Find the Latest Status about उत्क्रांतीचे पुरावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उत्क्रांतीचे पुरावे.
vishnu thore
पुरावे.... - विष्णू थोरे,चांदवड. मुक्यामुक्याने वाढत गेले किती दुरावे तू ही तिकडे मी ही इकडे किती झुरावे... चिखल होतो चर्चा होते रुसतो पाऊस तू अफवांच्या नदी किनारी नको जाऊस आपुले पाणी आपुल्या पुरतेच मुरावे.... माळ मला तू काळोखाचे लावून काजळ ठेव हासरी ही मुखाची तुझी चंद्रावळ सहवासाचे पुसून टाकू गोड पुरावे..... पुरावे.....
पुरावे.....
read moreDileep Bhope
मुळ फांद्या पान फुले उन पाऊस कोरडे ओले कोण किती, काय केले? रोज कसे सांगावे केला नव्हता करार तसा कोणताच आयुष्यासी ओठावरच्या स्वाक्षरीचे पिलास देवू कसे पुरावे ©Dileep Bhope #पुरावे
vishnu thore
#5LinePoetry कुणी हेरून सावल्या केले दहन पुरावे मन होते जेव्हा वैरी काय हिशोबी धरावे - विष्णू थोरे ©विष्णू थोरे कुणी हेरून सावल्या केले दहन पुरावे मन होते जेव्हा वैरी काय हिशोबी धरावे -विष्णू #5LinePoetry
कुणी हेरून सावल्या केले दहन पुरावे मन होते जेव्हा वैरी काय हिशोबी धरावे -विष्णू #5LinePoetry
read morevishnu thore
विश्वासाला बेघर करतो संशय नाते जर्जर करतो तोच तारतो तोच मारतो काय?पुरावे सादर करतो - शरद धनगर विश्वासाला बेघर करतो संशय नाते जर्जर करतो तोच तारतो तोच मारतो काय?पुरावे सादर करतो - शरद धनगर
विश्वासाला बेघर करतो संशय नाते जर्जर करतो तोच तारतो तोच मारतो काय?पुरावे सादर करतो - शरद धनगर
read moreyogesh atmaram ambawale
आपण ही थोडे सहकार्य दाखवावे, घरातच राहून दक्ष नागरिकाचे पुरावे द्यावे. एकमेका साह्य करून बजावत आहेत दोघेही त्यांचे कर्तव्य, विनाकारण बाहेर पडून,त्यांची मेहनत नका घालवू व्यर्थ. राहुनी आपण घरातच आपले ही कर्तव्य निभावूया, आम्हीही तुमच्या पाठीशी आहे म्हणत योग्य ते सहकार्य देऊया. आपले कर्तव्य #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathiquote #coronawarriors #कोरोनायोद्धा #stayhomesafehome आपण ही थोडे सहकार्य
आपले कर्तव्य #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathiquote #coronawarriors #कोरोनायोद्धा #stayhomesafehome आपण ही थोडे सहकार्य
read moreyogesh atmaram ambawale
साथ अशी असावी, स्पर्श होताच भावना समजून यावी. सोबत जरी नसलो कधी, तरी ती लोकांच्या नजरेत दिसावी. जाणाव्या भावना एकमेकांच्या, एकमेकांच्या मनातील ओळखावे. त्रास होता कुणा एकाला, लगेच दुसऱ्याला समजून यावे. समजून द्यावे कधी,कधी समजून घ्यावे, सोबत अशी असावी ज्यात हेवेदावे नसावे. नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे वॉलपेपर कोट #वॉलपेपरकोट२१ माझ्यापर्यंत तुम्हा सर्वांच्या testimonials पोहचल्या आहेत, सगळ्य
नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे वॉलपेपर कोट #वॉलपेपरकोट२१ माझ्यापर्यंत तुम्हा सर्वांच्या testimonials पोहचल्या आहेत, सगळ्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य
read moreSecret Quotes
वेड्यासारखं एकटाच भटकत असतो, रोज त्या रस्त्यावर मी न कळंत जात असतो, तुला येण्यास उशीर होईल म्हणून शांत पने वाट मी टक लाऊन निहारत असतो, शेवटी थकून जातात पाय माझे थकते तिथे देह माझे पण तिचे काय पाय निघत नाहीत आता या भीती ने तिथेच मन ही माझे थकून जाते, आज नाही तर उद्या तू येशील म्हणून माझी आशा त्या प्रवासात रोजच जळत राहते, घाव गेला असेल कदाचित माझ्याकडून तिच्या काळजाला, आणि तिच्याकडून पण माझ्या काळजाला, तिसरे कुणी येऊन मध्ये त्या दोन जीवांना असंच तर वेगळं करू शकत नाहीत ना... आज पण मी तिथे आलो होतो पण तू काय आली नाहीस, रोज आतुरतेने वाट तुझी तिथे बघत असतो, येशील का ग कधी, डोळे असे बघण्या तुला तरसतं असतात, कान माझे
आज पण मी तिथे आलो होतो पण तू काय आली नाहीस, रोज आतुरतेने वाट तुझी तिथे बघत असतो, येशील का ग कधी, डोळे असे बघण्या तुला तरसतं असतात, कान माझे
read moresandy
❤️💛❤️💛 सोकॉल्ड प्रेम 💛❤️💛❤️ लाटांवर लाट जोरात आपटत होती. जस की प्रत्येक लाट ही समुद्राशी भांडत असावी त्या किनाऱ्याला भेटण्यासाठी... तो आज
❤️💛❤️💛 सोकॉल्ड प्रेम 💛❤️💛❤️ लाटांवर लाट जोरात आपटत होती. जस की प्रत्येक लाट ही समुद्राशी भांडत असावी त्या किनाऱ्याला भेटण्यासाठी... तो आज #story #nojotophoto
read moresandy
❤️💛❤️ दिशाभुल 💛❤️💛 अगं नेहा,कधीचा तुझा फोन वाजतोय घेत का नाहियेस? म्हणत सायलीने नेहाचा फोन बघितला तर रोहनचा काँल येत होता.नेहा, रोहनचा हा
❤️💛❤️ दिशाभुल 💛❤️💛 अगं नेहा,कधीचा तुझा फोन वाजतोय घेत का नाहियेस? म्हणत सायलीने नेहाचा फोन बघितला तर रोहनचा काँल येत होता.नेहा, रोहनचा हा #story #nojotophoto
read more