Nojoto: Largest Storytelling Platform

New नाशवंत देह मानवा जाईल धरती खाली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नाशवंत देह मानवा जाईल धरती खाली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाशवंत देह मानवा जाईल धरती खाली.

Stories related to नाशवंत देह मानवा जाईल धरती खाली

    LatestPopularVideo

vaishali

देह माझा नाशवंतमराठी कविता

read more
🌷देह माझा नाशवंत🌷

देह माझा नाशवंत
सांगा किती टिकणार
आत्मा अमर आहे 
देह एक दिवस मिटणार...!!

तरी मग का अहंकार 
असतो या मनी
कसला करतो गर्व
आपण या जीवनी.....!!

अवयव करुनी दान
व्हावे पुण्यवान
सत्कर्म असते मोठे
मानवा हेचि जाण.....!!

माणुसकी सदा
जपावी काळजात
आंनद सदा शोधावा
इतरांच्या आनंदात.....!! देह माझा नाशवंत#मराठी कविता

Rahul Sontakke

हे मानवा

read more
हे मानवा 

कोकिळा गाते मधुर 
तुझे सूर बेसूर 
फुल देते सुंगंध 
तू आहेस धुंद 
तुकाराम लावतो कपाळी गंध 
तू पाहतो दुसऱ्याचे गंध 
तुझा आहे दुसराच छंद 
कर तू हे सारे बंद 
नाहीतर येईल तुझा दुर्गंध 
तू आहेस मंद 
कपाळी लाव तू गंध 
हे मानवा घाल तू तुझ्या मना आळा 
नाहीतर दाबील तो तुझा गळा 
म्हणुनी म्हणतो लाव कपाळी टिळा हे मानवा

dsp motivation

कोणासाठी एवढं पण नका खाली पडू की तो तुमच्यावर पाय देऊन निघुन जाईल. #Quote

read more
कोणासाठी एवढं पण नका खाली पडू
की तो तुमच्यावर पाय देऊन निघुन जाईल. कोणासाठी एवढं पण नका खाली पडू
की तो तुमच्यावर पाय देऊन निघुन जाईल.

roshan

दिवस बदलून जाईल

read more
दिवस बदलून जाईल...
नविन सूर्य नवीन प्रकाश घेऊन येईल
नवा जोश नव्या जोमात भरून जाईल
पक्षी नव्या फांदीवर नवीन सूर गाईल
काल जे नव्हतं ते आज होऊन जाईल

ठेऊन मनात कालच मन बास होऊन जाईल
रिता झालो सोडून तर दिवस बदलून जाईल

झोकून दिल तर सूर मारता येईल
कुठे भाळलो तर मन भळता येईल
वणवा भेटला तर मन जाळता येईल
माग लागल कुणी तर पळता येईल

घेऊन मनात कालच मन त्रास देऊन जाईल
रिता झालो सोडून तर दिवस बदलून जाईल

धावलो अंतर तर घामाघूम होईन
किती आज पुढे ते समजून जाईन
नवीन ठसा आजचा दूर ठेऊन जाईन
पार करण्यासाठी इथेच पुन्हा येईन

घेऊन मानात कालच मन खिन्न होऊन जाईल
रिता झालो सोडून तर दिवस बदलून जाईल
रोशन देसाई
01.03.20 दिवस बदलून जाईल

Akhilesh Kumar

देह से देह तक #कविता

read more
मैं 
तुम 
से.... हम 
बस 
इतना ही है 
.... प्रेम 
अखिलेश

©Akhilesh Kumar देह से देह तक

khushbu kumari

मानवा लागे कहीना #treanding #Reels #khushbukumari #वीडियो

read more

Rashmi Hule

नश्वर - नाशवंत #yqdidi #yqbaba #yqhindi #yqquotes #yqlove #bestyqhindiquotes rashmi

read more
रिश्ते... 
जिस्म नश्वर है, जल जाएगा .
इश्क़ रूहानी है और रहेगा....  नश्वर - नाशवंत
#yqdidi #yqbaba #yqhindi #yqquotes #yqlove #bestyqhindiquotes
rashmi

Sandhya Sonawane

कविता:-अरे मानवा आता तरी डोळे उघड.....

read more

पूर्वार्थ

#देह

read more
देह अति आवश्यक है 
किंतु यह गंतव्य नहीं 
माध्यम है

दुख होता है जब हम 
दैहिक विलासिता अर्जित कर , भोग कर स्वयं पर इठलाते हैं

हमें लगता है हमनें उसे अर्जित किया, भोगा! 
सत्य ये है की विलासिता ने हमें अर्जित कर लिया,
 बिना कोई मोल चुकाये, हमें अपना दास बनाया

हमें तप योग्य नहीं रहने दिया
हमसे सहनशीलता छीन ली
प्रतिक्षा का गुण गौण कर दिया

जब हम दो कदम नंगे पाँव नहीं चल पाते
चप्पल हंसती है हमपर

जब हम एक घंटे की भूख नहीं सह पाते, तो देह 
अपनी गिरती संभावनाओं पर रोती है

जब हमें गौ माता के गोबर से अपनी मौलिकता 
का एहसास होने के बजाए, बदबू आती है, तो धरती हमें 
अपनी गोद में पालती नहीं है, बल्कि हमारा बोझ सहन करती है

मनुष्य असीम संभावनाओं का स्वामी है, लेकिन एक 
ऐसा स्वामी जिसे अपनी ही निधि का पता नहीं या पड़ी नहीं

कामनाएं, वासनाएं, इक्षाएं, विलासिता ये सब जीवन 
के महत्वपूर्ण अंग हैं किंतु जीवन नहीं? 

जीवन एक वृहद संकल्पना है। 

जब हमारे जीवन का लक्ष्य देह को सुख के साधन 
उपलब्ध कराना बन जाता है, तो हमें नश्वर सुख की 
अनुभूति तो अवश्य हो सकती है, किंतु इसमें शाश्वत 
मन का हर्ष, आत्मा की तृप्तता संभव नहीं।

©purvarth #देह

पँखुड़ी

loader
Home
Explore
Events
Notification
Profile