

निशीगंधाने किती जागाव्या रात्री
किती उमलावे तुझ्या-माझ्यासाठी

आणि येडाच तो फुलोरा सदाफुलीचा
विडाच उचलला जणू सदा हसण्याचा

अशी ही फुले दोन घडीचे आयुष्य ल्यालेली
जीवनाचा मंत्र कुठेही कधीही न शिकलेली

तरीही पुरेपूर जगण्यास ती किती समर्थ
आपणच का लावावा प्रत्येक गोष्टीचा अर्थ

शिकू या आपणही या फुलांकडून काही
फिरूनी पुन्हा जन्म नवा मिळणे नाही

आयुष्य अनमोल हे सुखकर बनवू या
एकमेकांसवे सारेच हसत खेळत जगू या नमस्कार मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात...
निसर्गाच्या प्रेमात पडायला कुणाला आवडत नाही या विश्वात कस हरवुन ज

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक नवं पाऊल... #एकनवंपाऊल हा विषय sadhana jadhav यांचा आहे. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एक नवं पाऊल प्रत्येका कडून पडायला हवं
मोडून काढत जुन्या रूढी नवं काही घडायला हवं.
एक नवं पाऊल नवी क्रांती आणू शकते
झोपलेल्या समाजात नवचैतन्य घडवू शकते.
सुरुवात कुठून नि कुणी करावी इथेच येऊन सर्व थांबते
एक नवं पाऊल उचलताना नको त्या प्रश्नांवर सर्व आडते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

एक नवं पाऊल...
#एकनवंपाऊल

हा विषय
sadhana jadhav यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात... निसर्गाच्या प्रेमात पडायला कुणाला आवडत नाही या विश्वात हरवुन जाव #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात...
दरवळणाऱ्या सुगंधात मन होते धुंद.
असा करी बेधुंद फुलांचा हा गंध,
प्रत्येक फुलात मन गुंतते लागतो वेगळाच छंद. नमस्कार मित्रानों💕
सुप्रभात.
आजचा विषय आहे
रंगीबेरंगी फुलांच्या विश्वात...
निसर्गाच्या प्रेमात पडायला कुणाला आवडत नाही या विश्वात  हरवुन जाव

Krushnarnav

#आठवण #एकटेपणा #अबोल_प्रेम #प्रेम_कविता तुझी आठवण आली की एकटं उदास वाटतं... कधीतरी नकळतच पाणीही डोळ्यात दाटतं... जीव लागत नाही आणि

read more
तुझी आठवण आली की
एकटं उदास वाटतं...
कधीतरी नकळतच
पाणीही डोळ्यात दाटतं...

जीव लागत नाही आणि
खायला ऊठतं घर...
हे एकटेपण सोडलं तर...
बाकी सगळं ठीक आहे...!

Read in caption.... #आठवण #एकटेपणा #अबोल_प्रेम #प्रेम_कविता

तुझी आठवण आली की
एकटं उदास वाटतं...
कधीतरी नकळतच
पाणीही डोळ्यात दाटतं...

जीव लागत नाही आणि

sandy

👇👇 *उत्कृष्ट लेख*👇👇👇 एका पुण्याच्या बंगल्याबाहेर एक पाटी लावली. *वस्त्रपात्रप्रक्षालिका* पाहिजे. जो तो ती पाटी वाचून विचारात पडायला लागला. क #story #nojotophoto

read more
 👇👇 *उत्कृष्ट लेख*👇👇👇
एका पुण्याच्या बंगल्याबाहेर एक पाटी लावली.
*वस्त्रपात्रप्रक्षालिका* पाहिजे.
जो तो ती पाटी वाचून विचारात पडायला लागला. क

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जालियनवाला बाग.. #जालियनवालाबाग एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जालियनवाला बाग हत्याकांड,
नाव जरी ऐकले तरी अंगावर काटा येतो,
काय नि कसे घडले असेल तेव्हा,
तिथे फिरताना मी अनुभव घेत होतो,
चारी बाजूनी भिंत,आत जायला एकच छोटा मार्ग,
भीषण  ह्या हत्याकांडात बाहेर पडायला ही नव्हता मार्ग.
जिवाच्या आकांताने जो तो पळत होता,
वाचवा जीव म्हणून विहिरीत उड्या मारत होता.
जनरल डायर ला काहीच फरक नव्हता
स्त्रिया मुलं बाळ न बघता तो फक्त गोळीबार करवत होता.
आठवता ते हत्याकांड जीव नुसताच धडधडत होता,
अमर ज्योत ला नमस्कार करून परतताना वंदे मातरम नारा गुंजत होता. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
जालियनवाला बाग..
#जालियनवालाबाग
एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जन

Secret Quotes

पण आता ते गैरसमज सत्य वाटू लागलेत, त्या गैरसमजावर विश्वास ठेवणं आता मनाला योग्य वाटू लागलंय, खरं च असेल उगाचच कोणी अस शांत राहणार नाही किती

read more
गैरसमज..
गैरसमज पण दूर नाही करू शकली
ती आयुष्यात,
म्हणून माझा राग पण आता योग्य आहेत
आणि ती नफरत पण योग्य आहेत,
किती सहज बोलून जातात लोक जशी ती
पण काही बोलून गेली,
कित्येक वेळेस तिच्या सोबत गैरसमज मुळे
भांडण होयाच पण तिला कधीच तो
गैरसमज दूर करायला जमलं नाही कारण
कधी तिला माझी काळजी आणि गरज
आयुष्यात पुढे वाटलीच नाही,
खूप वेळेस स्वतःहून समजून घेत मी बऱ्याच
गोष्टी सोडून देत कायम बरेच गैरसमज स्वतःच
दूर करत होतो कारण तो तिचा तेव्हा विश्वास
आणि प्रामाणिक पणा थोडा जास्तच होता,
पण तिने कधीच तो टिकवून नाही ठेवला,
शेवटी जीवावर किती तरी घाव मी रोज सोसत
प्रेमात तिच्या साठी स्वतःलाच समजावून सांगत
पण जास्त राग आणि गैरसमज त्या प्रेमावर 
हावी होऊ नाही दिला,
  AS Patil✍️ पण आता ते गैरसमज सत्य वाटू लागलेत,
त्या गैरसमजावर विश्वास ठेवणं आता मनाला योग्य
वाटू लागलंय, खरं च असेल उगाचच कोणी अस शांत
राहणार नाही किती

sandy

मैत्र जीवांचे…….. पुण्यात घडलेली सत्त्य घटना.... सुमारे ७-८ महिन्यांपूर्वी एका मुलानी इयत्ता ४ थी मधे शाळेतल्या त्याच्या वर्गातील मुला-मुली #story #nojotophoto

read more
 मैत्र जीवांचे……..

पुण्यात घडलेली सत्त्य घटना....
सुमारे ७-८ महिन्यांपूर्वी एका मुलानी इयत्ता ४ थी मधे शाळेतल्या त्याच्या वर्गातील मुला-मुली

sandy

कधीतरी कुणाच्या तोंडून नाव ऐकायला मिळालं, काय करते आता ती? कुठे आहे सध्या?मग लक्षात आलं, अरे!आपण तर पुरतेच विसरलो तिला... खिशातून मोबाईल काढ #story #nojotophoto

read more
 कधीतरी कुणाच्या तोंडून नाव ऐकायला मिळालं, काय करते आता ती?
कुठे आहे सध्या?मग लक्षात आलं, अरे!आपण तर पुरतेच विसरलो तिला...
खिशातून मोबाईल काढ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile